आपले उपक्रम

शिक्षणविवेक दिवाळी विशेषांक २०१९, विविध स्पर्धा निकाल

      चित्र रंगवा स्पर्धा पुर्वप्राथमिक विभाग: * आर्या पाठक, मा.स.गोळवलकर गुरूजी पुर्वप्राथमिक विद्यालय, पुणे. * रिया पाठक, मा.स.गोळवलकर गुरूजी पुर्वप्राथमिक विद्यालय, पुणे * नभा मुळगुंद, न्या. रानडे बालक मंदिर, ..

विद्यार्थिनींची शिक्षणविवेकच्या कार्यालयास भेट

      बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या  आपल्या हातात पडणारा शिक्षणविवेकचा अंक तयार होण्यामागे विषय ठरवणे मजकूर मागवणे, टायपिंग, मुद्रितशोधन करणे, चित्रे काढून घेणे, अंकाचे आरेख..

शिक्षण माझा वसा २०२०

  ‘शिक्षणविवेक’ आणि ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षण माझा वसा’ (राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार, २०२०) शिक्षणाचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, आवड निर्माण..

आंतरशालेय भव्य किल्ले स्पर्धा...

  शिक्षणविवेक आयोजित आंतरशालेय भव्य किल्ले स्पर्धा, २०१९  कुटुंबातील सर्वांसाठी... स्पर्धेविषयी : शिक्षणविवेकच्या जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अंकात दिलेल्या किल्ल्यांपैकी एका किल्ल्याची प्रतिकृती तयार करावी. कुटुंबातील सर्..

म.ए.सो.कम्युनिटी महाविद्यालय आणि विवेक व्यासपीठ संचलित किशोर-किशोरी समुपदेशन अभ्यासक्रम

  या अभ्यासक्रमांतर्गत आपण खालील विषय शिकणार आहोत –किशोरवयाची वैशिष्ट्ये या वयातील कालखंडाची ओळखकिशोर वयातील विविध विकास टप्पे शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक विकास भावनिक विकास नैतिक विकास व्यक्तिमत्व विकास लैंगीक विकासकौटुंबिक ..

पपेटसच्या दुनियेत रंगले बालविश्व...

  शिक्षणविवेक आयोजित आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा,२०१९ वृत्तांत दि.१९ ऑगस्ट,२०१९ रोजी सकाळी दहा वाजता डेक्कन कॉर्नरच्या स्वा. सावरकर अध्यासन केंद्राच्या प्रशस्त सभागृहात प्रसिद्ध बाल साहित्यिक व शिक्षणविवेकचे संपादकीय सल्लागार राजीव तांबे यां..

आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०१९ निकाल

  आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०१९ निकाल !!! पूर्वप्राथमिक विभाग :- प्रथम क्रमांक :- शि.प्र.मंडळी मुलींची शिशुशाळा शाळा, पुणे लक्षणा नेटके शुभ्रा सोनटक्के आरोही दरडे द्वितीय क्रमांक :-  शि. प्र. मंडळी  मराठी माध्यम शाळा, न..

शिक्षणविवेक आयोजित भातलावणी

   पावसात भिजत चिखलात खेळत शेतकर्‍यांना मदत करायची आहे का तुम्हाला? मग भाताच्या खाचरात लावणी करा आणि सोबतच पावसाळी सहलीचा आनंद घ्या. शिक्षणविवेक सोबत चला भातलावणीला. दि. रविवार, २१ जुलै, २०१९ वेळ : स. ०७.०० ते सायं. ०६.०० ..

लेखक आपल्या भेटीला

  सोमवार, दि. १५ जुलै रोजी ‘लेखक आपल्या भेटीला’ या शिक्षणविवेक आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन.ई.एम.एस. शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच पाठ्यपुस्तकातील ‘..

शिक्षणविवेक आयोजित भातलावणी

  पावसात भिजत चिखलात खेळत शेतकर्‍यांना मदत करायची आहे का तुम्हाला? मग भाताच्या खाचरात लावणी करा आणि सोबतच पावसाळी सहलीचा आनंद घ्या. शिक्षणविवेक सोबत चला भातलावणीला. जुलै महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या रविवारी. वेळ : स. ०७.०० ते ..

शिक्षणविवेक आयोजित पपेट सादरीकरण स्पर्धा

शिक्षणविवेक आयोजित आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा  विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी. विषय : कुटुंब स्पर्धा कालावधी : दि. १९ ते २१ आणि २३ ऑगस्ट, २०१९ स्पर्धेविषयी - विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे वेगवेगळे गट असावेत. विद्यार्..

शिक्षणविवेक आयोजित एक सफर नदीची

एक सफर नदीची...   विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या शहरात राहतो ते शहर एका नदीकाठी वसले आहे.  माहीत आहे का तुम्हाला या नदीविषयी? चला तर मग, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आपण सर्वजण जाणून घेऊ या नदीची माहिती, तिचे महत्त्व 'एक सफर नदीची’ या उपक्रमात.    शनिवार दि. २९ जून २०१९ वेळ : स. ७.०० ते ९.०० वयोगट- इ. ५ वी ते ९ वीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. शुल्क : रु. ५०/- (प्रत्येकी) पूर्वनावनोंदणी आवश्यक - (दि. २६ जून, सायं. ५.०० पर्यंत)   संपर्क ..

'शिक्षणविवेक' आयोजित एक सफर नदीची

एक सफर नदीची... विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या शहरात राहतो ते शहर एका नदीकाठी वसले आहे.  माहीत आहे का तुम्हाला या नदीविषयी? चला तर मग, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आपण सर्वजण जाणून घेऊ या नदीची माहिती, तिचे महत्त्व 'एक सफर नदीची..

एक सफर नदीची

  'शिक्षणविवेक' आयोजित एक सफर नदीची !!! अवश्य सहभागी व्हा.....

सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९, निकाल

    सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९ निकाल – गट क्र. १ पूर्वप्राथमिक विभाग प्रथम क्रमांक – दिपान्विता जोशी – शुभेच्छा वही आणि लिफाफा. द्वितीय क्रमांक – तन्वी गंभीरे – एन.ई.एम.एस. प्री प्रायमरी स्कूल, पुणे &n..

अशी रंगली कट्टाकट्टी...

  अशी रंगली कट्टाकट्टी... सुट्टी सुरू म्हणजे धम्माल शिबिरे सुरू...यंदाच्या वर्षी शिबिराचा विचार करताना मुलांना समाजभान देण्याच्या विचाराने अनेक कट्ट्यांची संकल्पना सुचली आणि शिक्षणविवेकचे कट्टाकट्टी शिबिर सुरू झाले. ‘शिक्षणविवेक’ आयोज..

'सकस शैक्षणिक पर्यावरणासाठी' या परिसंवादाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षणविवेक आणि शिल्पकार चरित्रकोश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सकस शैक्षणिक पर्यावरणासाठी' हा शिक्षकांसाठीचा परिसंवाद उत्तमरीत्या संपन्न झाला. परिसंवादाचे उदघाटक म्हणून मा. अनिल माणकीकर उपस्थित होते. ग्राममंगल संस्थेच्या सचिव अदिती नातू या पहिल्या स..

महामराठी प्रश्न मंजूषा स्पर्धा निकाल - ८ वी व ९ वी

क्र. विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव  इयत्ता प्राप्त क्रमांक १ श्रुती काते अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द ८ वी प्रथम २ सार्थकी सकपाळ अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द ८ वी प्रथम ३ राज हरसुले नु.म.वि मुलांची शाळा, पुणे ८ वी ..

महामराठी प्रश्न मंजूषा स्पर्धा निकाल - ५ वी ते ७ वी

  क्र. विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव इयत्ता प्राप्त क्रमांक १ प्रेरणा धुमाळ कन्याशाळा, सातारा ५ वी प्रथम २ साफिया सय्यद कन्याशाळा, सातारा ५ वी प्रथम ३ सदफ बागवान  कन्याशाळा, सातारा ५ वी प्रथम ४ अदिती ध..

‘क्षण क्षण शिक्षण’ आणि ‘हम चरित्र निर्माण न भुले’ ही पुस्तके वाचकांच्या भेटीस सज्ज.

  ‘क्षण क्षण शिक्षण’ आणि ‘हम चरित्र निर्माण न भुले’ ही पुस्तके वाचकांच्या भेटीस सज्ज. लेखिका मानसी वैशंपायन लिखित 'क्षण क्षण शिक्षण' आणि 'हम चरित्र निर्माण न भुले : विवेकी पालकत्व' या दोन पुस्तकांचे प्रकाशन दिनांक १७ फेब्रुव..

विद्यार्थी पालकांचा नाट्यछटा स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद...

शिक्षणविवेक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ, प्रसिद्ध लेखक अभिजित पेंढारकर यांच्या हस्ते आज सायंकाळी ४.०० वाजता स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात रानडे बालक मंदिर शाळेच्या शिक्षिका पूजा अवचट यांनी ईशस्तवनाने केली...

शिक्षणविवेक व वृंदावन फाऊंडेशन आयोजित गुरुजन गौरव सोहळा-२०१८

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना राष्ट्रभक्त नागरिक करण्याच्या दिशेने प्रयत्न होणे गरजेचे... ज्ञानेश पुरंदरे शिक्षणविवेक व वृंदावन फाऊंडेशन या शैक्षणिक चळवळीत सातत्याने प्रयोगशील उपक्रम राबवत असलेल्या संस्थाच्या वतीने धाराशिव व सोलाप..

एक सफर नदीची – Muthai River Walk

नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना उपयोगी असे उपक्रम घेणे, या शिक्षणविवेकच्या उद्देशाला साजेसा असा उपक्रम नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला तो म्हणजे सफर नदीची – Muthai River Walk. नदीचे परिसंस्थेतील महत्व, नदीकाठावरील घडामोडी, आजूबाजूच्या ..

उन्हाळी शिबिर : प्राथमिक विभाग (दिवस सहावा)

नमस्कार, शिक्षणविवेक आयोजित प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी शिबिराचा आज शेवटचा दिवस. तरीही आज सर्वजण खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते. सुरुवातीला ‘पप्पडम पायसम’ हा एकाग्रतेवर आधारित नवीन खेळ रुपालीताईने शिकवला. त्यानंतर सर्वांना पर..

उन्हाळी शिबिर : प्राथमिक विभाग (दिवस पाचवा)

नमस्कार, आज शिबिराचा पाचवा दिवस. रोज नवनवीन खेळ खेळायला आणि छान उपक्रम करायला मिळाल्यामुळे आज काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी 'जोडीदार शोधा' आणि 'साखळी' हे दोन नवीन खेळ शिकवले. जोडीदार शोधतानाची सावधानता आणि साखळी खेळतानाची संघवृत्ती या वेळी लक्षात येत होती. खेळ खेळून झाल्यानंतर रुपालीताईने गेल्या चार दिवसात आपण कोणकोणते उपक्रम केले, कोणते खेळ खेळलो याबद्दल मुलांशी संवाद साधला. आज मुलांसाठी 'पाहुणी' आणि 'लिटल बिग जॉर्ज' या दोन लघुपटांचे आयोजन केले ..

उन्हाळी शिबिर : प्राथमिक विभाग (दिवस चौथा)

नमस्कार , नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि मस्त खेळ खेळायचा उन्हाळी शिबिराचा आज चौथा दिवस. आज आल्याल्याच मुलांनी खेळायला सुरुवात केली होती. त्यांचा आवडता 'पोस्टमन' हा खेळ खेळून आजच्या सत्राला सुरुवात झाली. 'पुस्तक माझे' , 'रंग-रांगोळी' आणि 'पपेट शो' या सत्रां..

उन्हाळी शिबिर : दिवस पाचवा (रानडे बालक मंदिर)

नमस्कार, आज शिबिराचा शेवटचा दिवस असूनही सगळे बालचमू उत्साही आणि आनंदी दिसत होते. आज शिबिरात काय करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मुलांनी आज कांदा, बटाटा, टोमॅटो असे काही साहित्य आणले  होते. त्या साहित्याबद्दलची माहीती सांगायची होती. प्रत्येकजण आप..

उन्हाळी शिबिर : प्राथमिक विभाग (दिवस तिसरा)

आज शिबिरातील तिसरा दिवस. आज मुलांच्या चेहऱ्यावर खूप कुतूहल दिसत होते. ‘विठ्ठल-रुक्मिणी’ आणि ‘पोस्टमन’ हे काल खेळलेले आणि आवडलेले खेळ पुन्हा खेळून आजच्या सत्राला सुरुवात झाली. आज मुलांना भेटायला चिंटू, मिनी, आज्जीबाई यांच्यासोबतच सस..

उन्हाळी शिबीर : प्राथमिक विभाग (दिवस दुसरा)

नमस्कार, आजचा दिवस मुलांसाठी खूप रंगीत होता. शिक्षणविवेक आयोजित प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा उन्हाळी शिबिराचा आज दुसरा दिवस. आज काय असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज रुपालीताईने  मुलांना 'विठ्ठल-रुक्मिणी' हा नवीन खेळ शिकवला. काल ..

उन्हाळी शिबीर - प्राथमिक विभाग (दिवस पहिला)

नमस्कार,  तिसऱ्या टप्प्यातील शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराचा आज पहिला दिवस. पहिले सत्र परिचयाचे होते. सर्वच मुले वेगवेगळ्या शाळांतून आली असल्याने एकमेकांचा परिचय नव्हता. या सत्रात प्रत्येकाने आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव, आवडता खाऊ, आवडती..

उन्हाळी शिबीर : दिवस चौथा(रानडे बालक मंदिर)

शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर म्हणजे भन्नाट आनंद देणाऱ्या ऍक्टिव्हिटी. आज शिबिरात मुलांना भेटले चिंटू आणि मिनी, 'पपेट शो'च्या निमित्ताने. गाण्यावर नाच करणारी पपेटस् पाहून मुलांना खूप आनंद झाला. आजच सत्र सुरू झाल्यावर रुपालीताईंने मुलांना 'जोडी शोधा' ..

उन्हाळी शिबिर : दिवस तिसरा(रानडे बालक मंदिर)

नमस्कार , आज शिबिर सुरू व्हायच्या आधीच शिबिराच्या ताई आल्याची कुणकुण सगळ्या मुलांना लागली होती. 'पुस्तक माझे' , 'रंग-रांगोळी' ही सत्र झाल्यावर आज 'बनवू शिल्पे' या सत्राचे आयोजन होते. आज रुपालीताईंनी 'चिमणी उडी' हा नवीन खेळ शिकवला. या नवीन खेळात मुले खूप..

देशाच्या सुरक्षतेसाठी फिरत्या झुल्याचा वापर

राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८ वी ते 9 वी वयोगटातील तृतीय क्रमांक आलेल्या सृष्टी सोमनाथ इंदोरे हिच्या देशाच्या सुरक्षतेसाठी फिरत्या झुल्याचा वापर या प्रय..

कुलर

साहित्य – लाकूड, मोटार, पंखा, झाडूचे तुकडे, पत्र्याचा एक छोटा डबा, कात्री, चिकटपट्टी. कृती- लाकडाचे चार तुकडे करा. त्यातल्या दोन त्य्काद्याना छोट्या दोन खिडक्या करा. त्या खिडक्याला झाडूचे तुकडे लावा. कारण थंड हवा येईल. चार तुकडे घेउन ते एकमेकांना ज..

डोके दाबण्याचे विजरहित यंत्र

राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८ वी ते 9 वी वयोगटातील प्रथम क्रमांक आलेल्या सिद्धार्थ काकडे आणि मंदार कोकरे यांच्या डोके दाबण्याचे विजरहित यंत्र या प्रयोगा..

उन्हाळी शिबीर : दिवस दुसरा (रानडे बालक मंदिर)

नमस्कार, रानडे बालक मंदिर शाळेतल्या पाळणाघरात सध्या शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर सुरू आहे. आज दि. १७ एप्रिल रोजी शिबिर सुरू व्हायच्या आधी काल पुस्तकात कोणतं चित्र काढलं, कोणते खेळ खेळलो याची उजळणी करत असतानाच 'आज काय करणार' याचे कुतूहल सगळ्यांच्याच ..

उन्हाळी शिबिर : दिवस पहिला (रानडे बालक मंदिर)

नमस्कार, शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर कालपासून सुरु झाले. कालचा पहिला दिवस. पाळणाघरामुळे सगळी मुलं एकमेकांना ओळखतचं होती , पण मग त्यांनी सगळ्या ताईंना आपली ओळख करून देऊन आजच्या सत्राला सुरुवात झाली. पप्पडम्- पायसम्, सिग्नल, पोस्टमन या खेळांनी मुलांन..

शिक्षणविवेक आयोजित सहल - भिलार(पुस्तकाचं गावं)

शिक्षणविवेक आणि शिल्पकार चरित्रकोश आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पहिल्या बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांनी पाहिले भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव.' महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतेने साकारलेले पुस्तकांचे गाव पाहणे हे आगळेवेगळे बक्षिस मुलांना ..

Genetating electricity with lemons

राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  ५वी ते ७वी वयोगटातील तृतीय क्रमांक आलेल्या साईराज खाटपे आणि अथर्व गडकरी यांच्या Genetating electricity with lemons या ..

उन्हाळी शिबीर : दिवस पाचवा (पूर्व - प्राथमिक)

       खाऊ करू , खाऊ खाऊ  नमस्कार, आज शिबिराचा शेवटचा दिवस असूनही सगळे बालचमू उत्साही आणि आनंदी दिसत होते. आज प्रीती ताईंनी आल्याआल्या 'गंमत-जंमत' हे गाणे शिकवले. मुलांनी हे गाणे खूपच आवडीने म्हटले. आज शिबिरात काय करणार याची उत्..

साखरेची घनता

राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ५वी ते ७वी वयोगटातील द्वितीय क्रमांक आलेल्या आकांक्षा, पतंगे आणि नेहा हारगी यांच्या साखरेची घनता या प्रयोगाविषयी माहिती घेऊ....

उन्हाळी शिबिर : दिवस चौथा (पूर्व - प्राथमिक)

शिबिरात आज चौपट मजा. शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिरात आज चौथ्या दिवशी मुलांना भेटला चिंटू आणि त्याची बहीण मिनी पण. आज मुलांनी 'पपेट शो' पाहिला. गाण्यावर नाच करणारे पपेटस् पाहून मुलांना खूप आनंद झाला. शिक्षणविवेकच्या चित्रा नातू आणि रुपाली निरगुडे यांनी ..

उन्हाळी शिबिर : दिवस तिसरा (पूर्व- प्राथमिक)

आज शिबिराचा तिसरा दिवस. शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर म्हणजे बालगोपाळांसाठी मज्जाच मज्जा. ‘पुस्तक माझे’ , ‘रंग-रांगोळी’ या सत्रानंतर आज ‘बनवू शिल्पे’ या सत्राचे आयोजन होते. सत्र सुरू होण्यापूर्वी काल कोणी कोणी कोणत..

उन्हाळी शिबिर : दिवस दुसरा (पूर्व-प्राथमिक)

नमस्कार , शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराचा आज दुसरा दिवस. काल काय काय केले, याची उजळणी करत असतानाच 'आज काय काय असणार ', असे कुतुहलपूर्ण चेहरे पाहताना खरोखरच गंमत वाटली. प्रत्येकाच्या डोळ्यातील भावना अगदी बोलक्या होत्या. काल आवडलेले खेळ परत खेळल्यानंत..

Water Cleaner

शिक्षणविवेक कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा     Water Cleaner Water cleaner can clean Lakes, rivers and ponds etc. Water cleaner is made of some bottle, 2 sticks, 2 spoon, 1 rubber band and glue and 2 sellotap..

उन्हाळी शिबीर: दिवस पहिला(पूर्व-प्राथमिक)

नमस्कार,  शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराचा आज पहिला दिवस. परिचयाने सुरुवात झालेल्या शिबिरात आज मुलं खूप खेळ खेळली. पप्पडम्-पायसम्, सिग्नल, मामाचं पत्र हरवलं अशा खेळांनी मजा आली. नवीन ठिकाण, नवी माणसं पाहून सुरुवातीला गप्प गप्प असणारी मुले थोड्य..

महामराठी भाषा प्रश्नमंजुषा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ

‘शिल्पकार चरित्रकोश’ आणि ‘शिक्षणविवेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महामराठी भाषा प्रश्नमंजुषा स्पर्धे’चा बक्षीस समारंभ विविध शाळांमध्ये घेण्यात आला. दि. २७ मार्च रोजी व्हीजन इंग्लिश मिडीयम स्कूल, नऱ्हे या शाळेत ..

'विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा' बक्षीस समारंभ

महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, रायगड, कल्याण, सोलापूर, बारामती, सासवड, अहमदनगर या शहरातील शाळांनी सहभाग घेेेतलेल्या ३५,००० विद्यार्थ्यांच्या महामराठी भाषा स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज दि. २४ मार्च रोजी तीन शाळांमध्ये पार पडला. सकाळी आठ वाजता डे..

विविध शाळांमधील बक्षीस समारंभ

‘शिक्षणविवेक’ आणि ‘कुतूहल’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘विज्ञान नवसंकल्पना स्पर्धे’चा बक्षीस समारंभ दि. २० मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पार पडला. या शाळ..

मराठी राजभाषादिनानिमित्त 'सांगू का गोष्ट' स्पर्धेचे आयोजन

‘शिक्षणविवेक’ आणि ‘गमभन प्रकाशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘सांगू का गोष्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी राजभाषादिनानिमित्त१००..

‘चला लिहू काही’ कार्यशाळेत विद्यार्थी झाले लिहिते...!

आज ‘शिक्षणविवेक’ आणि ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला लिहू काही’ कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे नियोजन दोन सत्रांत केले होते. त्यामध्ये पहिले सत्र हे मुलाखतीचे आणि दुसर..

शिक्षकांसाठी 'लेखन प्रेरणा ' कार्यशाळा

प्रसिद्ध लेखक, साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांच्याकडून लेखन प्रेरणा घेणे म्हणजे खरोखरीच अद्भुत अनुभव. हा अनुभव घेतला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी. शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्..

पालक-बालक गुणात्मक वेळ

शिक्षण प्रसारक मंडळीच्या वा. दि. वैद्य या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पालक हे मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पालकांनी ही भूमिका बजावताना मुलांना गुणात्मक वेळ कसा द्यावा याबद्दल शिक्षणविवेकस..

पपेटनी दिला संदेश ‘स्वदेशी वापरा’चा...

भारत देशाला चीन, म्यानमार, श्रीलंका यांसारखे मैत्रदेश आहेत. कित्येक वर्षांपासून या देशांशी भारताचा व्यापार चालू आहे. मात्र सध्या भारत-चीन व्यापारातील वाढ ही भारतातील व्यापारासाठी घातक होत चालली आहे. भारतात प्रत्येक सणाच्यानिमित्ताने चीनमधून अनेक गोष्टीं..

कार्यशाळा - अंतरंगातील मी

विद्यापीठ हायस्कूल, पुणे या शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी शिक्षणविवेक आयोजित ‘अंतरंगातील मी’ या कार्यशाळेचा लाभ घेतला.  दि. ४ सप्टेंबर रोजी इ. ९वीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दु.१२.०० त..

‘शिक्षकांची एकाग्रता’ वाढवताना...

शिक्षक कार्यशाळा - अहिल्यादेवी प्रशाला  उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेत शिक्षकांसाठीही अनेक उपक्रम घेतले जातात. उत्साहाने आणि दर महिन्याला घेतला जाणारा एक उपक्रम म्हणजे ‘शिक्षक प्रबोध..