प्रेरणा

जत्रा

कुणालला गावातील पोस्टऑफीसजवळ लावलेला जत्रेचा बोर्ड दिसला. 'जत्रा' शब्द दिसताच त्याचे डोळे अगदी विस्फारले गेले.  जत्रा कधी भरणार हे तो बारकाईने वाचू लागला. जणू काही वाटच पाहात होता जत्रेची. दोनच दिवस जत्रा आहे हे वाचल्यावर त्याने त्याच्या बालमित्रा..

सन्मान शौर्याचा

लहान मुलांसाठी असणाऱ्या ह्या वर्षीच्या शौर्य, क्रीडा, शैक्षणिक आणि कला व संस्कृती पदकांचं माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांनी नुकतंच वितरण केलं. ह्या चारही क्षेत्रात उत्तम काम केलेल्या लहान मुलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदकं देण्यात आली. खरंतर त्यां..

गोष्ट शौर्य पुरस्काराची

आपण कोणतेही चांगले काम केले की, मोठी माणसे आपले कौतुक करतात. आपल्याला ते आवडतेच. त्यांच्या शाबासकीतून एक प्रेरणा मिळते ना! आपल्या आजूबाजूला आपल्याच वयाच्या मित्र-मैत्रिणी अशीच काही धाडसी कामे करत असतात. त्यांच्या धाडसाचे कौतुक म्हणून आपले शासन त्यांना ए..

निस्पृहतेची मूर्ती – मेरी क्युरी

    मुलांनो, कोणतेही काम करताना आपल्या मनात 'मला यातून काय फायदा' असा विचार येतो. परंतु असा विचारही मनात न आणता, सर्व जगासाठी निस्पृहतेने काम केलेल्या मेरी क्युरी या शास्त्रज्ञ स्त्रीची ही कहाणी आहे ..   पोलंड या देशातल्या वॉर्सा ना..

शिवाजी महाराज, कवी भूषण आणि शिवभूषण

  मुलांनो, आपण राजा, कवी आणि कथा या कथामालेत अनेक राजांच्या आणि कवींच्या गोष्टी पहिल्या. जसे - याज्ञवाल्क्य आणि जनक राजा, अगस्ती आणि राम राजा, कृष्ण आणि अर्जुन, बाणभट आणि हर्षवर्धन इत्यादी. आज या कथामालेतील शेवटीची गोष्ट - शिवाजी महाराज, कवी भूषण ..

सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९, निकाल

    सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९ निकाल – गट क्र. १ पूर्वप्राथमिक विभाग प्रथम क्रमांक – दिपान्विता जोशी – शुभेच्छा वही आणि लिफाफा. द्वितीय क्रमांक – तन्वी गंभीरे – एन.ई.एम.एस. प्री प्रायमरी स्कूल, पुणे &n..

कमावलेला रुपया

खूप दिवसांपूर्वी ऐकलेली एक गोष्ट मला आठवतेय. एका गावात एका छानशा टुमदार घरात राहणारा बलदेव नावाचा एक मुलगा. हा बलदेव नावाप्रमाणेच बळकट, धष्टपुष्ट. घरात सगळ्यांचा लाडका, कोडकौतुकात वाढलेला. शाळेला सुट्टी असली की, हा दिवसभर खेळायचा, मजा-मस्ती करायचा, पोटभ..

रवींद्रनाथ यांचा परिवार 

  गुरुदेव रवींद्रनाथ यांचा विवाह ९ डिसेंबर १८८३ रोजी भवतारिणीदेवी यांच्याशी  झाला. त्या वेळी रवींद्रनाथ २२ वर्षांचे आणि पत्नी ८ वर्षीय. भवतारिणी हे नाव ठाकुरांकडे आवडले नाही. त्यांनी त्यांना नाव दिले मृणालिनीदेवी. त्यांचा संसार सुखा..

नादिया मुराद

2018 नोबेल पुरस्कार विजेती नादिया मुराद. तुम्हांला प्रश्न पडला असेल की कोण नादिया? आणि मी या मुलीच्या जीवनावर लेख का बरे लिहिला? नादिया मुराद ही पहिली नोबेल विजेती इराकी महिला ठरली आहे. या एकट्या मुलीने सिरिया, सौदी व इराक येथे महिलांवर अत्याचार करणार्..

योगसिद्धी

  योग हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज’ या मूल शब्दापासून बनलेला असून युज याचा अर्थ जोडणे, एकत्र आणणे, मीलन होणे असा आहे. शास्त्राच्या दृष्टीने योग म्हणजे, जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य. मीलन घडवून आणणे. युज याचा अर्थ लक्ष केंद्रित करणे एका..

सच्चा परमवीर योद्धा

८ सप्टेंबर १९६५ पश्‍चिम आघाडी. खेमकर सेक्टरमधील अस्सल उत्तर या सीमेलगतच्या रणभूमीवर अकस्मात ४ ग्रेनेडिअर या पलटणीला आदेश मिळाला. समोरून पाकिस्तानचे ६० पॅटर्न रणगाडे अंधाराचा फायदा घेत पंजाबात उतरत होते. ४ ग्रेनेडियर जवळ फक्त २० रणगाडे...

पुणेरी परमवीर

पूर्वापार पराक्रमाचा वारसा घेऊन आलेले पुण्याचे कर्नल अर्देशीर बुरजरजी तारापोर यांनी १९६५च्या युद्धात चार्विडाच्या रणांगणावर मिलोरा गावात झालेल्या धुमश्‍चक्रीमध्ये १७ पूना हॉर्सच्या या सेनापतीने तुटपुंज्या सैन्यास स्फूर्ती देत पाकिस्तानच्या प्रचंड झंझावातास परतवून लावून चार्विडा भागात आपले पाय पक्के रोवले. ..

संस्कारातून निर्माण झालेले औदार्य

१९६५चे हिंदुस्थान-पाक युद्ध. हिंदुस्थानी सेना लाहोरपासून दोन किलोमीटर अंतरावरील बर्की या पाकिस्तानी शहरापर्यंत पोहोचली. पाकिस्तानच्या बिनशर्त मागणीवरून युद्धबंदी झाली...

जुईचा निबंध

गोष्ट आहे वीस एक वर्षांपूर्वीची. जुई सातवीत शिकत होती. आज शाळेत “कचऱ्याची समस्या” या विषयावर एक व्याख्यान होते. जुई लक्षपूर्वक ऐकत होती. डोक्यात विचारांचे प्रचंड वादळ उठले होते. व्याख्यान संपले. सर्व मुले आपापल्या वर्गात गेली. जुईच्या वर्गात त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांना “कचरा कमी करा” या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला. ..

INS दादागिरी

पाकिस्तान विरोधातील ७१व्या युद्धामध्ये पाकिस्तानी नाविक दलाला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडणाऱ्या ‘गिरी’ स्क्वाड्रन जहाजाच्या ताफ्यात नवीन जहाज येणार होते. ..

जरा याद करो कुर्बानी

पाकिस्तानने १९७१च्या युद्धात, पहिल्याच दिवशी फाजिल्का सेक्टरच्या खुशकीच्या मार्गाने भारतावर हल्ला केला. या रणसंग्रमात जाट रेजिमेंटच्या तुटपुंज्या सैनिकांनी जो पराक्रम केला तो या युद्धभूमीच्या कणाकणात भरला आहे...

शुरा मी वंदिले

सुट्टीवर आलेला तू कुटुंबांबरोबर चार दिवस मजेत घालवून आला असताना शिपाईगिरी करणार्‍याच्या आयुष्याचे सोने करणारा दिवस १३ नोव्हेंबर १९७९ ठरला. युद्धाच्या तुतारीने तुला साथ दिली आणि तू निघालास ते थेट जेस्स्फेर या सीमावर्ती रणांगणाकडे...

अभिमन्यूचा वारसदार

‘ए’ स्न्वॉड्रनला पाकिस्तानने चारी बाजूने घेरले, तेव्हा प्राणाची पर्वा न करता त्या पठ्ठ्याने आपल्या बी स्न्वॉड्रनला साथीने घेऊन रणांगणात पाकिस्तानी पॅटन टँकर्सना धुळीला मिळवत, व्यूह भेदत गनिमाचे सहा टँक नेस्तनाबूत करत बडा पिंड या पाकिस्तानी गावात घुसून पाकी फौजांना पिटाळून लावले...

आरडूइनो प्रकल्प

जग खूप पुढे चाललंय नाही? सगळीकडे खूप स्पर्धा वाढली आहे आणि माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा Artificial Intelligence म्हणजेच AI याला महत्त्व येत चालले आहे. मला या विषयाचे एवढे आकर्षण वाटायला लागले की, माझ्या मोठ्या भावाकडून मी..

पहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई जोशी

भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म १३ मार्च १८६५ साली पुणे येथे झाला. कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी ह्यांच्या त्या ज्येष्ठ कन्या...

सिफर आणि त्याचे आई बाबा

आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक छोटा ८ वर्षांचा सिफर लहान मुलांचे (शालेय विद्यार्थ्यांचे) वाचनालय चालवणार ..

प्रत्येकातील विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य किंवा विचार म्हणजे अलौकिक ठेवा म्हणून आपल्याला त्याकडे पाहावे लागेल. आत्मविश्‍वास, बल, कर्म आणि ध्येय यांविषयी त्यांचे विचार म्हणजे आपल्या दृष्टीने परिवर्तन आहे. युवकांना संदेश देताना ते म्हणतात, ‘‘माझ्या साहसी मुलांनो, सतत पुढे चला, पैसा असो नसो, माणसे आपल्या बरोबर असोत नसोत, सर्वदा पुढे जात राहा. ..

पर्यावरण संवर्धनासाठी छोट्या हातांची साथ

शालेय शिक्षण अभ्यासक्रमाच्या पल्याड जाऊन कृतिशीलतेची साथ दिल्यास शालेय विद्यार्थी ग्रामविकास व त्याच्या जोडीला पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काय विशेष काम करू शकतात याचीच ही दोन कृतिशील व यशोगाथेची उदाहरणे..

कहाणी मोहनच्या जिद्दीची....  

  शाळा सुरू झाल्यापासून हा सतत शाळेच्या आवाराच्या आसपास भटकत असायचा. शाळेच्या वेळेत तर मुलं वर्गात बसेपर्यंत त्यांच्यात घुटमाळायचा. या मुलांपैकी कुणाचा नातेवाईक असेल म्हणून आम्हीही फार लक्ष दिले नाही. पण दिवसेंदिवस त्याचे घुटमळणं वाढत होतं. आम्हां श..

भारताची तरुण रायफल शूटर : हिमानी चौंधे

हिमानीचं ध्येय आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचं. हिमानीला मुलाखतीला बोलावलं, तेव्हा १० वी  झालेली हिमानी एकटीच आली होती. तेही दिलेल्या वेळेत. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपल्या आसपास असल्याने कसं छान वाटतं, उत्साही वाटतं, तसं वाटलं होतं, हे नमूद करावंसं वाटतं आहे. तिचा हसरा चेहरा, तिच्यातला आत्मविश्वास, आईवडिलांवरची श्रद्धा, आपल्या खेळावरचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तरीही तिच्यातली एक छोटी मुलगीही कुठेतरी डोकावत होती.   अलीकडे आलेल्या 'दंगल' चित्रपटामुळे पालकांना गीता-बबिताचं  ..

पुन्हा निर्सगाकडे....

  ‘वेगळ्या वाटा’ या सदरामध्ये आपण या वेळेस दोन बहिणींनी  निवडलेल्या  वेगळ्या वाटेविषयी माहिती घेणार आहोत. अदिती आणि अपूर्वा संचेती या दोघी सख्या बहिणी. अदितीचे वय २६   वर्षे, तर अपूर्वाचे वय २४.  पुण्यातील शुक्रव..

ती ‘सावित्री’ ......

क्रांतिज्योती : सावित्रीबाई फुले     सावित्री जोतीबा फुले.आमची माय. रात्रंदिवस खस्ता खाल्लेली, समाजाकडून नाकारली गेलेली, तरी धीराने उभी राहिलेली. आभाळभर माया दिली तिने, निरपेक्षपणे. कायम आपल्या ध्येयावर ठाम राहून. ..

कहाणी जिद्दीची

  Stop waiting for things to happen go out and make them happen.   अशी काही आपल्याला ऊर्जा देणारी वाक्यं आपण वाचतो. पण ही काही प्रेरणा देणारी वाक्यं एखादी व्यक्ती खर्‍या अर्थानं जगते, तेव्हा मग सगळेजण तिच्याकडे आदरानं पाहतात. सायली-जुईली..

आपलं घर

मुलांनो, घर म्हटले की तुमच्या डोळ्यांसमोर काय येते? आपले आईबाबा, आजीआजोबा, दादाताई अशा आपल्या प्रेमाच्या माणसांनी भरलेले घर. शाळा सुटली की, कधी एकदा घरी जातो असे होते ना तुम्हाला? ‘घर’ या शब्दातच एक ‘ऊब’ आहे, जी सर्वांनाच हवीहवीशी असते...

श्रीकांत पंतवणेची प्रेरणादायक कहाणी

जगभरात विविध प्रकारची लोकं कोणतीही पार्श्वभूमी नसताना, मदत नसताना प्रचंड कष्टाने पुढे जातात. आपले इप्सित साध्य करतात. अशांकडून शिकण्यासारखे खूप काही असते. त्यांच्यातील ध्येयासक्ती आपल्यालाही खूप काही देऊ शकते. आपल्यातली ठिणगी पेटवण्याची किमया हा विभाग नक्की करणार आहे. तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. असे अनुभव नक्की पाठवा. त्यासाठी उत्तम लेखक असायची अट नाही, तर अनुभवातील सच्चेपणा खूप काही साधत असतो... अशा तुमच्या अस्सल, प्रेरणादायी अनुभवांच्या प्रतीक्षेत........