किशोर

इसापनीती समजून घेताना...

नमस्कार, मी लहान असताना माझे बाबा म्हणजे आपल्या आजच्या भाषेत म्हणायचं तर पप्पा मला वाचण्यासाठी लहानपणी छोटी छोटी अशी खूप पुस्तकं आणायचे. ..

इनोव्हेशनची सुरुवात घरापासून...

सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही. मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. ..

अभ्यासाची पंचपदी

अभ्यास कधीही आयत्या वेळी होत नाही. परीक्षा दूर असतानाच अभ्यासाला सुरुवात करा. ‘परीक्षा आठ दिवस आल्यावर पाहू’ असे कधीही म्हणू नका. ‘उद्या कधी उजाडत नाही.’ अभ्यासाला आजच सुरुवात करा...

बाप्पाचे आसन

अनेकदा आपण गणपती सजावटीसाठी प्लास्टिक/थर्माकॉल इ. पर्यावरणाला हानिकारक असलेल्या गोष्टींचा वापर करतो. ..

मुलांच्या जगण्याचा मूलभूत अधिकार

मानवी अधिकार किंवा हक्क - मग ते प्रौढांचे असोत किंवा मुलांचे - हे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी आणि स्वतःची प्रगती साधण्यासाठी हक्कांची गरज असते. यातही बालकांना आपले आयुष्य सुखाने जगण्यासाठी शारीरिक, मानसिक, लैंगिक, शैक्षणिक शोषणाला बळी न पडण्याचा अधिकार आहे. ..

गोपाळकाला

श्रावण वद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. या दिवशी मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. भारतीय संस्कृतीने आणि धर्माने मानलेल्या भगवंताच्या दशावतांरापैकी श्रीकृष्ण हा आठवा अवतार होय. म्हणूनच या दिवशी रात्री बारा वाजता कीर्तन-भजनाने हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो...

अवकाश स्पर्धेत प्राण्यांचे योगदान!

अवकाश स्पर्धा सुरू झाल्यानंतर जवळपास लगेचच या स्पर्धेने वेग घेतला. आकाशात रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह सोडल्यावर अमेरिकेची या स्पर्धेत एका अर्थी पिछेहाट झाली. ती भरून काढण्यासाठी अमेरिकेनेसुद्धा अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि आपला या स्पर्धेतील जोर कायम ठेवला...

गरज वाहनविवेकाची

शाळा-कॉलेजांतील प्रत्येक परीक्षेत मुलांनी यश मिळवावे, यासाठी आपण खूप आग्रही असतो, पण रस्त्यावर तर हरघडी परीक्षा द्यावी लागते. आणीबाणी, आपत्ती किंवा अचानक उद्भवणारी परिस्थिती, अनपेक्षित प्रसंग पूर्वसूचना देऊन येत नाहीत...

गणवेश असावा नेटका

एकदा एका सैनिकाला त्याच्या सेनाप्रमुखाने एक प्रश्न विचारला, ‘तू आर्मी का जॉईन केलीस?’ त्यावर त्याने उत्तर दिले की, ‘सर, मला गणवेशाची आवड आहे आणि मला शिस्तबद्ध जीवन आवडते.’ त्यावर सेनाप्रमुख म्हणाले, ‘यंग मॅन! जर या दोन गोष्टींवर तुझा विश्वास असेल, तर तू नक्कीच सच्चा वीर, देशभक्त होशील. ..

माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरिक होण्यासाठी - भाग २

आपण केलेल्या पोस्टवर अनेकदा वादविवाद होतात, कधीकधी ते टोकालाही जातात. एखाद्या ठिकाणी वाद होतोय, असे दिसले की आपण ताबडतोब, तो विषय इतर चांगल्या गोष्टींकडे वळवून, नकारात्मक प्रतिक्रिया न देता, कधी हास्य विनोदातून तर कधी गरज असेल तर माफी मागून, तो विषय थांबवायला शिकले पाहिजे...

'बाल'दृष्टी प्रगल्भ होण्याची गरज...  

आपल्या देशात 'मुलं ही देवाघरची फुलं' असं मानलं जातं. तरीही ज्यांच्या खांद्यांवर देशाचं भविष्य अवलंबून आहे, त्या मुलांच्या जगण्याशी, त्यांच्या अस्तित्वाशी आपण खेळणार असू तर चांगली, सशक्त पिढी या देशात निर्माण होईल का? ज्या पद्धतीने रुग्णालयांमध्ये, शाळांमध्ये मुलांचे मृत्यू होत आहेत, घरांमधूनच अत्याचार होत आहेत ते बघितल्यानंतर लक्षात येते की आपण लहानपणापासूनच शालेय शिक्षण मिळावं अशी व्यवस्था केली...

माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरीक होण्यासाठी - भाग १ 

कोणतीही गोष्ट शेअर करताना, हे "फेक" तर नाही ना, याची खात्री करण्याची सवय आपल्याला सहज लावून घेता येते. कोणतीही घटना घडली की, आजकाल त्याविषयी मत मांडण्याचा, पोस्ट इकडून तिकडे फॉरवर्ड करण्याचा धडाका सुरू होतो. ..

दिल... दोस्ती... आणि बरंच काही

आभा आणि आदित्य यांची लहानपणापासूनची पक्की मैत्री. अगदी बालवर्गापासून डब्यातही खाऊ वाटून खाण्यापासून कट्टी-बट्टची भांडणं करत बरोबरीनं मोठे झाले. आता दोघं नववीत आहेत. पुढचं वर्ष दहावीचं. अधिक अभ्यासाचं! त्यामुळे या वर्षी सगळ्या उपक्रमात भाग घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. गॅदरिंगमध्ये मिळून नाटकात काम केलं. नाटक मस्त झालं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. बक्षीस मिळालं...

महत्त्व नियोजनाचे अभ्यासाबद्दलचे गैरसमज

ज्ञान हे कणाकणाने व क्षणाक्षणाने वेचावे लागते, हे लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थी जीवनाचा आनंद आपल्याला घेता येईल. नियोजनाचे महत्त्व त्यासाठीच आहे. चला तर, याप्रमाणे तयारी करू या! ..

ओरोगामी मोर

साहित्य : कार्डपेपर, कात्री, गम, टिकल्या इत्यादी. कृती : 1) आपल्याला हव्या त्या रंगाचा चौकोनी कार्डपेपर दुमडून आकृतीत दाखवल्याप्रमाणे मोराचे धड बनवून घ्या. 2) साधारण मोरासाठी घेतलेल्या कागदाच्या दुप्पट आकाराचा कागद पिसार्‍यासाठी घ्या. 3) या कागदा..

मुलांचे हक्क आणि अधिकार  

भारतात आजही मुलांचे हक्क, अधिकार हे शब्दच आपल्या पचनी पडत नाहीत. "मुलंच ती, त्यांना कसली आली अक्कल? त्यांना कसले हक्क आणि अधिकार? आम्ही लहान असताना कुठे होते आम्हाला हक्क" ..

इनोव्हेशन (नाविन्य) थोडक्यात बरंच काही ....

एकदा एका घरात चार-पाच वर्षे वयाची दोन लहान मुले खेळत असतात. खेळ असतो सापशिडीचा, त्यात असतात चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगट्या, एक फासा आणि त्या सापशिडीचा पट. सुरुवातीला आई-बाबा सांगतात तसे तो फासा टाकत सापशिडी खेळायचा ते दोघं प्रयत्न करतात. दहा मिनिटं होतात तोच सापशिडीचा पट बाजूला राहतो. आता हातात राहतं ते त्या खेळाचं खोकं. हळूहळू या सोंगट्या वेगवेगळ्या भाज्या होतात आणि त्या खोक्याची कढई होऊन जाते. ..

अभिमन्यूचा वारसदार

‘ए’ स्न्वॉड्रनला पाकिस्तानने चारी बाजूने घेरले, तेव्हा प्राणाची पर्वा न करता त्या पठ्ठ्याने आपल्या बी स्न्वॉड्रनला साथीने घेऊन रणांगणात पाकिस्तानी पॅटन टँकर्सना धुळीला मिळवत, व्यूह भेदत गनिमाचे सहा टँक नेस्तनाबूत करत बडा पिंड या पाकिस्तानी गावात घुसून पाकी फौजांना पिटाळून लावले...

शाळेची तयारी

सुट्टीचाही कंटाळा येतो, नाही? जून महिना आला की, शाळा कधी सुरू होते असं होतं. शाळेत पुन्हा जायचीही गंमत असते. गंमत? हो जरा शाळेची तयारी तर आठवा म्हणजे त्यातली धम्माल लक्षात येईल. किती नवलाई! किती उत्सुकता! किती नवीन गोष्टी! वर्गसुद्धा नवीन. सगळ्यांसाठीच..

वेळेचे महत्त्व

आपल्या वेळेचे गणित आपल्यालाच समजले पाहिजे. त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे आपले प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक करून ते आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा. आपल्या चाचण्यांची व परीक्षांची वेळापत्रके लावून ठेवा. ..

शिल्पकला : एक सृजनशील अनुभव

प्रत्येकामध्ये कलागुण हे उपजतच असतात. या कलागुणांना वाव मिळण्यासाठी किंवा त्यांच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असते ते मार्गदर्शन. शालेय जीवनातच याची मुहूर्तमेढ रोवली जाते. शालेय शिक्षण पद्धती यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात कला शाखा..

आकांक्षा

चंद्राशी संवाद करावा, मुठीत घ्यावी अवनी अनंत आकाशाला घ्यावे कवेत दो बाहूंनी..

शिल्पकला : एक सृजनशील अनुभव

प्रत्येकामध्ये कलागुण हे उपजतच असतात. या कलागुणांना वाव मिळण्यासाठी किंवा त्यांच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असते ते मार्गदर्शन. शालेय जीवनातच याची मुहूर्तमेढ रोवली जाते. शालेय शिक्षण पद्धती यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात कला शाखा..

मेरी 'आवाज' ही मेरी पेहचान हैं|

आजच्या या डिजिटल युगात जग एकमेकांच्या खूप जवळ आले आहे. माहिती, बातम्या, वैचारिक देवाण-घेवाण या आणि अशा अनेक कारणांसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे आणि इतकेच नव्हे; तर त्यात प्रत्येक क्षणाला एक नवीन क्रांती घडत आहे. या बदलांचा आपल्या जीवनातील..

नृत्य : एक डोलदार करिअर

स्वामी विवेकानंद जेव्हा छोटे नरेंद्र दत्त होते; तेव्हाची गोष्ट आहे ही! त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल?’ नरेंद्रने पाहिले तर दाराबाहेर एक बग्गी चालवणारा बग्गीवान उभा होता. त्याची ऐट, त्याचे कपडे पाहून बालसुलभतेने नरेंद्र उद्गारला, ‘मला ना तसं बग्गीवान व्हायला आवडेल.’ त्यांचा हा संवाद ऐकत नरेंद्रची आई तिथेच उभी होती. तिने पटकन नरेंद्रचे लक्ष एका तसबिरीकडे वेधले आणि त्याला म्हणाली, ‘तुला बग्गीवान व्हायचे असेल ना, तर असा हो!’ ती तसबीर होती ..

सेलिब्रेटींच्या करिअर कथा

नागराज यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर गावीच घेतले. पुढे पुणे विद्यापीठातून मराठी हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. व एमफिल केले. नोकरी करण्यापेक्षा आपल्याला आवडेल तेच करण्याचे त्यांनी ठरवले होते. शिक्षण घेत असतानाच लिहावेसे वाटले. मनात आले म्हणून त्यांनी कव..

करिअर : आवड आणि व्यावहारिकता

‘कोणतं करिअर निवडू?’ या प्रश्नाचं सर्वात सोपं उत्तर आहे, ‘तुझ्या आवडीचं.’ अर्थात हे उत्तर ‘देणाऱ्याला’ सोपं आहे, पण ज्याला प्रत्यक्षात करिअर निवडायचं आहे, त्याचा दृष्टीने अवघड आहे. कारण माणसाची ‘आवड’ सतत ब..

थंडगार काकडी पोहे

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, उन्हाळ्याची सुटी सुरू झाली. तुम्ही दिवसभर भरपूर खेळणार, टी. व्ही. बघणार, आईला खायला दे, खायला दे म्हणून सतावणार. म्हणूनच तुम्हाला आईच्या, ताईच्या मदतीने करता येईल आणि तुम्हाला आवडेल अशी पाककृती दिली आहे. आईला जी जी मदत करणे श..

भावना आणि संवेदना

भावना या शारीरिक प्रतिक्रिया असल्यामुळे मेंदूतील बदल, चेहर्‍यावरील भाव, रक्तदाब, ह्या सर्व गोष्टींवरून त्या मोजतात येतात. या साधरणतः सर्वांच्या सारख्याच असतात व त्यांचा सहजपणे अंदाज लावता येतो. संवेदना या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलतात व त्या मानसिक प्रक्रिया असल्यामुळे त्या मोजणे अवघड असते...

लेख ११ -१२ : खगोलातील अंधश्रद्धा आणि पुढील अभ्यास

आकाशाच्या अभ्यासाची सुरुवात तर आपण केली, पण हाच अभ्यास करताना आपल्याला बरेच भान ठेवायला लागते. जसे की, आपण हा अभ्यास करताना आपली सदसदविवेकबुद्धी कायम जागृत ठेवली पाहिजे. याचे कारण असे की, या आकाशाच्या अभ्यासात काय आणि कसे यांसारखे प्रश्न सोडवताना आपल्याला या एका गोष्टीची फार जास्त मदत होते. ..

घरच्याघरी कलाकुसर

बालमित्रांनो, परीक्षा संपून तुम्ही सर्वजण अभ्यासाच्या जाचातून मुक्त झालेले आहात; आणि खर्‍या अर्थाने आता सुट्टी सुरू झालेली आहे. सुट्टी म्हटले की धम्माल करणे, मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळणे, ट्रीपला जाणे, टी.व्ही. पाहणे यातच आपला बराचसा वेळ जातो. ..

नेटभेट -भाग ४

आश्चर्य... विज्ञानाचं व साबणाच्या फुग्यांचं! या सदरातील धम्माल वेबसाईटस तुम्हाला आवडताहेत, असं समजलं. इंटरनेटवर लक्षावधी वेबसाईट्स आहेत. त्या महासागरातून वेचून आणलेल्या दोन धम्माल वेबसाईट्स आज आपण पाहू या. तुम्ही लहानपणी साबणाचे फुगे नक्कीच बनवले असतील...

मुलांचे उन्हाळी शिबिर

‘ए आई, उठ ना. मला शाळेत जायला उशीर होतोय.’ रोज सकाळी लवकर उठण्यासाठी हातापाया पडायला लावणारी वैदेही, आज चक्क आपल्यालाच उठवत आहे, हे बघून मनीषाने सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला आहे ना, याची खात्री करून घेतली. ‘वैदेही, हा काय चमत्कार, आज चक..

नेटभेट -भाग ३

मित्रमैत्रिणींनो, आजचं युग संगणकाचं आहे. गोष्टी सांगायला घरात आजी-आजोबा नसले, किंवा तुमच्या पालकांकडे वेळ नसला तरी तुमचा फावला वेळ मजेत जाऊ शकेल अशा प्रकारच्या अनेक सुविधा आज इंटरनेटवर आहेत. आज मी तुम्हांला www.wicked4kids.com या वेबसाईटची ओळख करून दे..

कागद वाचवा...

शाळेत असताना मधल्या सुट्टीत किंवा ऑफ पिरिएडला कागदी विमाने तयार करून ती एकमेकांवर मारण्याचा खेळ आपण प्रत्येकाने खेळलेला असतो. ही विमाने तयार करण्यासाठी वह्यांचे कागद फाडले जातात. कधी कंटाळा आला तर वहीच्या मागच्या कोऱ्या पानांवर पेनाने रेघोट्या ओढणे किंवा ..

परीक्षेला सामोरे जाताना

मुलांनो, वर्षाच्या सुरुवातीला आपलं ‘अ-अ अभ्यासाचा’ हे सदर सुरू झालं आणि बघताबघता या सदराच्या शेवटच्या लेखात आपण येऊन पोहोचलोसुद्धा. वर्षभर वेगवेगळी अभ्यासकौशल्यं मी तुम्हाला सांगितली. मला आशा आहे की, तुम्ही या अभ्यासकौशल्यांचा नक्की तुमच्या स्..

नेटभेट-भाग २

संशोधनाअंती असे आढळून आले आहे की, नवी भाषा शिकण्याबाबतची उत्सुकता व क्षमता मुलांमध्ये अधिक असते. पूर्वी विशिष्ट भाषा शिकण्यासाठी गुरूची प्रत्यक्ष शिकवणी व पुस्तके यांची गरज असे, पण आज जगभरातील नागरी भागातील लहान मुले संगणकाशी व इंटरनेटशी फार लवकर मैत्री ..

स्मरणशक्ती

स्मरणशक्ती म्हणजे नक्की काय? फक्त जुन्या आठवणीच का? तसे असेल, तर या आठवणी तरी कशा लक्षात राहतात? या सगळ्यांचे उत्तर म्हणजेच आपली स्मरणशक्ती. ..

अंकलेखन व अक्षरलेखन

लहान मुलांना सुरुवातीपासूनच अक्षरांचे योग्य वळण समजले तर ते अंक व अक्षर सुंदर आणि योग्य पद्धतीने काढू शकतील; यासाठी शिक्षक फळ्याच्या साहाय्याने पाटीवर अक्षरे, अंक काढून घेतात. ते ज्या क्रमाने अक्षरे, अंक पूर्ण करतात, ते बारकाईने पाहून त्यात दुरुस्ती करणे ..

अज्ञानाचं फळ

चिनू शाळेतून आला. हात-पाय धुऊन जेवायला बसला. नंतर त्याच्या खोलीत जाऊन, तो स्वत:हून अभ्यासाला बसला. सातवीत शिकणार्‍या आपल्या मुलाने असे जबाबदारीने वागलेले पाहून त्याच्या आईला फार आनंद झाला आणि समाधान वाटले. पूर्वी चिनू असा नव्हता. फक्त एका आघाताने त्..

माझी तुलना माझ्याशीच

‘‘आई, माझ्या चित्राला पहिला नंबर मिळाला.’’, अन्वी ओरडत एखाद्या वादळासारखी घरात शिरली. तिच्या आवाजाने अर्णव दचकला. ‘‘अन्वी किती जोरात ओरडतेस, तो घाबरला ना.’’ ‘‘ते जाऊ दे, हे बघ बक्षीस.’&rs..

थोर संशोधक : थॉमस अल्वा एडिसन

शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी खूप उपयुक्त शोध लावले. स्वयंचलित तारयंत्र, सोनोग्राफ, डायनामो, विजेचा बल्ब, विद्यूत मोटर, चलत चित्रपट असे अनेक शोध एडिसन यांनी लावले. अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म मिलान ओहियो येथे 11 फेब्रुवारी 1847 र..

गोष्ट छोट्या अंधाऱ्या दुनियेची!

 प्रसंग 1 : ‘आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे। पसायदान हे॥ (राधाची आई पलंगावर बसून पोथी घेऊन पसायदान म्हणत असते. स्वयंपाकघरात राधाची आवराआवर चालू असते. तिचे काम तिच्या पद्धतीने चालू असते, कारण ती अंध असते. तेवढ..

नेटभेट - भाग १

मित्रमैत्रिणींनो, आजचं युग हे संगणकाच युग आहे. तुमची पिढी या इंटरनेटच्या युगातच वाढणार आहे. तुमच्यासाठी चांगली, दर्जेदार गंमत इंटरनेटवर निश्चितच आहे. मोठ्यांच्या वेबसाईटस् क्लिष्ट विषयाच्या, तांत्रिक वेबसाईटस् तुमच्यासाठी नाहीत. पण आनंदी  इंटरनेटवर..

टिपण कौशल्य

मुलांनो, एव्हाना तुमचं स्नेहसंमेलन झालं असेल. हिवाळी सुट्टी, बक्षीस समारंभ, सहल या सगळ्या धम्माल गोष्टी पार पडल्या असतील. हो ना? या सगळ्या उपक्रमांमधून भरपूर एनर्जी घेऊन चला आता वार्षिक परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करू या...

शोध सत्याचा

छोटा नरेंद्र नाह्मी कथा-कीर्तन ऐकायला जात असे. एकदा कथेकरी बुवांनी मारुतीचे आख्यान लावले होते.  बालपणापासूनच आपल्या तल्लख बुद्धीला पडलेल्या प्रश्नांचा शोध घेताना, सत्याचा ध्यास घेऊन ते पडताळून पाहून मगच विवेकानंद मिळालेल्या उत्तराचा स्वीकार करीत अ..

प्रत्येकातील विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य किंवा विचार म्हणजे अलौकिक ठेवा म्हणून आपल्याला त्याकडे पाहावे लागेल. आत्मविश्‍वास, बल, कर्म आणि ध्येय यांविषयी त्यांचे विचार म्हणजे आपल्या दृष्टीने परिवर्तन आहे. युवकांना संदेश देताना ते म्हणतात, ‘‘माझ्या साहसी मुलांनो, सतत पुढे चला, पैसा असो नसो, माणसे आपल्या बरोबर असोत नसोत, सर्वदा पुढे जात राहा. ..

लेख ७ – आकाश प्रयोग – आपण करू शकू असे प्रयोग

नमस्कार मित्रांनो, आपण मागील लेखामध्ये आपले सण आणि त्यांचे आपल्या आकाशाशी असलेले नाते नक्की काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की तुम्ही नक्की त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. चला तर मग या प्रस्तुत लेखात..

खेळातील करिअरच्या संधी

‘Sound Mind In A Sound Body’ निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. या इंग्रजी वाक्यातून शारीरिक सुदृढतेचे महत्त्व लक्षात येते. उत्तम व निरोगी जीवन जगायचे असेल, तर व्यायाम हा केलाच पाहिजे. शरीराला थोडेफार जरी कष्ट दिले, तरच ते शरीर आपल्याला जगण्यास..

संगीतात स्वरलेखनाचं महत्त्व -लेख २० वा (किशोर गटासाठी) 

मित्रांनो, स्वरलेखन म्हणजे एखाद्या गाण्याचं नोटेशन लिहिणं. म्हणजेच त्या गाण्याची चाल ज्यामुळे तयार होते, ते स्वर लिहिणं. यासाठी जी पद्धत वापरली जाते, त्याला म्हणतात स्वरलिपी पद्धती. यामध्ये गाण्याची चाल तयार करणारे स्वरही लिहिले जातात आणि गाणं ..

मोराची तक्रार

इयत्ता ७वीत शिकणाऱ्या राधा मुंढे हिने लिहिलेली ही पावसाची आणि मोराची तक्रार विचार करायला लावणारी आहे. सगळीकडे पर्यावरणीय ऱ्हास होत असताना मोराची ही तक्रार फार फार महत्त्वाची ठरते.   देवाकडे आला एकदा मोर, म्हणाला, पकडून दे, आम्हाला पावसाचा ज..

चित्रांची भाषा

तुम्हाला चित्र काढायला आवडतात? मलाही आवडतात. मला ती नुसती काढायलाच नाही, तर त्यांच्याशी गप्पा मारायलाही आवडतं. होय! चित्र माझ्याशी बोलतात. अगदी भरभरून! त्यांना फक्त थोडं बोलतं करावं लागतं, ती आपणहून नाही येत बोलायला. हे कसं करावं बरं? उत्तर तसं फारसं अवघ..

कशी काढू चित्रं?

दहाव्या वर्षाच्या आसपास तुम्हा मुलांना चित्रांमध्ये खूप नवनवीन प्रयोग करायचे असतात, हो ना? आणि मग ते प्रयोग मोठं होताना अजून बदलू लागतात. काही जणांना हुबेहूब चित्र काढणं जमतं, तर काही जणांना वेगवेगळे अमूर्त आकार वापरून चित्र काढणं आवडतं. काहींना भौमितिक आ..

रविवार

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही अजून एक सुंदर, बाल-मनात डोकावणारी कविता.  लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही रविवार हवाहवासा वाटतो. हा छोटा मुलगा किती आतुरतेने रविवारची वाट पाहत असतो. रविवार म्हणजे जणू त्याचा दोस्तच. पण सोम, मंगळ, ब..

चोवीस तासांचं गणित

सुशांत नववीतला एक हुशार, सर्वगुणसंपन्न मुलगा. अभ्यास, छंद, खेळ या सगळ्यातच अव्वल. ..

आमची शाळा...माझी शाळा...

काल खूप दिवसानंतर शाळेत गेले होते. उन्हामुळे जाताना तोंडाला स्कार्फ बांधला होता. जशी शाळेच्या पहिल्या आणि मुख्य गेटपाशी आले, तेव्हा तोंडावरच्या ओढणी बरोबरच बाहेरच्या जगात वावरताना लावलेले असंख्य मुखवटे मी उतरवले अन जशी आहे, तशी जशी होते तशी अगदी मोकळ्या आणि निर्मळ मनाने माझ्या शाळेत पाऊल टाकलं. काल खूप दिवसानंतर शाळेत गेले होते. उन्हामुळे जाताना तोंडाला स्कार्फ बांधला होता. जशी शाळेच्या पहिल्या आणि मुख्य गेटपाशी आले, तेव्हा तोंडावरच्या ओढणी बरोबरच बाहेरच्या जगात वावरताना लावलेले असंख्य ..

कार्य-अनुभव!!

दैनंदिन जीवनातील काही कामं पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणं ..

मुलांना समजून घेताना

समीर व राधा त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या म्हणजे साहिलच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करायला  गेल्यानंतर नेहमीप्रमाणे साहिलसाठी त्यांना आवडणारे कपडे शोधू लागले. तेवढ्यात साहिलने एक शर्ट आणि जीन्स शोधून आणली आणि म्हणाला चला आई-बाबा, झाली आपली खरेदी. ..

संगीत परीक्षा ( उत्तरार्ध )

गेल्या महिन्यातील या लेखाच्या पूर्वार्धात मी म्हंटलं होतं, "आपण कोणत्याही कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतो ना, त्याला एक आखीव रेखीव अभ्यासक्रम असतो. म्हणजे&n..

नीतीचे नवनीत 'स्वदेश '

स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वराष्ट्र.... यांसाठी भूतकळामध्ये ज्यांनी आपले प्राणही कुर्बान केले, त्या दोन व्यक्ती म्हणजे ‘बाबू गेनू’ आणि ‘शिरीषकुमार!..

विवेकाची पूजा

  दुर्गा, भद्रकाली, अंबा, अन्नपूर्णा, सर्वमंगला, भैरवी, चंद्रिका, ललिता, भवानी, मूकांबिका अशा प्रतिमांच्या रूपांत नऊ दिवस पूजली जाणारी देवी! हा नऊ दिवसांचा उत्सव म्हणजे नवरात्र! आपल्या संस्कृतीत नऊ दिवस वेगवेगळी धान्य पेरून दहाव्या म्हणजे दसर्&zwj..

विजयाला गवसणी घालू !!

‘मोठेपणी कोण व्हायचंय?’ शालेय जीवनात विचारला जाणारा प्रश्न, ज्याची उत्तरही ठरलेली असतात...

वरतोंडे

‘‘काय, आज कशी आहे तब्येत? नाही म्हणजे, काल तुम्ही ठणाठणा ओरडत होतात. नंतर तुमच्या तोंडातून फेस बाहेर ऊतू जात होता. तुमची नेहमी घुर्रऽऽघुर्र, खूळऽऽखूळ आणि सूर्रऽऽसूर्र ऐकायची सवय. हे तुमचं असलं फेसाने फसफसलेलं..

अ अ अभ्यासाचा : कास ध्येयाची

मित्रांनो, मागच्या लेखात आपण अभ्यासाला बसायची जागा कशी असावी? कुठे असावी? हे काही मुद्दे बघितले. मला खात्री आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील आपली अभ्यासाची जागा निश्‍चित केली असेल. मुलांनो, अभ्यास कुठे करायचा?&nb..

आर्किमिडीजने काय केले ?

आर्किमिडीजचे उद्धरणशक्ती सूत्र आर्किमिडीजने उद्धरणशक्तीचा शोध लावला असे म्हणतात. म्हणजे त्याने नेमके काय केले? एखाद्या अशिक्षित लहानग्या मुलाला सुद्धा नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यात शिरल्यावर हलके हलके वाटतेच. पाण्यात शिरल्यावर अंग हलके वाटणे, काठ..

माहिती संकलन प्रकल्प

"आई, आज इतिहासाच्या टीचरनी 'लाल, बाल आणि पाल' या विषयावर प्रोजेक्ट करायला दिला आहे. दीड महिन्यात तो तयार करून टीचरना द्यायचा आहे. यंदाच्या इतिहासाच्या प्रदर्शनात हे प्रोजेक्ट ठेवणार आहेत. म्हणून तुझी आणि बाबांची मदत लागेल मला. बाकीच्या इतर प्रोजेक्टसाठी म..

लेख २ : अंतरे - आकाशीय अंतरांचे एकक

नमस्कार मित्रहो, मागील लेखांमध्ये आपण खगोलशास्त्राची तोंडओळख करून घेतली, त्याचप्रमाणे आकाशापासून सुरुवात करण्यासाठी आपले स्थान कसे निश्चित करावे यासंबंधी सुद्धा माहीत करून घेतली. आता सदर लेखात आपल्याला आकाशातील दूरदूरवरील अंतरे कशी मोजायची आणि त्यासाठी ..

अशी असावी जिद्द

बाबू आणि त्याचे आई - बाबा असं एक त्रिकोणी कुटुंब. स्वतःचं म्हणावं असं त्याचं घरच नव्हतं, गावही नव्हतं. ज्या गावात ते जात ते गाव त्यांचं होई आणि ते त्या गावाचे. जिकडे काम मिळेल तिकडे त्यांची पालं (घरं) थाटली जात. कामासाठी सतत स्थलांतर करणारी ही लोकं एका ..

लहान मुलांनी नाटक का पाहावं?

लहान थोरांना मनापासून आवडणारा मनोरंजन विश्वातला प्रकार म्हणजे नाटक, नृत्यगीत, अभिनय या तिन्हींच्या अप्रतिम एकीकरणातून साकार होणार, हे नाटक नावाचं रसायन खरोखर अद्भुत म्हणायला हवं. परवाच ‘मुक्ता बर्वे’ या अभिनेत्रीचे विचार वाचले. ‘हृद्यां..

कविता-बाप्पा बाप्पा

पिटुकला उंदीरमामा पहाटे पहाटे उठला गालात हसून बाप्पाला 'गुड मॉर्निंग' म्हणाला बाप्पा म्हणाला 'उंदीर मामा, तयार व्हा लवकर जय गणेश , जय गणेश ऐकू येतोय गजर' उंदीर म्हणतो 'श्रीमंत, तुमचा होणार मेक ओव्हर  चहूकडे दिसू लागला बघा हा फेस्टिवल फिव्हर' ..

शिक्षक नसते तर...

आज शिक्षकदिन त्या निमित्ताने एका विद्यार्थ्याने लिहिलेला हा लेख..

वानरांचे भावविश्व

आपले आणि माकडांचे पूर्वज एकच होते, हे पदोपदी जाणवतं. त्यांच्या हालचाली, खाण्याची आणि बसण्याची पद्धत आणि महत्वाचं म्हणजे एखाद्या घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनेमागे येणारी प्रतिक्रिया आपल्याला मुग्ध करते. आपल्या आसपासच्या जंगलांमध्ये काळ्या तोंडाची माक..

शब्दांच्या गावा जावे : लेख क्र 3

मित्रमैत्रिणींनो, शब्दांच्या सहलीचा हा तिसरा टप्पा. शब्दांचे स्वभाव, शब्दांचे प्रकार, शब्दांची व्युत्पत्ती, अशा काही मुद्द्यांवर, गेल्या दोन टप्प्यात आपण संवाद साधला. अनेक जण आपल्या या सहलीत अगदी मनापासून सहभागी होत आहेत, सहलीचा आनंद घेत आहेत.मुलुंडच्या अ..

संगीत परीक्षा ( पूर्वार्ध )

  मित्रांनो,  परीक्षा म्हटली की तुमच्यापैकी बहुतेकांना, थोडं टेन्शनच येतं ना? आणि संगीताची पण परीक्षा? आता तुम्ही म्हणाल, आम्ही आनंदासाठी संगीत शिकतो. अभ्यास करून कंटाळा आला की मनाला विरंगुळा म्हणून संगीत शिकतो. कुणाला गायला आवडतं, कु..

राधाचा बाप्पा

  पर्यावरणपूरक गणपती  आज रविवार असूनही राधा लवकर उठली होती. सगळं आवरून ती केतनमामाची वाट पाहत होती. तिचा तो उत्साह, अधीरता पाहून आईला एकीकडे गंमत वाटत होती आणि कौतुकही. शेवटी एकदाचा मामा आला. आल्या आल्या राधाने त्य..

योगनिद्रा भाग ४

योगनिद्रा  नमस्कार मित्रांनो, मागच्या महिन्यात सांगितलेली योगनिद्रा घेऊन पाहिलीत की नाही? कसं वाटलं योगनिद्रा झाल्यावर? खूप शांत, छान असं वाटले की नाही ? हाच तर या योगनिद्रा प्रक्रियेचा हेतू आहे. या वेळी आपण आता आणखी मोठ्या वयोगटासाठी, म्ह..

चला दिशा ओळखूया!

  मागील लेखामध्ये नकाशावाचनाकरीता नकाशा म्हणजे काय? नकाशाचे महत्त्वाचे व अविभाज्य घटक कोणते? यांची ओळख करून घेतली. या लेखाद्वारे नकाशावाचन करता महत्त्वपूर्ण असलेले नकाशाचे अंग म्हणजे दिशा ओळखता येणे. याविषयी माहिती करून घेऊ. यामध्ये नकाशावाचनामध्य..

कथा आधुनिक शेतीची

नववीच्या मुलांना ‘मोठेपणी कोण व्हायला आवडेल?’ हा निबंध मराठी शिकवणाऱ्या बाईंनी दिला होता. अशोक आणि विलास दोघेही घट्ट मित्र. दोघेही शेतकरी कुटुंबातील होते. दोघे नदीकाठी बसले होते. मोठेपणी कोण होणार? याबद्दल चर्चा करत होते. विलास म्हणाला, &ls..

रवीन्द्रनाथांची शाळा

शांती निकेतन  आपण सारे बालपणापासून "जन गण मन अधिनायक ..." हे राष्ट्रगीत अभिमानाने गात आहोत आणि त्याचे कवी आहेत गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, हेही आपल्याला माहीत आहे. पण त्यांचे इतर अनेक पैलूही आपण जाणून घेऊयात. रवीन्द्रनाथ या एकाच व्यक्तीमधे ..

करिअरच्या वळणवाटा : भाग २

करिअरच्या निर्णयाचे २ महत्त्वाचे टप्पे मानता येतील. पहिला आहे दहावीचा. दहावीनंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे तीन मुख्य प्रवाह आहेत. त्यात सायन्सच्..

 भातलावणी – ३० जुलै, २०१७

भात लावणी २०१७  पावसाळ्याचे दिवस म्हणजे निसर्गात मनसोक्त भटकणे, पावसात भिजणे आणि एकत्र भोजनाचा आनंद घेणे. हाच आनंद थोड्या वेगळ्या पद्धतीने अनुभवता आला तो म्हणजे भातलावणीच्या उपक्रमातून. रविवार ३० जुलै रोजी ‘शिक्षणविवेक’ आयोजित भातलावणी उपक्रमात १०० विद्यार्थी, ५ शिक्षक व शिक्षणविवेक टीमने प्रत्यक्ष शेतात जाऊन भाताची रोपे लावली. भोर तालुक्यातील ससेवाडी आणि कोंढणपूर अशा दोन गावांमधील शेतात भातलावणी केली. दोन गटात विभागलेल्या विद्यार्थ्यांना विठ्ठल वाडकर आणि अजय मुजुमले या शेतकऱ्यांन..

चला नकाशा वाचू या!

जगाचा नकाशा  नकाशा  भूगोल या विषयाचा प्राण आहे, तो समजून घेतला तर आपल्याला भूगोल हा विषय समजून घ्यायला सोपे जाईल, त्यामुळे या लेखात नकाशा म्हणजे काय? भूगोल या विषयातलं त्याच महत्त्व काय ते समजून घेऊ.  नकाशा म्हणजे पृथ्वीची सपाट कागदाव..

पाषाणातील समृद्ध कलाविष्कार

लेण्याच्या देशा  तुम्हाला माहीत आहेच, आपल्या महाराष्ट्राला किती समृद्ध इतिहास लाभला आहे. गड-किल्ल्यांबरोबरच कालातीत कलेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. यातील एक म्हणजे ऐतिहासिक लेणी. ही लेणी म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्तम आविष्कारच. देशातील एकूण लेण्यांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के लेणी महाराष्ट्रात आहेत. त्यातील काही लेण्यांना तुम्ही भेट दिली असेल. पण, या लेण्यांकडे आपण एक प्राचीन वास्तू म्हणूनच पाहतो. महाराष्ट्रातील या लेण्यांचे प्रत्येकाचे असे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. लेण्यांची अशी अनेक ..

इनोव्हेशनची सुरुवात घरापासून...

नवनिर्मिती  सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आप..

शब्दांच्या गावा जावे - लेख क्र.2

काही शब्द विस्मृतीत गेलेत, काही नवीन तयार होतात. विविध प्रकारच्या, स्वभावाच्या शब्दांच्या जन्मकथा कुठे शोधता येतात, असं बरंच काही सांगणारा, शब्दांविषयी उत्सुकता निर्माण करणारा दीपाली केळकर यांचा हा लेख. ..

खगोलाची तोंडओळख

माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र समजावं यासाठीच खगोल शास्त्र समजावून सांगणारं एक नवं सदर आजपासून सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला नक्की आवडेल. पालक आणि शिक्षकांनीही वाचलं, तर मुलांना समजावून देताना याचा नक्की उपयोग होईल. ..

कृषी सप्ताह - ६: कथा - कलिंगडाची सहल

लहान मुलंच काय आपल्यापैकी प्रत्येकजण राहात्या वातावरणाशी इतके समरस झालेले असतो, की वेगळ्या वातावरणात गेल्यावर तिथे स्वतःला स्थिर करायला आपल्याला कमीजास्त  वेळ लागू शकतो. तसाच वेळ एका शालेय विद्यार्थ्याला गावातून शहरात जाताना लागला आणि  त्याच्या वातावरणातल्या बदलामुळे स्थिरता देण्यासाठी त्याचे पालक, शिक्षक  त्याला मदत करतात. त्याची कथा. ..

कृषी सप्ताह - लेख ५ : बीज अंकुरे.. अंकुरे

माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे वृक्षसंपदा! ही वृक्षसंपदा टिकावी, जैववैविध्य टिकावे यासाठी विविध झाडांची बीजे टिकवणे, त्यांची रुजण्याची प्रक्रिया जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते समजावून सांगणारा वैज्ञानिक स्वाती केळकर यांचा लेख. ..

कृषी सप्ताह - लेख ४ : निसर्ग सखा 

लेखिका मैत्रेयी केळकर यांनी  शेतीच केली आहे आपल्या गच्चीत. किती सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात. त्या प्रत्यक्ष करून मगच सांगत आहेत आपल्याला. ..

अंतरंगातील मी

 मी कोण आहे? मी कसा/कशी आहे? मी कोणत्या क्षेत्रात काम करू शकते/शकतो? माझ्या क्षमता कोणत्या? हे ‘मी’विषयीचे प्रश्न सर्वांनाच पडत असतात.  फक्त पौगंडावस्थेत या सगळ्या प्रश्नांची तीव्रता अधिक असते. त्य..

 कोकणातल्या पाऊलखुणा ५

जिथे जसा पाऊस तिथे तसं पीक येतं, त्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी केली जाते. कोकणात जवळपास सगळी शेती पावसावर अवलंबून असतो. ..