रसास्वाद

शहाणा कावळा

गावातला समुद्रकिनारा म्हणजे मुलांचे मौजमस्ती करण्याचे ठिकाण. विशेषत: उन्हाळ्याच्या सुटीत तर इथे दिवस-रात्र मुलांची धाम-धूम धमाल सुरू असते. सकाळी पोहायला. व्यायाम करायला. धावायला. किनार्‍यावर सायकलीला फुगे बांधून फिरवायला...

कुकरची शिट्टी

आईने दिलेलं दुदू पिऊन मी झोपलो होतो. एकदम फुस्स असा आवाज झाला आणि मी दचकलो. आईने माझ्याकडे बघितलं आणि .....

वाढ-दिवस

इतक्यात कोणीतरी तिला आत ढकललं आणि तिचा तोल गेला खरं तर ती बबडूच्या घरी गेलीच नव्हती. ..

बालनाट्यातील प्रकाशयोजना

रंगमंचावरील घडणार्‍या घटना, कलाकारांच्या हालचाली, त्यांच्या चेहर्‍यावरील भाव स्पष्टपणे आणि ठाशीवाणे प्रेक्षकांना दिसाव्यात आणि अनुभवता याव्यात म्हणून प्रकाशयोजना गरजेची आहे...

रवींद्रनाथ : पहिली परदेश यात्रा

रवींद्रनाथांचे क्र. २ चे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ यांनी वडिलांच्या परवानगीने रवींद्रनाथांना वकिलीच्या अभ्यासासाठी आपल्याबरोबर इंग्लंडला घेऊन जाण्याचे ठरवले...

अ ब्लाइंड स्टोरी

टेस्ट सुरू होते. टेस्ट आहे चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावायच्या आहेत. शब्द आहेत डोळे, आंधळा आणि चित्रांमध्ये त्याच प्रकारची चित्रं दिली आहेत. ..

चौकीलॉक

छोट्या अन्वयला कॉटवर झोपायचं होतं. आई म्हणाली, ‘‘हरकत नाही पण तुझ्या बाजूला उश्या ठेवते म्हणजे तू झोपेत पडणार नाहीस.’’ अन्वय रागाने फुणफुणत म्हणाला, ‘‘पण आता मी काही लहान नाहीए. मी तीन वर्षांचा आहे. मी मोठ्या माणसांसार..

लेख ११ - सांग ना स्नेहलताई...

"ए शमिका, आपल्या काॅलनीतल्या बकुळीला बघ ना किती छान फुलं यायला लागलीत ते ! मी काल मस्त गजरा केलाय बघ..." केतकी. ..

द प्रेझेन्ट

त्याच आवडत प्रेझेन्ट त्या मुलाला मिळतं, कुत्र्याचं छोटसं पिल्लू. तो मुलगा त्या पिल्लाला उचलतो पण हे काय!!..

रद्दीतील भन्नाट आयडिया !

रद्दीतील भन्नाट कल्पना ऐकून सर्वांचे मन आनंदून गेले. प्रत्येकाने हे काम करण्याचे ठरविले. परीक्षा संपल्या आणि..

लेख १० - सांग ना स्नेहलताई ........

'हॅपी बर्थ डे टू यू.... हॅपी बर्थ डे टू यू । हॅपी बर्थ डे डिअर वेदा...हॅपी बर्थ डे टू यू ' एका सुरात सगळ्या मुलमुलींनी वेदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.... टाळ्या वाजवल्या... अभिनंदन केलं.. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये, वेदा आज ..

विद्या विनयेन शोभते

सुमारे ६० वर्षांपूर्वींची गोष्ट! एका कॉलेजमधला ‘विठ्ठल ’ नावाचा विद्यार्थी एका लग्न समारंभाच्या निमंत्रण वरून मुंबईहून बंगलोरला गेला होता. ..

बालनाट्याचे संगीत (पार्श्वसंगीत)

नाटकांचं पार्श्वसंगीत करताना सर्वांत महत्त्वाची असते, ती नाटकाची संहिता. लेखकाला संहितेतून कोणता आशय पोहोचवायचा आहे आणि तो कसा पोहोचवायचा आहे यावर पार्श्वसंगीताचे स्वरूप, प्रकार ठरतो...

अतिरेकी आले घरा...

“श्रेया ऽऽ. अगं, आमच्या घरात अतिरेकी शिरलेत गं. चल नं माझ्याबरोबर. काका, काकू नाहियेत का?”, केतकी म्हणाली...

फुलपाखरू

चार फुलपाखरं होती. छानशा बागेत राहत होती. एक होतं रंगीबेरंगी. खूप रंग होते अंगावर आणि छानशी नक्षी सुद्धा! ..

परोपकारी मिनू

बक्षीस देण्याचा दिवस उजाडतो. गावातली सर्व मंडळी गोळा होतात. प्रत्येकालाच असे वाटत असते की, बक्षीस आपल्यालाच मिळणार. एवढी गर्दी का जमली आहे हे पाहण्यासाठी मिनूसुद्धा तेथे जाते. तो धनवान माणूस बक्षीस मिळालेल्या व्यक्तीचे नाव जाहीर करतो व ते नाव असते ‘मिनू’...

आरोग्यदायी अभ्यंग आणि दिवाळी

दिवाळी सर्वांचाच आवडता सण ! दिवाळी आपल्यासोबत नवीन कपडे, फटाके, फराळ आणि दिव्यांची आरास घेऊन येते. पण याच दिवाळीची सुरुवात मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानाने होत असते...

दोस्तांच्या दुनियेत

प्रथम हल्ली गप्पगप्प असायचा. त्याला घरी करमायचे नाही. मित्रांमध्येही हल्ली त्याचे मन रमत नसे. तो सतत विचार करायचा. ते हरीण आता कुठे असेल? काय करत असेल? त्याला माझी आठवण येत असेल का? पुन्हा भेट झाली तर ते मला ओळखेल का? असेच हरणाच्या आठवणीत दिवस पुढे पुढे जात होते...

गावाकडची मजा

मी गावाला चाललो होतो. एस.टी.मधून डुलक्या घेत. पण माझ्या मनाला त्या अर्धवट झोपेतही बरं वाटत नव्हतं. तुम्ही म्हणाल, गावाला जायचं म्हणजे मजाच की!..

एक हरवलेली पेन्सिल

आज तरी ‘स्वरा’ येईल, आता तरी शोधेल मला, केव्हा तरी आठवण येईल माझी.. असं म्हणून किती दिवस झाले. किती वाट बघायची? हिला आपली खरंच आठवण येत नसेल?..

सुंदर लखलखीत मन

"कल्हईवाला कल्हई.....कल्हईवाला कल्हई...." एक खास लयीतला मोठ्ठा आणि त्यापाठोपाठ एक लहानसा, किनरा अपरिचित आवाज सलग दोन-तीन वेळा कानावर पडला. तसे बाळू, शमी धावतच खिडकीजवळ गेले. कुणी बरं आरोळी दिली म्हणून खिडकीतून डोकावून ते खाली वाकून वाकून पाहू लागले...

द स्कुल बॅग

वाढदिवसासाठी 'मला नवीन स्कुल बॅग हवी' असा हट्ट फारुक आपल्या आईजवळ धरतो. आपल्या लेकाला कसं खूश करायचं हे कोणत्याही आईला उपजत माहीत असतच तसंच फारुकची आई फारुकचा हट्ट कसा पुरवायचा याचा विचार करतेय...

लेख ९ - सांग ना स्नेहलताई....  

'स्नेहलताई, काय सांगू तुला .....' थोडीशी गोंधळलेली शमिका बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण शब्दच फुटत नव्हते. ताईनं तिला पाणी दिलं, नीट बसवलं. सगळेजण त्यांच्या भोवती जमले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. ..

गप्पागप्पी मुंगीशी

मी काही बोलणार तर तीच म्हणाली, ‘‘तुम्ही काळे, पांढरे, लाल, तपकीरी, करडे किंवा भुरक्या रंगांचे घोडे पाहिले असतील किंवा वेगवगेळ्या रंगाचे, लहान मोठ्या आकाराचे, चित्रविचित्र तोंडाचे कुत्रे पण पाहिले असतील. ..

वाचन

वाचन प्रेरणादिनानिमित्त कविता ..

बालनाट्याचे दिग्दर्शन

दिग्दर्शन हा नाटकाच्या जहाजाचा खलाशी म्हणजेच कॅप्टन असतो. आपण पूर्ण नाटक त्याच्या नजरेने पाहत असतो. त्यामुळे त्याची नजर तयारीची असणे गरजेचे आहे. ..

मोटू पतलूची फ्रेंडशिप

छोटा डॉन फुरफुरी नगरीमध्ये चोरी करून जंगलात जाऊन लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी इन्स्पेक्टर चिंगमने मोटू आणि पतलूला जंगलात पाठवलं. दोघंही खूप उत्साहाने जंगलात जायला निघाले. जाताना त्यांनी खूप खायला वगैरे घेतले. ..

जंगलात आला नवा प्राणी

आज जंगलातील साऱ्या प्राण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. सारेजण एकमेकांना विचारत होते कोण बरं आहे हा नवा प्राणी. त्यांना त्या प्राण्याकडे पाहून आश्चर्यही वाटत होते आणि भीतीही वाटत होती. कोण असावा बर हा चित्रविचित्र प्राणी...

जुईचा निबंध

गोष्ट आहे वीस एक वर्षांपूर्वीची. जुई सातवीत शिकत होती. आज शाळेत “कचऱ्याची समस्या” या विषयावर एक व्याख्यान होते. जुई लक्षपूर्वक ऐकत होती. डोक्यात विचारांचे प्रचंड वादळ उठले होते. व्याख्यान संपले. सर्व मुले आपापल्या वर्गात गेली. जुईच्या वर्गात त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांना “कचरा कमी करा” या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला. ..

रवींद्रनाथांचे आईवडील

रवींद्रनाथ वडिलांबद्दल लिहितात, "परोपकार आणि धर्मप्रचार यांसाठी त्यांचे भांडार सदैव खुले असे. कितीतरी अनाथ मुलांना त्यांनी आश्रय दिला. अनेक गुणीजनांना सढळ हस्ते मदत केली. कितीतरी गरजू कुटुंबातील धनधान्याचा अभाव दूर करण्यासाठी त्यांनी अवडंबर न माजवता गुप्तपणे साहाय्य केले." ..

आईशप्पथ

शाळेला सुट्टी असल्याने सगळी मुलं चाळीत क्रिकेट खेळतायत. इथे मुंबईच्या टिपिकल चाळीच दर्शन घडतं. जुने जिने, सगळीकडे समान रंग असलेल्या आणि समान आकाराच्या खोल्या आणि जागेपेक्षा मन मोठी असणारी दिलदार माणसं. तर पुन्हा कथेकडे येऊयात सगळी मुलं क्रिकेट खेळतायत. दर वेळी क्रिकेट खेळताना काय होत बरं? ..

बालनाट्याचे लेखन

लहान मुलांसाठी नाटक लिहिणं हे मोठ्यांसाठी लिहिल्या जाणार्‍या नाटकांपेक्षा कठीण काम आहे. लहान मुलांची मानसिकता समजून त्यानुसार संहिता लेखन करणं गरजेचं असतं. बालनाटकांचा विषय हा मुलांच्या भावजीवनाशी संबंधित असावा. नाटकात मुलांचे प्रश्‍न, त्यांच्या भाव-भावना, त्यांच्या समस्या असाव्यात. ..

गणपती बाप्पाची मुलाखत

आज गणपती बाप्पाच्या घरी वातावरण एकदम शांत शांत होतं. कुठेही उंदिरमामांची धावपळ नाही की पळापळ नाही. मोडतोड नाही की पडापड नाही. उंदीरमामा एका कोपर्‍यात विचारमग्न आहेत. तेवढ्यात गणपती उंदीरमामांना शोधत येतात. जरा फेरफटका मारून येऊ म्हणून मस्त बेत आखला होता. पण इकडे तर उंदीरमामा चिंतातूर! अरे बापरे!..

बेडूकराव डराव डराव

आणि अचानक तिचं लक्ष गॅलरीतल्या एका कुंडीपाशी गेलं, ती होती कुंडी मोगऱ्याच्या झाडाची. त्या झाडाच्या बुंध्यापाशी मातीत दोन छोटे बेडूक चक्क गप्पा मारत बसले होते. अगदी मोठ्या माणसांसारखे बोलत होते. ..

रवींद्रनाथांचे शिक्षण

टागोरांच्या विशाल कुटुंबात मुलांच्या शिक्षणाची खूप काळजी घेतली जाई. मुलांना शिकवायला घरी वेगवेगळे शिक्षक येत. फक्त लिहिणं-वाचणंचं नाही तर शरीरशास्त्र, संगीत, चित्रकला शिकवण्याचीही व्यवस्था केली होती. घराच्या उत्तरेला रिकाम्या असलेल्या गोलाबाडीत कुस्तीचा आखाडा केला होता...

लेख ७ - सांग ना स्नेहलताई...

"सखी हसली, जोडी जमली। नेहा अन् सारिकेची, फुगडी रंगली।" नेहा आणि सारिकेची फुगडी वेग घेऊ लागली, सर्वांनी आरडाओरड करून त्यांना आणखी प्रोत्साहन दिलं. शेवटी दमून दोघी थांबल्या...

गप्पागप्पी माशीशी

मी खिडकीत बसून चहा पित होतो इतक्यात एक माशी उजव्या कानाशी गुणगुणली. मी कप टेबलावर ठेवून तिला हाकललं. तर ती डाव्या कानाशी झुणझूणली. पुन्हा कप खाली ठेवून मी दोन्ही हातांनी कानांच्या चिपळ्या वाजवल्या. तर माशी जराशी लांब गेली. समोरच्या पुस्तकावर बसून माझ्याकडे पाहात म्हणाली, ‘‘काऽऽय? झाला का चहा पिऊन?’’..

पाईपर - भाग २

आपण समुद्रकिनारी जातो तेव्हा काय पाहतो तर समुद्राची वेगळी रेती, शंख, शिंपले, पाणपक्षी, विंचू इत्यादी इत्यादी. पाईपर ही गोष्ट पाणपक्ष्यांच्या जीवनाशी निगडित आहे. पाणपक्षी काय करतात तर समुद्रकिनारी जे शंख शिंपले असतात त्यात वाढणाऱ्या किड्यांना खातात...

देवाला आवडणारे काम

कल्याणदादाने जुईला रक्षाबंधनाला एक फुलांचा ताटवा भेट देण्याचे ठरवले. डोक्यात नुसता विचार चमकून गेला तरी मन कसे सुगंधित झाले. अवतीभवती प्रसन्नता दाटली...

श्रमाचे मोल

शरणपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात लक्ष्मीचंद नावाचा एक मोठा उद्योगपती राहत होता. लक्ष्मीचंदच्या मालकीचे दोन मोठे कारखाने होते. इतरही बरीच मालमत्ता होती. एकंदरित लक्ष्मीचंदवर लक्ष्मीचा वरदहस्त होता...

पाईपर

नमस्कार!! या शॉर्टफिल्मविषयक सदरात आज प्रथमच आपण एका ऍनिमेटेड शॉर्टफिल्मविषयी जाणून घेणार आहोत. या शॉर्टफिल्मचं नाव आहे 'पाईपर' (Piper)...

गप्पागप्पी झुरळाशी

मी खिडकीत चहा पीत बसलो होतो. आणि सहज समोर पाहिलं तर बिस्किटाच्या डब्यावर एक मोठं लालसर झुरळ बसलं होतं. आणि ते माझ्याचकडे मिशा हलवत पाहत होते. त्या वळवळणार्‍या मिशा आणि त्या झुरळाची पंखबोली पाहून मी दचकलो. मी किंचाळणारच होतो. इतक्यात..

लेख ६ - सांग ना स्नेहलताई .....    

स्नेहलताईनं विषयाची सुरुवात केली, पण शालेय वयातल्या त्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. आठवीपासूनच्या मुलामुलींना संस्कृतची तशी तोंडओळख नुकतीच झाली होती. त्यातल्या त्यात साहीलची आजोबांशी गट्टी असल्यानं, कालिदासाच्या गोष्टी त्याच्या कानांवरून गेल्या होत्या...

पुरणपोळी

आपल्याला जर प्रश्न विचारला की, "तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो किंवा कोणते पदार्थ आवडतात?" तर प्रत्येकाचं काही ना काही उत्तरं तयार असतील हो नं? उत्तर दिलं आणि तो पदार्थ खायला मिळाला तर बहारच नाही का? आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे क्षण अनुभवले असतील, कारण आपण नाव काढलं की आपली आई, काकू, आज्जी असे पदार्थ लगेच बनवून देतात...

सरदार

एक छोटे खेडेगाव. गावात राहात होते कितीतरी गावकरी. दिवसभर पुरुष माणसे कामासाठी बाहेर जात. संध्याकाळी घराकडे परतत आणि मुला-बाळांबरोबर गप्पाटप्पा करत आनंदाने राहात. गावाबाहेर घनदाट फांद्या असलेला एक भला मोठा वृक्ष...

द अदर पेअर

आता ट्रेनने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली. ट्रेनमध्ये चढलेल्या मुलाला आपला शूज फलाटावरच पडला याच दुःख मग ते पाहून चप्पल तुटलेला मुलगा त्या ट्रेनमधल्या मुलाला त्याचा शूज देण्यासाठी पळण्याची धडपड करतो, अथक प्रयत्नांनंतरही चप्पल तुटलेला मुलगा दुसऱ्या मुलाचा पडलेला शूज परत देऊ शकत नाही... ..

लेख ५ - सांग ना स्नेहलताई

"केतकी......" मोठ्यानं हाका मारत धावतच एक नवीन ताई आली आणि दोघींची गळाभेट झाली. "शमिका.... कधी आलीस?" "आजच... मी घरीच गेले होते तुझ्या. काकू म्हणाली तूं इथे आहेस..." "स्नेहल ताई, ही माझी खास मैत्रीण... शमिका..." केतकीनं स्नेहलताईबरोबर ..

गप्पागप्पी कोळ्याशी

‘‘अरे, सगळे कोळी जाळी विणतात. प्रत्येक कोळ्याची जाळी विणण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही कलाकार कोळ्यांची जाळी अतिशय सुंदर नक्षीदार असतात. काहींची नरसाळ्यासारखी असतात तर काहींची झुल्यासारखी असतात.’’..

१२ जून

सर्वप्रथम या शॉर्टफिल्मच्या शीर्षकाविषयी अधिक माहिती घेऊयात. 12 जून हा जागतिक बालकामगार निषेध दिवस म्हणून साजरा केला जातो. एव्हाना आता तुम्ही ओळखलं असेल की ही शॉर्टफिल्म बालकामगार या कल्पनेवर आधारित आहे...

सरांनी सांगितलेली गोष्ट

आज शाळेचा पहिला दिवस होता. उन्हाळ्याची सुट्टी संपली होती. आकाशात ढगांची गडगड होती आणि वर्गात मुलांची गडबड! हर्ष आता पाचवीत आला होता. तो एक भयंकर मस्तीखोर मुलगा होता. आता तो प्राथमिकमधून हायस्कूलमध्ये आला होता. ..

खारीच्या पिल्लांशी दोस्ती

निगोंडा नावाचा, सहावीत शिकणारा मुलगा माझ्या मुलाचा म्हणजे गौरवचा मित्र. एकदा तो गौरवला हाका मारीत धावत पळत आमच्या घरी आला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चंद्र गवसल्याचा आनंद होता...

जोडी

दिवस-रात्र बागेतच राहायचं म्हणजे रात्री थंडीत कुडकुडायचं, पहाटे दवात भिजायचं आणि दिवसभर उन्हात तापून निघायचं. म्हणजे... एकाच दिवशी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा! त्यामुळे ते दोघे चांगलेच भिजले होते. मस्त गारठले होते.  हळूहळू सकाळ झाली. त्याने हात ताण..

लेख ४ - सांग ना स्नेहलताई

आज सगळी मुलं जमली पण स्नेहलताईचाच पत्ता नव्हता. खरं तर ती नेहमीच वेळेवर येते. अगदी तिच्या येण्या जाण्याच्या वेळेवर घड्याळ लावून घ्यावं इतकी वेळेवर. मग आजच काय झालं. वाट बघून सगळे कंटाळायच्या आतच, केतकी सर्वांसमोर येऊन उभी राहिली. म्हणाली, "स्नेहलता..

चिवड्याचंं घर

बालमित्रांनो, उन्हाळा लागला की, जेवणाची मजाच राहत नाही. भाजी-पोळी खाण्याचा तर खूपच कंटाळा येतो. मग अशा वेळी काहीतरी चमचमीत, कुरकुरीत खायला हवं, असं वाटतं, नाही का? काहीच खायला नसेल, तर चिवडा हा बेस्ट पर्याय असतो. असंच अनुजच्या घरीही आईने चिवडा बनवून ठेव..

समृद्ध ठेवा...

अनेकांना विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्यापैकी कोणी पोस्टाची तिकिटे, कोणी आईसस्क्रीमच्या काड्या, वेगवेगळी भेटकार्डे, पत्रिकेवरील गणपतींचे फोटो, रंगीत कागद, दगड, शंख-शिंपले अशा कितीतरी वस्तू जमा करत असतात. आपण जमा केलेल्या अशा वस्तू इतर मित्रां..

सार्थक

रवींद्रनाथ ठाकूर हे खर्‍या अर्थाने बहूआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची व्याप्ती आपल्याला स्तिमित करते. महत्त्वाचे म्हणजे ते बालमानसतज्ज्ञ होते. छोट्या मुलांसाठी त्यांनी लिहिलेले सहजपाठ आजही बंगालमध्ये शिकवले जातात. त्यात मुलांच्या आजूबाजूच्या..

लेख ३ - सांग ना स्नेहलताई

आज हे काय चाललंय माहितीये का? स्नेहलताईनं हे लहान मुलांच्या खेळातले रंगीबेरंगी ठोकळे आणलेत आणि ते एकमेकांवर ठेवून, जास्तीत जास्त उंच मनोरा, कमीत कमी वेळात कोण करतं ते पाहायचंय...

बिग बॉस!

गेली पंचवीस वर्षे ते एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत. अगदी लहानपणापासून ते एकमेकांचे खास मित्र आहेत. कुठल्याही कामात एकमेकांशिवाय दोघांचं पान हलत नाही. पण गंमत म्हणजे, दोघांचे स्वभाव अगदी वेगवेगळे. त्यांचा आकार वेगळा. त्याचं वागणं वेगळं. त्याचं दिसणं वेगळ..

ही भूमी महाराष्ट्राची...

महाराष्ट्राची भूमी संतांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे,इथे या पुण्याईची छत्र सावली सर्वाना मिळाली आहे, महाराष्ट्रात पर्वतराजी,जंगले,कडेकपारी,नद्या समुद्र यांनी समृद्ध असे पर्यावरण आहे,इथल्या मातीतून मोती पिकतात आणि कणसाला लगडलेले मोती सुफलीत मातीला कृत..

कळी उमलताना

सुजाता लेले आपल्या परिचयाच्या आहेतच. अनेक वृत्तपत्रांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत असतात. याच पूर्व प्रकाशित कथांचा ‘कळी खुलताना’ हा कथा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे! या संग्रहात एकून ५४ कथा आहेत. प्रत्येक कथेतून वेगवेगळ्या विषयावर भाष्य क..

गोष्टी मुलांच्या

मुलं मोठ्या माणसांहून अधिक संवेदनशील असतात. पंचेंद्रियांनी घेता येतील तेवढे अनुभव ती स्वच्छ, मोकळ्या मनाने घेत असतात. त्यात बरेचसे अनुभव ती पहिल्यांदाच घेत असतात. अशा अनुभवांतून कितीतरी गोष्टी त्यांना नव्यानेच कळतात. त्यातूनच त्यांच्या मनात नवनवीन संकल्..

एक होता कार्व्हर

ही गोष्ट काही फार पूर्वीची नाही आणि काल्पनिकसुद्धा नाही. एक खरी खरी गोष्ट आहे. तुम्ही-आम्ही ज्यांच्या जीवावर जगतो, त्या शेतकर्‍यांशी संबंधित गोष्टीचा हिरो - एक शास्त्रज्ञ. तो प्रयोगशाळेतील नाही, तर झाडाझुडपांचा व शेतातील पिकांचा शास्त्रज्ञ. एकदा काय ..

पियूची वही

निरागसता हे बालसाहित्याचं एक प्रमुख लक्षण आहे. बालसाहित्यातून मुलांना उद्बोधनाबरोबरच निखळ आनंदही मिळाला पाहिजे. ते वाचनीय तर असावंच, पण मुलांचं मनोरंजन करणारंही असावं. थोडक्यात काय, तर डॉक्टर जी कडूकडू गोळ्या, औषधं शुगर कोटेड (Sugar Coated) करून देतात, तस..

हॅनाची सुटकेस

‘हॅनाची सुटकेस’ ही कहाणी आहे १९३० च्या दशकात चेकोस्लोव्हाकिया इथे राहणाऱ्या हॅना ब्रॅडी या मुलीच्या अवघ्या तेरा वर्षाच्या आयुष्यात घडलेली. या गोष्टीची सुरुवात होते टोकियो (जपान)मधल्या एका लहानशा वस्तूसंग्रहालयात. तिथेच ही हॅनाची तपकिरी रंगाची ..

ओळख पावरी भाषेची...

नवीन भाषा शिकण्यातली मजा काही औरच असते. ती भाषा जर आपल्याला अनोळखी असेल तर मजा आणखीनच वाढते. तोच अनुभव आपल्याला ‘आमच्या गोष्टी : मराठी-पावरी’ या वर्षा सहस्रबुद्धे लिखित पुस्तकामुळे घेता येणार आहे. या पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येते की आपल्या..

नवे सूर अन् नवे तराणे

  लेखक - डॉ. आशुतोष जावडेकर    राजहंस प्रकाशन अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागल्या की, आपण संगीत, नाटक, सिनेमा, चित्रकला, लेखन-वाचन अशा गोष्टींकडे बौद्धिक, भावनिक गरज म्हणून पाहतो. आपल्या भावभा..

लेख २ - सांग ना स्नेहलताई

स्नेहलताईनं आल्या आल्या शबनम झोळीतून एक काचेचा ग्लास काढला. पाण्याच्या बाटलीतील थोडं पाणी त्यात घातलं. सगळे जण कुतूहलानं बघत होते. ताईनं त्यांना विचारलं, “बच्चे कंपनी, सांगा पाहू तुम्हाला काय दिसतंय समोर?” आता मात्र मुलं फस्सकन हसली. असं काय विचारतेय ताई... त्यांना काही कळेना.....

लटकू-लटके

पावडरच्या डब्याला टेकून आरशात पाहात तो बसला होता. मग हात पाय ताणून आळस देत तो म्हणाला, ‘‘आमचं सारं आयुष्य या बायकांच्या मागे मागे फिरण्यात जातं. ’’ हे ऐकल्यावर त्याला हसत ‘ते’ म्हणाले, ‘‘मागे फिरण्यात नव..

मनासी संवाद

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरें आळविती !!१!! येणे सुखें रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत !!२!! आकाश मंडप पृथिवी आसन रमे तेथे मन क्रीडा करी !!३!! कथाकमंडलू देहउपचारा जाणवितो वारा अवसरु!!४!! हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनि..

लेख १- सांग ना स्नेहलताई

सांग ना स्नेहलताई...... सगळ्या मुलांनी एकच गलका केला. "अरे, हो हो....काय बरं करायला सांगू या अथर्वला..? हं... अथर्व, तू एक छानसा जोक सांग बघू.." स्नेहलताई म्हणाली.  आज ताईने 'पासिंग द बाॅल ' गेम सुरू केला होता. ताई एक..

जल है तो कल है

रोजच्याप्रमाणे साक्षीची स्कूल बस सावली सोसायटीच्या गेटसमोर थांबली. साक्षी बसमधून उतरली आणि सगळ्या दोस्त कंपनीला बाय करून तिने त्यांचा निरोप घेतला. बस गेल्याबरोबर तिने सोसायटीच्या दिशेने धूम ठोकली. लिफ्टची वाट न बघता धडाधड जिने चढायला तिने सुरुवात केली. ..

अज्ञानाचं फळ

चिनू शाळेतून आला. हात-पाय धुऊन जेवायला बसला. नंतर त्याच्या खोलीत जाऊन, तो स्वत:हून अभ्यासाला बसला. सातवीत शिकणार्‍या आपल्या मुलाने असे जबाबदारीने वागलेले पाहून त्याच्या आईला फार आनंद झाला आणि समाधान वाटले. पूर्वी चिनू असा नव्हता. फक्त एका आघाताने त्..

नृत्यमग्न

अनेक मराठी चित्रपट, मालिकांमुळे शर्वरी आपल्याला माहित आहेच. पण, तिला स्वत:ला केवळ अभिनेत्री म्हणून ओळखण्यापेक्षा एक शास्त्रीय नृत्यांगना म्हणून असणारी ओळख अधिक जवळची वाटते. “एss होस्टेल काय तुझ्या बापाचं आहे का?” असा होस्टेलमध्ये उशिरा येऊ..

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

(सकाळची वेळ. एका घरात आजी झाडांना पाणी घालत आहे. एकीकडे तोंडाने काहीतरी स्तोत्र पुटपुटणे चालू आहे. शेजारच्या पलंगावर तिची नात गाढ झोपलेली आहे. आजीचे काम संपते आणि न राहवून ती तिच्या नातीला हाक मारते.) आजी : रमा, उठ आता... खूप उशीर झाला हं.. रमा : हं....

फेसाळे कुटुंबीय

आमचं फेसाळे कुटुंब घरातल्या मोठ्या मोठ्या माणसांच्या तोंडाला सकाळी सकाळी फेस तरी आणतं किंवा त्यांच्या कानाखाली तरी सणकवतं! जनरली मुलाचा माणूस झाला की, त्याची आमच्याशी दोस्ती होते. दोस्ती म्हणजे आमच्या कुटुंबातील एक जण, त्यांना रोज सकाळी कानफटवतात. त्य..

गानहिरा  'हिराबाई बडोदेकर'       

ज्या काळात स्त्रियांनी गाणं बजावणं करणं तर दूरच, पण समाजात नुसतं मोकळेपणानं वावरणंसुद्धा निषिद्ध मानलं जात होतं, अशा काळात संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन, अखंड मेहनतीनं आपली कला जोपासून, "जाहीरपणे गायनाचे कार्यक्रम करणाऱ्या पहि..

चिनुची रंगपंचमी

‘‘अरे चिनू, बाहेर बघ तुझे सगळे मित्र-मैत्रिणी रंगपंचमी खेळायला आलेत, तुला बोलवतायेत आणि तू अजून तयारपण नाही झालास?’’, चिनूची आई त्याला बोलत होती आणि चिनू हातातल्या मोबाईलवर गेम खेळण्यात रमून गेला होता.  ‘‘हम्म्....

लेख २४ वा ( किशोर गटासाठी )संगीतातील जी. के.( सामान्य ज्ञान ) - भाग २ 

गेल्या महिन्याच्या लेखात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा देते. तुम्ही शोधलेली उत्तरं बरोबर आहेत का, ते पाहून घ्या.  अ) या पदव्या कोणाला दिल्या गेल्या त्यांची नावं&..

कथा सप्तकोटेश्वराची

निवेदक : महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी म्हणजे कोकणभूमी! निळा सागर, तांबडी माती आणि हिरवी साडी या त्रिवेणी संगमावरची सौंदर्यभूमी! पण...पण समुद्राच्या पलीकडून आक्रमकांच्या स्वार्‍या झाल्या. हजारो स्त्री-पुरुष गुलाम म्हणून पळवले गेले. इथली गावं, शेतं,..

ए चंद्र ए चंद्र...

आपण सगळ्यांनीच चांदोबा चांदोबा भागलास का हे बालगीत ऐकलं आहे. पिढ्यानपिढ्या हे बालगीत ऐकून मोठ्या झालेल्या आहेत...

गोष्ट छोट्या अंधाऱ्या दुनियेची!

 प्रसंग 1 : ‘आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे। पसायदान हे॥ (राधाची आई पलंगावर बसून पोथी घेऊन पसायदान म्हणत असते. स्वयंपाकघरात राधाची आवराआवर चालू असते. तिचे काम तिच्या पद्धतीने चालू असते, कारण ती अंध असते. तेवढ..

लेख २३ वा ( बाल गट )ऋतु बसंत

छोट्या दोस्तांनो, आता थंडी संपून हळुहळू उन्हाळा सुरू व्हायला लागेल. त्याबरोबरच आपल्या आजूबाजूला झाडाफुलांकडे जरा नीट लक्ष देऊन पाहिलंत तर काहीतरी बदल होताना तुम्हाला दिसेल. नवीन पानं, नवीन फुलं-फळं येताना दिसू लागतील. जेव्हा खूप नवनवीन फुलं येतात,&n..

चोळके कुटुंबीय

घरातली सगळी माणसं जरी उभी राहिली, बसली किंवा अगदी झोपली, तरी त्या दोघी मात्र नेहमी उभ्याच असतात. तशा त्या दोघी खुटखुटीत असतात. म्हणजे.. घरी आल्या-आल्या त्यांच्या तब्येती एकदम ठणठणीत असतात. मग कालांतराने त्यांचं वजन कमी होऊ लागतं. त्यातल्या एकीला योगासना..

देशभक्ती की ज्योत जलाऐ फिरसे..

२६ जानेवारी! आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे, हे दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो. त्या मागची पवित्र भावना, देशाभिमान खऱ्या अर्थाने लक्षात घेतला पाहिजे. त्या दिवशी चौकाचौकात ध्वज उभारून भारतमाता पूजन आयोजित केले जातात. म..

 पुन्हा परतुन येईन मी ...

२६ जानेवारी आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो आणि यावेळी आपल्या देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या, त्याग करणाऱ्या, प्रशंसनीय समाजकार्य करणाऱ्या थोर व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो...

मनात कोरलेलं चित्र

एका प्राथमिक शाळेत ‘चित्रकला स्पर्धेला’ परीक्षक म्हणून आमंत्रण आलं आणि ‘मुलं चित्रं काढतानासुद्धा मी हजर राहीन’ या अटीसहित मी होकार कळवला. मुलं चित्र काढताना बघणं हेच मुळी एक सुंदर चित्र असतं. त्यांचे ते आनंदाने, उत्सुकतेने लुकल..

लेख २२ वा ( किशोर गटासाठी ) संगीतातील जी. के.( सामान्य ज्ञान )

  मित्रांनो, आज मी तुम्हाला एक वेगळीच गोष्ट करायला सांगणार आहे. आतापर्यंत संगीताबद्दल मी निरनिराळी माहिती तुम्हाला सांगतहोते. पण आता मी तुम्हाला ..

गुरुआज्ञा

स्वामी विवेकानंदांची मानसकन्या भगिनी निवेदिता यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांवर आधारित कथा. गुरु-शिष्यांतील एक प्रेरक प्रसंग. ..

शोध सत्याचा

छोटा नरेंद्र नाह्मी कथा-कीर्तन ऐकायला जात असे. एकदा कथेकरी बुवांनी मारुतीचे आख्यान लावले होते.  बालपणापासूनच आपल्या तल्लख बुद्धीला पडलेल्या प्रश्नांचा शोध घेताना, सत्याचा ध्यास घेऊन ते पडताळून पाहून मगच विवेकानंद मिळालेल्या उत्तराचा स्वीकार करीत अ..

प्रसंगावधान

नरेंद्रच्या घराजवळ एक आखाडा होता. आपल्या मित्रांसह नरेंद्र नेहमी तेथे जात असे. एके दिवशी त्या आखाड्यात एक झोपाळा बसवण्याचे काम चालले होते.                           &nb..