न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला देशी वनस्पतींना वाव परदेशी वनस्पती चले जावतण मुक्त भारत स्वच्छ भारत

शिक्षण विवेक    10-Aug-2024
Total Views |


न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला देशी वनस्पतींना वाव परदेशी वनस्पती चले जावतण मुक्त भारत स्वच्छ भारत 

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला देशी वनस्पतींना वाव परदेशी वनस्पती चले जावतण मुक्त भारत स्वच्छ भारत

9 ऑगस्ट क्रांती क्रांती दिन 1942 साली भारतीयांनी इंग्रजांना चले जाव म्हटले तो हा दिवस क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान व प्राणांचाही त्याग केला परंतु आज देशासाठी जगण्याची व पर्यावरण संवर्धनासाठी देशी वनस्पती टिकवण्याची आवश्यकता आहे.या दिनाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला पर्यावरण विभागांतर्गत स्थानिक देशी वनस्पतींना वाव परदेशी वनस्पती चले जाव तणमुक्त भारत स्वच्छ भारत या उपक्रमाचे आयोजन मोमेंट अगेन्स बायोलॉजिकल इन व्हेजन बायो स्पिअर्स संस्थेच्या सहकार्याने आयोजन केले यात प्रशालेतील तीस विद्यार्थ्यांनी तळजाई येथे असलेल्या डॉग्स पार्क या वन्यक्षेत्रातील विदेशी तण प्रातिनिधिक स्वरूपात काढले.

तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले. या उपक्रमास डॉ. सचिन पुणेकर. डॉ.प्राची क्षीरसागर, सायली सौंदणकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील विधायक उपक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई

उपमुख्याध्यापक टोले सर पर्यवेक्षिका सौ गोरे व सौ शेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पाठक यांनी केले. या उपक्रमात प्रशालेतील ब्ल्यू ,पिंक, रेड वर्गातील तीस विद्यार्थी सहभागी झाले.