बालगीतगायन स्पर्धा
स्पर्धेविषयी
v प्रेक्षक लहान मुले असणार आहेत,याचे भान असणे आवश्यक आहे.
v गटात चार स्पर्धक असावेत
v सादरीकरण २० -२५ मिनिटांचे असावे.
v संहिता असणे आवश्यक आहे
v सादरीकरणासाठी लागणारी तबला,पेटी ,आदी वाद्ये घेऊन यावीत.त्यासाठी वेगळे वादक चालू शकतात.
v बालगीतांची निवड, संहिता लेखन ,सादरीकरण,साथसंगत ,एकूण प्रभाव यावर परीक्षण केले जाईल.
v परीक्षकांचा निकाल अंतिम असेल.
नोंदणीची अंतिम तारीख
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४
स्थळ :
स्वा.सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन कॉर्नर,पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क – ९०४९०५५६८७,७३७८८३२४६७