आता भाद्रपद महिना सुरू होणार आणि गणपती बाप्पा घरी येणार. त्यामुळे घरात सुरु झाली आवराआवरी. म्हणजे खरंतर घरात सुरू झाली सामानाची, वस्तूंची, भांड्यांची, कपाटांची, सोफ्याची, कॉटची ढकलाढकली, खेचाखेची, ओढाओढी, सरकवासरकवी आणि थोडीफार लपवालपवी. इकडच्या वस्तू त..