आंतरशालेय बालगीतगायन स्पर्धा

आंतरशालेय बालगीतगायन स्पर्धा

शिक्षण विवेक    08-Oct-2024
Total Views |


आंतरशालेय बालगीतगायन स्पर्धा  बालगीतगायन स्पर्धा 

शिक्षक आणि पालकांसाठी

स्पर्धेविषयी

v प्रेक्षक लहान मुले असणार आहेत,याचे भान असणे आवश्यक आहे.

v गटात चार स्पर्धक असावेत

v सादरीकरण २० -२५ मिनिटांचे असावे.

v संहिता असणे आवश्यक आहे

v सादरीकरणासाठी लागणारी तबला,पेटी ,आदी वाद्ये घेऊन यावीत.त्यासाठी वेगळे वादक चालू शकतात.

v बालगीतांची निवड, संहिता लेखन ,सादरीकरण,साथसंगत ,एकूण प्रभाव यावर परीक्षण केले जाईल.

v परीक्षकांचा निकाल अंतिम असेल.

नोंदणीची अंतिम तारीख

दिनांक१५ नोव्हेंबर २०२४

स्थळ :

स्वा.सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन कॉर्नर,पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क९०४९०५५६८७,७३७८८३२४६७