कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना महेश पोहनेरकर
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जेष्ठ बालसाहित्यिक मा.राजीव तांबे
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षण सचिव मा.नंदकुमार साहेब
प्रश्न विचारताना विद्यार्थिनी
प्रमुख पाहुणे जेष्ठ बालसाहित्यिक मा.राजीव तांबे यांचेकडून सत्कार स्वीकारताना शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी ओमासे
प्रमुख पाहुणे जेष्ठ बालसाहित्यिक मा.राजीव तांबे यांचेकडून सत्कार स्वीकारताना कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सविता रानडे
प्रमुख पाहुणे जेष्ठ बालसाहित्यिक मा.राजीव तांबे यांचेकडून सत्कार स्वीकारताना छ.शि.मं.चे सरचिटणीस मधुकर फडके
प्रमुख पाहुणे जेष्ठ बालसाहित्यिक मा.राजीव तांबे यांचेकडून सत्कार स्वीकारताना संस्था अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे
प्रमुख पाहुणे जेष्ठ बालसाहित्यिक मा.राजीव तांबे यांचेकडून सत्कार स्वीकारताना संस्था अध्यक्ष डॉ.शरद कुंटे
वर्धापनदिनानिमित्त शिक्षण विवेकच्या 'शिक्षण विशेषांकाचे' प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आणि 'शिकू आनंदे' लघुपटाची टीम
शिक्षण सचिव मा.नंदकुमार यांचेकडून सत्कार स्वीकारताना सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार
शिक्षण सचिव मा.नंदकुमार याचेकडून सत्कार स्वीकारताना बालकलाकार अभिजीत ताम्हणकर
'शिकू आनंदे' या लघुपटाचे लोकार्पण करताना प्रमुख पाहुणे व मान्यवर
शिकू आनंदे लघुपटाची संकल्पना मांडताना किशोर लुल्ला
साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना प्रमुख पाहुणे शिक्षण सचिव मा.नंदकुमार साहेब
टी बी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन किशोर लुल्ला यांच्याकडून स्मृतीचिन्ह स्वीकारताना प्रमुख पाहुणे जेष्ठ बालसाहित्यिक मा.राजीव तांबे
शिक्षण विवेकची भूमिका मांडताना डॉ.अर्चना कुडतरकर
उपस्थित मान्यवर
उपस्थित विद्यार्थी आणि पालक
‹
›
×
Share on Facebook
@@BEFORE-BODY-END-DATA@@