"मृदगंध २०२४" या स्पर्धेत म.ए.सो चे कै.ग भि देशपांडे विद्यालय बारामती या प्रशालेचे यश.

शिक्षण विवेक    23-Aug-2024
Total Views |


मृदुगंध २०२४

 एनव्हार्नमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती आयोजित "मृदगंध २०२४" या स्पर्धेत म.ए.सो चे कै.ग भि देशपांडे विद्यालय बारामती या प्रशालेच्या श्री रविंद्र गडकर लिखित व दिग्दर्शित "सारं बिघडलं "या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .श्री रवींद्र गडकर यांना उत्कृष्ट नाट्य लेखनाचे पारितोषिक मिळाले.

शुभहस्ते - संदीप पाठक (सिनेअभिनेते) सौ. सुनेत्रावहिनी पवार (मा.खासदार राज्यसभा)

सहभागी विद्यार्थीनी - हर्षाली जाधव ,आदिती बेलदार, तन्वी बनकर , नियती काळे, नंदिनी दीक्षित, गीतांजली गुत्तेदार, अनुष्का झारगड, प्रियदर्शनी फलफले , उत्कर्षा गावडे, समृद्धी वजाळे ,ज्ञानेश्वरी जाधव, स्वामिनी घाडगे आर्या अडाने, निरीक्षा गावडे, सार्थकी घोळे, रुद्रा गडकर

सर्व विद्यार्थिनी ,मार्गदर्शक शिक्षक, पालकांचे हार्दिक अभिनंदन