विषय – साहस गोष्टी
गट आणि वेळ
v पूर्वप्राथमिक विभाग - 2 ते 4 मिनिटे
v इ. 1 ली व 2 री - 2 ते 4 मिनिटे
v इ. 3 री व 4 थी - 2 ते 4 मिनिटे
v इ. 5 वी ते 7 वी - 3 ते 5 मिनिटे
v इ. 8 वी व 9 वी - 3 ते 5 मिनिटे
v शिक्षक व पालक गट - 5 ते 7 मिनिटे
· स्पर्धेचे नियम :
· नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाटक, कथाकथन किंवा नाट्य प्रवेश नव्हे. तो स्वतंत्र प्रकार आहे.
· नाट्यछटेचा विषय वयोगटाला साजेसा व जवळचा असावा.
· विद्यार्थ्याचे पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा, वाचिक व अंगिक अभिनय व प्रेक्षकांचा प्रतिसाद यांस गुण दिले जातील.
· नाट्यछटेसाठी अनुरूप रंगभूषा व वेशभूषा केली तरी चालेल, पण त्यास स्वतंत्र गुण नाहीत.
· नाट्यछटा किमान वेळेपेक्षा कमी व कमाल वेळेपेक्षा जास्त असल्यास बाद होईल.
· परीक्षकांचा निर्णय अंतिम असून तो स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
· पालक आणि शिक्षकांसाठी स्वरचित नाट्यछटा लेखन स्पर्धा
· स्वरचित नाट्यछटा लेखनाची स्वाक्षरातील कॉपी स्पर्धेच्या वेळी जमा करावी.
नावनोंदणीची अंतिम तारीख : दि. ५ डिसेंबर २०२४
Ø नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ø व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://chat.whatsapp.com/EHMUcVD9PywC0YV64pWv9H
संकल्पना : प्रकाश पारखी
अधिक माहितीसाठी – ७०४५७८१६८५ , ८४२१११८६३२