'शिक्षणातला विवेक, विवेकाचं शिक्षण'

नमस्कार मित्रमैत्रिणींनो ! सगळ्या वयोगटाचे मित्रमैत्रिणी यात आले बरं का!  ही वेबसाईट आहे,   विद्यार्थी- शिक्षक आणि  पालक यांच्यासाठी. आपण सगळेच यातल्या कोणत्या ना कोणत्या नात्याचा बंध  घेऊन  जगत असतो. त्या आधारावरच आपण 'मोठे' होत असतो.  त्यामुळे ही  वेबसाईट  आपल्या सगळ्यांचीच आहे, म्हणून प्रत्येकालाच ही वेबसाईट वाचायला आवडणार आहे. आपल्या अस्तित्त्वाची जाण झाल्यापासून  जगताना सतत सुरु असतं ते  शिकणं, हे पुन्हा एकदा नव्याने अनुभवता  येईल  www.shikshanvivek.com वर!   एवढंच नाही, तर  इथे तुम्हाला या  शिकण्याविषयी  लिहिताही येणार आहे.

तुम्ही लिहिलंत, सुचवलंत, संवाद साधलात तर त्यातून आपण सगळे मिळून वेबसाईटद्वारे या माध्यमाचा खूप  सकारात्मक वापर करून घेऊ शकतो.  इथल्या सगळ्याच विभागात मिळणार आहे खास माहिती.  हे करताना  थेट आपल्या आवडीचं, आपल्याला हवं ते साहित्य शोधता यावं म्हणून बाल, किशोर, पालक, शिक्षक असे चार विभाग तुमच्यासमोर आहेतच. काय म्हणताय, दिसले ना? चला तर मग, हवं ते वाचा,  व्हिडीओ बघा  आणि आम्हाला कळवा. वाट पाहतोय तुमच्या प्रतिक्रियांची!

आपले उपक्रम

ब्लॉग्ज

हिवाळ्यातील आरोग्य

थंडीचे दिवस म्हटलं म्हणजे थंडगार हवा. मनमुराद भटकंती, हिरवागार निसर्ग असे टवटवीत दिवस डोळ्यांसमोर येतात.या दिवसात भूकही..

पेपर बाऊल

कागदाचा पुनर्वापर करून घरच्या घरी पेपर बाऊल कसा करायचा जाणून घ्या संपदा कुलकर्णी यांच्या लेखात. ..

क्रीडाक्षेत्रातील नावीन्य

तंत्रज्ञानाचा क्रीडाक्षेत्रात शिरकाव झाला आणि खेळाडूच नव्हे; तर प्रेक्षकाचेही जग बदलून गेले. क्रिकेट या खेळाशी सबंधित एक गोष्ट ..