ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले

या शिबिराचा लाभ प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी पालक व शिक्षकांनी घेतला

शिक्षण विवेक    26-Mar-2025
Total Views |

नेत्र तपासणी शिबिर 
ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले
 
 
   ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण येथे दिनांक २५/०३/२०२५  मंगळवार रोजी आर. झूनझूनवाला, शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या माध्यमातून डॉक्टर मृणाल ठाकूर व सुजय कोल्हापूरे यांनी पालक, विद्यार्थी व शिक्षक यांचे डोळे तपासून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
   तसेच ज्या विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या समस्या आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढील उपचारदेखील या हॉस्पिटलकडून मिळणार आहेत.
या शिबिराचा लाभ प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक मा. भालेराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
 
माहिती संकलन
सौ. नयना गवारी मॅडम
ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व