आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा 2023

06 Nov 2023 17:33:03

आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा 2023

आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा 2023


विषय – आई बाबांच्या गोष्टी

गट आणि वेळ

1. पूर्वप्राथमिक विभाग - 2 ते 4 मिनिटे

2. इ. 1 ली व 2 री - 2 ते 4 मिनिटे

3. इ. 3 री व 4 थी - 2 ते 4 मिनिटे

4. इ. 5 वी ते 7 वी - 3 ते 5 मिनिटे

5. इ. 8 वी व 9 वी - 3 ते 5 मिनिटे

6. शिक्षक व पालक गट - 5 ते 7 मिनिटे

स्पर्धेचे नियम :

1. नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाटक, कथाकथन किंवा नाट्य प्रवेश नव्हे. तो स्वतंत्र प्रकार आहे.

2. नाट्यछटेचा विषय वयोगटाला साजेसा व जवळचा असावा.

3. विद्यार्थ्याचे पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा, वाचिक व अंगिक अभिनय व प्रेक्षकांचा प्रतिसाद यांस गुण दिले जातील.

4. नाट्यछटेसाठी अनुरूप रंगभूषा व वेशभूषा केली तरी चालेल, पण त्यास स्वतंत्र गुण नाहीत.

5. नाट्यछटा किमान वेळेपेक्षा कमी व कमाल वेळेपेक्षा जास्त असल्यास बाद होईल.

6. परीक्षकांचा निर्णय अंतिम असून तो स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

7. पालक आणि शिक्षकांसाठी स्वरचित नाट्यछटा लेखन स्पर्धा

8. स्वरचित नाट्यछटा लेखनाची स्वाक्षरातील कॉपी स्पर्धेच्या वेळी जमा करावी.

नावनोंदणीची अंतिम तारीख : दि. १३ डिसेंबर २०२३ 

नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfC-GQwDGZ_vT17JXn7yyLYN8hceELpOLV0Hba3vy4OUFOZgw/viewform?usp=sf_link

🔹अधिक माहितीसाठी आपल्या शिक्षणविवेकच्या व्हॉट्सअँप चॅनल फॉलो करा.

https://whatsapp.com/channel/0029Va5sUXpGZNCunnVIha3z

संकल्पना : प्रकाश पारखी

संपर्क : शिक्षणविवेक, म.ए.सो. भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30.

अधिक माहितीसाठी ; 9112257774, 8421118632


Powered By Sangraha 9.0