पालक

कुटुंब

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे की ‘विश्वची माझे घर’ म्हणजे विश्वालाच एक कुटुंब मानले. अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्याची त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते. जन्म, मरण, लग्नसोहळ्याचे प्रसंग एकत्र कुटुंबात समरसून साजरे होतात. ..

जागतिक मातृदिन

स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेले आहेच, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ आणि हे अगदी तंतोतंत खरे आहे. ‘आई’ या शब्दांतच सारे विश्व सामावलेले आहे. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. थोडक्यात ईश्वराचाही आत..

आई

  आज मदर्स डे आहे. म्हणजे परदेशात आज आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.आईला भेटणं,भेटवस्तू आणि फुलं देणं,एकत्र जेवणं असा हा दिवस आईबरोबर साजरा होतो. परदेशात मुलं मोठी झाली की ती स्वतंत्र राहायला लागतात. त्यामुळे मग आईला भेटणंही कमी होतं, कारण आई रोज ब..

उमलती कळी

सायली... वयवर्ष ४-५, अत्यंत गोड आणि लाघवी मुलगी आहे. परंतु अतिशय अबोल, चेहऱ्यावर कायम एक स्थितप्रज्ञता, भीती, सगळ्यालाच कुरकुर, शाळेत जाताना, शाळेच्या वॅनमध्ये सोडताना कायम रडारड! जरा सुधारेल म्हणून गरवारे बालभवनमध्ये घातलं तर परिस्थिती अजूनच बिघडली. का..

पालक व बालक

1) मुलांशी भरपूर गप्पा मारा. त्यांना इसापनीतीच्या, परीकथेतल्या गोष्टी सांगा.वैतागू नका. ती तुमचीच जबाबदारी आहे.2)रोज एका प्राण्या किंवा पक्षाबद्दल माहिती वाचून चित्रांसह त्यांना दाखवा. हे वाचन केल्यासारखं न करता दिवसभरात येता जाता एक एक fact उदाहरणासह स..

स्वर टिपेचा...

      शीर्षक वाचून विचारात पडलात? एवढं अगम्य नाही हो ते! आज आपण तुमच्या आवाजाबाबत बोलतोय. खूपजण विचारतात मुलांशी कशा आणि कोणत्या आवाजात बोलावं हो? यासाठीचं हे आजचं लेखन. आपला आवाज ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे मुलांशी बोलताना तो बदल..

जसं आहे तसं

घरातही जबाबदारी कोणाची याचा ऊहापोह टाळून सर्वांनी मिळून जबाबदारी घ्यावी आणि बघावा एकदा करिश्मा!..

सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९, निकाल

    सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९ निकाल – गट क्र. १ पूर्वप्राथमिक विभाग प्रथम क्रमांक – दिपान्विता जोशी – शुभेच्छा वही आणि लिफाफा. द्वितीय क्रमांक – तन्वी गंभीरे – एन.ई.एम.एस. प्री प्रायमरी स्कूल, पुणे &n..

सरखेल आंग्र्याचे वारसदार

  शिवप्रभूंचे आरमार हे प्राणपणाने लढणारे आरमार म्हणून जगप्रसिद्ध होते. जहाज बुडत असले तरी एकही तांडेल सारंग त्या जहाजातून उडी मारून पळ काढत नसे. हाच वारसा हिंदुस्थानी नौसैनिकांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात खरा करून ८ डिसेंबर १९७१ या भीषण ..

गुरुकुल हे घरकुल व्हावे! घरकुल हे गुरुकुल व्हावे!!

  ज्या समाजात शिक्षण-विचाराला सुयोग्य असे स्थान आहे, त्या समाजाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असते. त्यामुळे प्रगत अशा देशांमध्ये शिक्षणाला प्रतिष्ठा आहे. शिक्षणाचे सामर्थ्य प्रगत समजाने ओळखलेले असते. म्हणूनच आपल्या समाजातील ‘किशोर&rsq..

जाणीव पालकत्वाची

  पालकहो ऐका जरा… माय-बाप व्हायचे स्वप्न खूप जणांना असते. त्यातच आपले जीवन सार्थकी लागले असे सर्वसामान्य सामाजिक व सांस्कृतिक मत आहे. पण मुलांचे जतन ही जितकी वाटते तितकी सहज, साधी गोष्ट नाही. त्यात जबाबदारी आहे. मुलांचे संगोपन हे खूप ..

धृवची शिकवणी

धृव शाळेतून आला, त्यानं दफ्तर सोफ्यावर टाकलं आणि धूम ठोकली. धृव खेळून आला, त्यानं शूज काढून टाकले आणि तो पळाला. धृव जेवून उठला, ताट तिथंच सोडून निघून गेला. धृवने हे केलं नाही. धृवने ते केलं नाही. एकूणच काय! तर धृव घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नाही..

मी नारी

  मी नारी मी शक्ती  मी करुणा मी मुक्ती!  मी नीती मी प्रीती  मी भक्ती मी कीर्ती!  मी सरिता मी सिंधू  मी निर्झर मी बिंदू!  मी माया मीच दया  तरु तळी ची मी छाया!  मी कालिका मीच फूल  मी परिमल रानभूल..

अभ्यासातील अधोगती

अर्णवचे आई–बाबा त्याला घेऊन माझ्याकडे आले होते. पाचवीत होता तो. अगदी गोड मुलगा, शांत बसला होता.  थोडे घाबरट भाव होते चेहऱ्यावर. आत आल्यावर खाली मान घालूनच बसला होता. “काय झाले अर्णवला?”,  मी विचारले...

मदत करणे हीच खरी सेवा

  एकदा एक शिक्षक एका परिवारात राहणार्‍या युवकाबरोबर फिरायला गेला. त्यांनी रस्त्यात पाहिलं तर एक जोडी बूट काढून कोणीतरी ठेवले होते. बाजूलाच एक शेत होते. साधारणपणे ते बूट त्या शेतात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍याचे असावेत. तो शेतकरी आपले द..

आनंदी बालपणाची किल्ली

तितक्यात तिकडून एक मगर आली. तिने माकडाला पाहिलं आणि उडत उडत झाडावर गेली... माझा मुलगा अन्वय मला उडणार्‍या मगरीची गोष्ट सांगत होता. त्याच वेळी त्याला दिसणारा शर्ट लटकवलेला हँगर, त्याच्या ताटातला पापड, जवळच पडलेली उशी, अशा गोष्टी मगरीच्या गोष्टी..

भेळ घ्या भेळ

  “मग मी एवढं केलं, तर तू मला संध्याकाळी घेऊन जाशील?’’ छोट्याशा ‘बंबू’ने सवाल केला.  “अगं, पण मी घरी करते ना!” “नाही मला तिथलीच हवी!’’  “बरं बाई, नेईन.” आ..

योगसिद्धी

  योग हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज’ या मूल शब्दापासून बनलेला असून युज याचा अर्थ जोडणे, एकत्र आणणे, मीलन होणे असा आहे. शास्त्राच्या दृष्टीने योग म्हणजे, जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य. मीलन घडवून आणणे. युज याचा अर्थ लक्ष केंद्रित करणे एका..

जीवनाला वळण देणारं सुंदर ठिकाण – खेळाचे मैदान

शाळेतून आलो की, कधी एकदा खेळायला जातो असे सर्वच मुलांना नेहमीच वाटते. पण आता खेळ बदलले आहेत. फार मागे  नाही, पण 15-20 वर्षांपूर्वीपर्यंत  मुले लपंडाव, डब्बा ऐसपैस, टिपिटीपी टीप टॉप, दगड का माती, विषामृत, बारा टप्पे, बिस्किट, खो- खो, शिवणा-पाणी, ..

वसा शिक्षणाचा... ज्ञानदानाचा...

महारष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील उपक्रमशील युवा शिक्षकांचे काम प्रकाशझोतात यावे आणि त्यांच्या कार्याला अधिक गती मिळावी यासाठी 'शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारा'चे नुकतेच वितरण झाले. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या काही शिक्षकांच्या कार्यावर दृष्टिक्षेप टाकणारा लेख.....

करिअर निवडताना...

  माणसाने तीन छंद जोपासावेत. एक जो तुमचा उदरनिर्वाह चालवेल, दुसरा जो तुम्हाला तंदुरुस्त ठेवील आणि तिसरा जो तुम्हाला सर्जनशील बनवेल. म्हणजे बघितलना आपले उपजीविकेचे साधन आपल्याला आवडणारे असावे. ते फक्त काम नाही तर आपला छंद असले पाहिजे म्हणजेच ते करून ..

गिरेंगी गिरेंगी!!

रेश्मा माझी पहिलीवहिली मैत्रीण. आम्ही चाळीत राहायचो आणि शेजारच्याच घरात रेश्मा आपल्या आजी आजोबांबरोबर राहायची. मी पहिलीत आणि साधारणत: बालवाडीत जाण्याच्या वयाची असणारी रेश्मा अशी आमची जोडी. रेश्माला घेऊन रोज तिची आजी आमच्या चाळीच्या अंगणात यायची आणि बरोबरी..

कला आणि करिअर रिऍलिटी

  भव्य दिव्य रंगमंचावर, दोन तीन गुरु व एक महागुरू विशेष पाहुण्यांना बोलावतात. आता निकाल जाहीर करू या का? अशी मोठ्या अदबीने त्यांची परवानगी घेतात. एक बंद लिफाफा पाहुण्यांच्या हातात सोपवला जातो. जुन्या काळी पोस्टमन तार घेऊन आल्यावर जसे वातावरण ताणलेल..

मालक नव्हे विश्वस्त होऊया

आपल्या कुटुंबापेक्षा करिअरला अग्रक्रम देणारे पालकही आजूबाजूला मोठ्या संख्येने दिसतात. कारण वेगाने बदलणार्‍या जगात पालकांनाही अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे...

जसं आहे तसं

कधीतरी शाळेतून किंवा टयूशनमधून निरोप येतो आणि घरात एकच हलकल्लोळ माजतो. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. कारण हा निरोप असतो घरातल्या लाडक्या बाळाच्या एखाद्या चुकीच्या वागण्यासंदर्भात येऊन भेटण्याबाबतचा. हे वागणं गृहपाठ न करणं, शिस्तीत न वागणं, ..

 फूल की फूलझाड?

आपल्याला आपला पाल्य दिवसेंदिवस बहरत जाणं पाहायचं असतं, त्याला नवीन मुळं पसरवून घट्ट उभं राहताना आपल्याला पाहायचं असतं, त्याला आपला विस्तार वाढवताना पाहून आपलं जीवन सार्थकी लावायचं असतं, त्याला नवी पालवी फुटताना पाहून आपलं मन कृतार्थतेने भरून यायला हवं असतं, ..

विचार पालकत्त्वाचे

एकदा माझी नणंद जयश्री आणि मी आपापल्या पाल्यांबाबत बोलत होतो. दोघांचंही पहिलंच अपत्य त्यामुळे दोघींनाही पालक म्हणून आलेल्या अनुभवांबद्दल आणि झालेल्या चुकांबद्दल आम्ही बोलत होतो आणि बोलता बोलता दोघींच्याही एक गोष्ट लक्षात आली की, पालक होण्याचा आमचाही पहिलाच अनुभव होता...

स्वतंत्र भारताची शैक्षणिक वाटचाल

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारपुढे अनेक आव्हाने उभी होती. अनेक व्यवस्था नव्याने उभ्या करायच्या होत्या तर काही व्यवस्थांमध्ये भारतीय समाजाला अनुकूल असे बदल घडवायचे होते. या व्यवस्थांमध्ये भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व्यवस्था होती ती म्हणजे भारतीय शिक्षणव्यवस्था...

नकुशी

अधिकार, हक्क मिळण्यासाठी तिने जन्म घेण्याची गरज असते; पण आजही भारतातल्या अनेक भागांमध्ये मुलीला जन्माला येण्याचा अधिकारच हिरावून घेतला जातो. स्त्रीभ्रूण हत्येवर कायद्याने बंदी असूनही अनेक छुप्या पद्धतीने मुलीला जन्माला घालण्यावर निर्बंध घातले जातात. ..

संगीत आणि सामाजिकीकरण

लहान मुलांमध्ये सामाजिक विकास हा तितकाच महत्त्वाचा असतो. वाढत्या वयातच सामाजिक कौशल्ये वाढवणेही गरजेचे असते. जन्मतः सगळेजणच अहंकारपूर्ण असतात, फक्त स्वतःचा विचार करणारे, कारण सगळ्याच मुलांना असे वाटत असते की, अख्खे जग आपल्या भोवती फिरते. लोकांचा विचार करणे हे त्यांना शिकवायला लागते. जसजशी मुले मोठी होतात, तसतशी त्यांची सामाजिक देवाणघेवाण सुरू होते आणि या वेळेस इतरांचा विचार करणे हे अत्यंत गरजेचे होऊन जाते...

स्वातंत्र्यपूर्व भारतीय शिक्षणातील प्रयोग

औद्योगिक क्रांती, दळणवळण व सरकारीकरण यामुळे चरितार्थाच्या अनेक जुन्या संधी गायब होत होत्या. त्याच वेळी अनेक नवीन संधी निर्माणही होत होत्या. नवीन संधीचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल तर शिक्षण घेणे गरजेचे होते. ..

मुलांच्या जगण्याचा मूलभूत अधिकार

मानवी अधिकार किंवा हक्क - मग ते प्रौढांचे असोत किंवा मुलांचे - हे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी आणि स्वतःची प्रगती साधण्यासाठी हक्कांची गरज असते. यातही बालकांना आपले आयुष्य सुखाने जगण्यासाठी शारीरिक, मानसिक, लैंगिक, शैक्षणिक शोषणाला बळी न पडण्याचा अधिकार आहे. ..

मैत्री उमलत्या मुलांशी

आनंदी होण्याच्या प्रक्रियेत शिक्षण व शिकणे या गोष्टी होऊ दे, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यास मदत होईल. मैत्रीपूर्ण वातावरण तयार होईल...

ब्रिटीशकालीन भारतीय शिक्षणपद्धती

भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली, असली तरी इंग्रजांचे भारतावरील आक्रमण हे इतरांपेक्षा खूपच वेगळे होते. इतर आक्रमक भारतात आल्यानंतर त्यांच्या मूळ देशाशी त्यांचे असलेले संबंध जवळपास संपुष्टात आले. मात्र इंग्रजांनी इथे सत्ता स्थापन केल्यानंतरही त्यांचे इंग्लंडशी असलेले संबंध केवळ अबाधितच नव्हते, तर सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून तर नंतर थेट इंग्रज सरकारच्या माध्यमातून ते अधिक भक्कम केले गेले...

गरज वाहनविवेकाची

शाळा-कॉलेजांतील प्रत्येक परीक्षेत मुलांनी यश मिळवावे, यासाठी आपण खूप आग्रही असतो, पण रस्त्यावर तर हरघडी परीक्षा द्यावी लागते. आणीबाणी, आपत्ती किंवा अचानक उद्भवणारी परिस्थिती, अनपेक्षित प्रसंग पूर्वसूचना देऊन येत नाहीत...

माझे पालकत्वाचे प्रयोग

‘‘घराचे चैतन्य म्हणजे लहान मुले उत्साहाचा अखंड स्त्रोत म्हणजे लहान मुले निरागसपणे झुळझुळणारा निर्झर म्हणजे लहान मुले.’’..

माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरिक होण्यासाठी - भाग २

आपण केलेल्या पोस्टवर अनेकदा वादविवाद होतात, कधीकधी ते टोकालाही जातात. एखाद्या ठिकाणी वाद होतोय, असे दिसले की आपण ताबडतोब, तो विषय इतर चांगल्या गोष्टींकडे वळवून, नकारात्मक प्रतिक्रिया न देता, कधी हास्य विनोदातून तर कधी गरज असेल तर माफी मागून, तो विषय थांबवायला शिकले पाहिजे...

पालकांशी हितगुज

लहान वयात मुलांचे अक्षर चांगले व्हावे, त्यांना चित्रे काढता यावीत, आकृत्या रंगवता याव्यात, भाषण करता यावे, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. त्याचबरोबर मुलांची शारीरिक क्षमता चांगली व्हावी, यासाठी मुलांचे व्यायाम, धावणे, पळणे, पोहणे इत्यादीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व बाबतीत आपण मुलांबरोबर राहायला हवे. ..

आपला परिसर आणि मुले

बर्‍याच शाळा मुलांना पोस्टऑफिस, बसडेपो, पोलीसस्टेशन, अग्शिशामकदल कार्यालय, भाजीमंडई अशा ठिकाणी घेऊन जातात. यालाच क्षेत्रभेट (Field Trip) असे म्हणतात. ते अशा साठी की, आपले शहर कसे चालते आणि ते चालवणारे कोण आहेत, याची माहिती मुलांना मिळावी. ..

मुलांच्या भावविश्वात डोकावताना..

अडीच-तीन वर्षाच्या मुलांचा विकास हळूहळू होत असतो. पहिल्या पाच वर्षात मुलांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडतात. या वयात त्यांचे स्वत:वर जास्त नियंत्रण नसते. त्यामुळे अपरिचित व्यक्ती किंवा मुले यांच्यामध्ये तीन-चार तास घालविणे त्यांच्यासाठी कठीण जाते. ..

शिक्षणपद्धतीचा इतिहास

एकीकडे शिकणे हळूहळू सार्वत्रिक होत असताना, नक्की शिकायचे तरी काय, हा प्रश्न जेव्हा जेव्हा माणसाला पडला, तेव्हा तेव्हा त्याने, मी ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या सध्याच्या तसेच भविष्यातील गरजा काय आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला...

समाजमध्यमंं, व्यसनंं आणि मुलं

शालेय वयात उज्ज्वल भविष्य घडवायचंय, उद्याचा सुजाण नागरिक बनायचंय ही जाणीव रुजवायला हवी. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधले संबंध केवळ शाळेपुरतेच मर्यादित दिसतात. पालक आणि शाळा यांच्याइतकाच मोठा सहभाग मुलांच्या जडणघडणीत आसपासच्या परिस्थितीचा, प्रसारमाध्यमांचा आणि समाजाचाही असतो...

इनोव्हेशन (नाविन्य) थोडक्यात बरंच काही ....

एकदा एका घरात चार-पाच वर्षे वयाची दोन लहान मुले खेळत असतात. खेळ असतो सापशिडीचा, त्यात असतात चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगट्या, एक फासा आणि त्या सापशिडीचा पट. सुरुवातीला आई-बाबा सांगतात तसे तो फासा टाकत सापशिडी खेळायचा ते दोघं प्रयत्न करतात. दहा मिनिटं होतात तोच सापशिडीचा पट बाजूला राहतो. आता हातात राहतं ते त्या खेळाचं खोकं. हळूहळू या सोंगट्या वेगवेगळ्या भाज्या होतात आणि त्या खोक्याची कढई होऊन जाते. ..

गणिताची गंमत जंमत

आपल्याला गणित अवघड वाटले, म्हणून आपल्या मुलांनापण येणार नाही, ही अतिशय चुकीची कल्पना आहे. जमत नाहिये का? जाऊ दे, मलापण येत नव्हते, असे कधीच म्हणू नका! उलटे त्यांना काय समजत नाहिये, हे तुम्ही जाणून घ्या आणि सोप्या भाषेत त्यांना ते कसे समजावता येईल, याचा विचार करा. त्यांच्याशी कायम सकारात्मक बोला...

शाळेची तयारी

सुट्टीचाही कंटाळा येतो, नाही? जून महिना आला की, शाळा कधी सुरू होते असं होतं. शाळेत पुन्हा जायचीही गंमत असते. गंमत? हो जरा शाळेची तयारी तर आठवा म्हणजे त्यातली धम्माल लक्षात येईल. किती नवलाई! किती उत्सुकता! किती नवीन गोष्टी! वर्गसुद्धा नवीन. सगळ्यांसाठीच..

ब्रेडचा झटपट वडा

मस्त पावसाळा सुरू झाला आहे. कधी जोराचा तर कधी रिम-झिम पाऊस पडत असतानाच आपल्या चटपटीत पदार्थांची आठवणं नाही आली तर नवलच! त्यासाठीच कमी वेळात होणारी ‘ब्रेडचा झटपट वडा’ ही रेसिपी नक्की ट्राय कराच! साहित्य : ब्रेड स्लाईस आठ ते दहा, उकडलेले बटाटे,..

लेकीसोबत घडताना.... 

वस्तुतः चित्रकला किंवा हस्तकला याच्याशी कोणताही संबंध नसताना मी आणि माझ्या लेकीने छान गोष्टी केल्या. ज्यातून तिलाही खूप काही शिकायला मिळालं...

भावना आणि संवेदना

भावना या शारीरिक प्रतिक्रिया असल्यामुळे मेंदूतील बदल, चेहर्‍यावरील भाव, रक्तदाब, ह्या सर्व गोष्टींवरून त्या मोजतात येतात. या साधरणतः सर्वांच्या सारख्याच असतात व त्यांचा सहजपणे अंदाज लावता येतो. संवेदना या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलतात व त्या मानसिक प्रक्रिया असल्यामुळे त्या मोजणे अवघड असते...

हितगुज, निरोप व शुभेच्छा

मागच्या वर्षभरात पालक म्हणून आपल्याला पडणार्‍या काही प्रश्नांची, मला सापडलेली उत्तरे तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला, या प्रश्नांची उत्तरे मी या विषयातील तज्ज्ञ म्हणून नव्हे; तर एक पालक म्हणून मुलाचे संगोपन करत असताना मला व प्रीतीला, म्हणजेच ..

घरच्याघरी कलाकुसर

बालमित्रांनो, परीक्षा संपून तुम्ही सर्वजण अभ्यासाच्या जाचातून मुक्त झालेले आहात; आणि खर्‍या अर्थाने आता सुट्टी सुरू झालेली आहे. सुट्टी म्हटले की धम्माल करणे, मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळणे, ट्रीपला जाणे, टी.व्ही. पाहणे यातच आपला बराचसा वेळ जातो. ..

मुलांचे उन्हाळी शिबिर

‘ए आई, उठ ना. मला शाळेत जायला उशीर होतोय.’ रोज सकाळी लवकर उठण्यासाठी हातापाया पडायला लावणारी वैदेही, आज चक्क आपल्यालाच उठवत आहे, हे बघून मनीषाने सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला आहे ना, याची खात्री करून घेतली. ‘वैदेही, हा काय चमत्कार, आज चक..

स्मरणशक्ती

स्मरणशक्ती म्हणजे नक्की काय? फक्त जुन्या आठवणीच का? तसे असेल, तर या आठवणी तरी कशा लक्षात राहतात? या सगळ्यांचे उत्तर म्हणजेच आपली स्मरणशक्ती. ..

भाजीचा यक्षप्रश्न

संध्याकाळ झाली की, सुनीताच्या पुढे भाजी काय करायची? हा यक्षप्रश्न उभा राहत असे. तिची मुलगी केया लहान असेपर्यंत तिला हा प्रश्न कधीच पडत नव्हता. केयासाठी वरण-भाताचा कुकर व कधी केयाच्या बाबांच्या, तर कधी स्वत:च्या आवडीची भाजी केली की, तिचे काम होऊन जात असे..

सिफर आणि त्याचे आई बाबा

आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक छोटा ८ वर्षांचा सिफर लहान मुलांचे (शालेय विद्यार्थ्यांचे) वाचनालय चालवणार ..

कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता

सर्जनशीलता म्हणजे वेगवेगळ्या कल्पना एकत्र करून काहीतरी नवीन विचार मांडणे किंवा काहीतरी वेगळी क्रिया करणे. जगाकडे नवीन दृष्टिकोनातून बघणे, दडलेले पॅटर्न्स शोधणे, कोणतेही साम्य नसलेल्या गोष्टींमध्ये समानता शोधून काढणे किंवा एखाद्या समस्येवर अद्वितीय समाधा..

नेटभेट - भाग १

मित्रमैत्रिणींनो, आजचं युग हे संगणकाच युग आहे. तुमची पिढी या इंटरनेटच्या युगातच वाढणार आहे. तुमच्यासाठी चांगली, दर्जेदार गंमत इंटरनेटवर निश्चितच आहे. मोठ्यांच्या वेबसाईटस् क्लिष्ट विषयाच्या, तांत्रिक वेबसाईटस् तुमच्यासाठी नाहीत. पण आनंदी  इंटरनेटवर..

अशी शिस्त पाहिजे

31 डिसेंबरला आपल्याला एकत्र काय करता येईल, या विषयावर अपर्णा आणि तिच्या मैत्रिणींची चर्चा ऐन रंगात आली असताना खेळायला गेलेली अपर्णाची मुलगी सुरभी अचानक पळत घरात आली आणि गडबडीत, तिचा टीपॉयवरील ज्यूसच्या ग्लासला धक्का लागून सगळा ज्यूस वैशालीच्या नव्या कोर..

आत्मविश्वासातून क्रिएटिव्हिटीकडे

दिवाळी, पाहुण्यांची सरबराई व सोहमच्या लुडबुडीमुळे मधुराची चांगलीच दमछाक झाली होती. मात्र, सोहमची शाळा सुरू झाल्यामुळे आणि आज कामे उरकल्यामुळे ती निवांतपणे टी.व्ही. बघत बसली होती. चॅनेल बदलताना, शास्त्रज्ञ डॉक्टर करंदीकरांची मुलाखत सुरू असलेली तिने बघितल..

गरज सुसंवादाची

अजय, अपर्णा आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी नेहा हे तसे एक सुखी त्रिकोणी कुटुंब. अजय आणि अपर्णा दोघेही नोकरी करत असल्यामुळे दोघांचीही प्रचंड धावपळ होत असतानासुद्धा नेहाचे भविष्य सुरक्षित असावे, तिला जगातील सगळ्या उत्तम गोष्टी, ज्या आपल्याला मिळू शकल्या न..

जाणीवा बळकट करणारं बालसाहित्य

बालपणीचा काळ सुखाचा असं आपण नेहमी म्हणतो. या काळात झालेले संस्कार हे पुढे आपलं भविष्य घडवत असतात. एकनाथ आव्हाड यांच्या आईंनी पुस्तकी शिक्षण घेतलेलं नसलं तरी कीर्तन-प्रवचन ऐकायची त्यांना सवय होती. आईबरोबर राहून राहून आव्हाड सरांनाही ते आवडू लागलं. कीर्तनातील निरुपण, रंगवून रंगवून सांगण्याची पद्धत याची गोडी लागली व तेच पुढे मनात रुजलं. "आईने आम्हाला अनावश्यक खर्चासाठी पैसे दिले नसले तरी पुस्तकं विकत घ्यायला मात्र ती पैसे द्यायची.", असं ते आवर्जून सांगतात.   हाय मित्रांनो! कसे आहात? दिवाळी ..

कार्य-अनुभव!!

दैनंदिन जीवनातील काही कामं पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणं ..

दृष्टीकोन : बघण्याचा-ऐकण्याचा-अनुभवण्याचा !

लहान मुलांना गाणी शिकवणे हा त्यांचे ऐकण्याची क्षमता वाढवण्याचाच एक भाग आहे. गाण्याची चाल आणि त्यातील यमक यामुळे मुलांची फक्त आकलनशक्तीच नाही, तर कल्पनाशक्तीदेखील वाढते. त्यांचे उच्चार सुधारतात व दोन शब्दांमधील फरक त्यांना पटकन कळू लागतो. संस्कृत श्लोक ऐकणे व पाठांतर करणे याचादेखील ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होतो...

मुलांना समजून घेताना

समीर व राधा त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या म्हणजे साहिलच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करायला  गेल्यानंतर नेहमीप्रमाणे साहिलसाठी त्यांना आवडणारे कपडे शोधू लागले. तेवढ्यात साहिलने एक शर्ट आणि जीन्स शोधून आणली आणि म्हणाला चला आई-बाबा, झाली आपली खरेदी. ..

अबोल विनू

आई जेवढी प्रेमळ तेवढीच मुलाच्या हितासाठी कठोरही बनते...

संगीत परीक्षा ( उत्तरार्ध )

गेल्या महिन्यातील या लेखाच्या पूर्वार्धात मी म्हंटलं होतं, "आपण कोणत्याही कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतो ना, त्याला एक आखीव रेखीव अभ्यासक्रम असतो. म्हणजे&n..

नीतीचे नवनीत 'स्वदेश '

स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वराष्ट्र.... यांसाठी भूतकळामध्ये ज्यांनी आपले प्राणही कुर्बान केले, त्या दोन व्यक्ती म्हणजे ‘बाबू गेनू’ आणि ‘शिरीषकुमार!..

विवेकाची पूजा

  दुर्गा, भद्रकाली, अंबा, अन्नपूर्णा, सर्वमंगला, भैरवी, चंद्रिका, ललिता, भवानी, मूकांबिका अशा प्रतिमांच्या रूपांत नऊ दिवस पूजली जाणारी देवी! हा नऊ दिवसांचा उत्सव म्हणजे नवरात्र! आपल्या संस्कृतीत नऊ दिवस वेगवेगळी धान्य पेरून दहाव्या म्हणजे दसर्&zwj..

विजयाला गवसणी घालू !!

‘मोठेपणी कोण व्हायचंय?’ शालेय जीवनात विचारला जाणारा प्रश्न, ज्याची उत्तरही ठरलेली असतात...

बालवयाला शोभणारी गाणी - भाग ३ 

  हे नमन शारदेस माझ्या छोट्या दोस्तांनो, मला सांगा, गणपती बाप्पा आल्यावर तुम्ही खूप धम्माल केली ना? मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं ते. सगळ्यांनी मिळून झांजा वाजवून बाप्पाची आरती करायची अन् रोज छान छान प्रसाद खायचा. जेवणातही रो..

वरतोंडे

‘‘काय, आज कशी आहे तब्येत? नाही म्हणजे, काल तुम्ही ठणाठणा ओरडत होतात. नंतर तुमच्या तोंडातून फेस बाहेर ऊतू जात होता. तुमची नेहमी घुर्रऽऽघुर्र, खूळऽऽखूळ आणि सूर्रऽऽसूर्र ऐकायची सवय. हे तुमचं असलं फेसाने फसफसलेलं..

अ अ अभ्यासाचा : कास ध्येयाची

मित्रांनो, मागच्या लेखात आपण अभ्यासाला बसायची जागा कशी असावी? कुठे असावी? हे काही मुद्दे बघितले. मला खात्री आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील आपली अभ्यासाची जागा निश्‍चित केली असेल. मुलांनो, अभ्यास कुठे करायचा?&nb..

आर्किमिडीजने काय केले ?

आर्किमिडीजचे उद्धरणशक्ती सूत्र आर्किमिडीजने उद्धरणशक्तीचा शोध लावला असे म्हणतात. म्हणजे त्याने नेमके काय केले? एखाद्या अशिक्षित लहानग्या मुलाला सुद्धा नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यात शिरल्यावर हलके हलके वाटतेच. पाण्यात शिरल्यावर अंग हलके वाटणे, काठ..

माहिती संकलन प्रकल्प

"आई, आज इतिहासाच्या टीचरनी 'लाल, बाल आणि पाल' या विषयावर प्रोजेक्ट करायला दिला आहे. दीड महिन्यात तो तयार करून टीचरना द्यायचा आहे. यंदाच्या इतिहासाच्या प्रदर्शनात हे प्रोजेक्ट ठेवणार आहेत. म्हणून तुझी आणि बाबांची मदत लागेल मला. बाकीच्या इतर प्रोजेक्टसाठी म..

लेख २ : अंतरे - आकाशीय अंतरांचे एकक

नमस्कार मित्रहो, मागील लेखांमध्ये आपण खगोलशास्त्राची तोंडओळख करून घेतली, त्याचप्रमाणे आकाशापासून सुरुवात करण्यासाठी आपले स्थान कसे निश्चित करावे यासंबंधी सुद्धा माहीत करून घेतली. आता सदर लेखात आपल्याला आकाशातील दूरदूरवरील अंतरे कशी मोजायची आणि त्यासाठी ..

अशी असावी जिद्द

बाबू आणि त्याचे आई - बाबा असं एक त्रिकोणी कुटुंब. स्वतःचं म्हणावं असं त्याचं घरच नव्हतं, गावही नव्हतं. ज्या गावात ते जात ते गाव त्यांचं होई आणि ते त्या गावाचे. जिकडे काम मिळेल तिकडे त्यांची पालं (घरं) थाटली जात. कामासाठी सतत स्थलांतर करणारी ही लोकं एका ..

लहान मुलांनी नाटक का पाहावं?

लहान थोरांना मनापासून आवडणारा मनोरंजन विश्वातला प्रकार म्हणजे नाटक, नृत्यगीत, अभिनय या तिन्हींच्या अप्रतिम एकीकरणातून साकार होणार, हे नाटक नावाचं रसायन खरोखर अद्भुत म्हणायला हवं. परवाच ‘मुक्ता बर्वे’ या अभिनेत्रीचे विचार वाचले. ‘हृद्यां..

कविता-बाप्पा बाप्पा

पिटुकला उंदीरमामा पहाटे पहाटे उठला गालात हसून बाप्पाला 'गुड मॉर्निंग' म्हणाला बाप्पा म्हणाला 'उंदीर मामा, तयार व्हा लवकर जय गणेश , जय गणेश ऐकू येतोय गजर' उंदीर म्हणतो 'श्रीमंत, तुमचा होणार मेक ओव्हर  चहूकडे दिसू लागला बघा हा फेस्टिवल फिव्हर' ..

शिक्षक नसते तर...

आज शिक्षकदिन त्या निमित्ताने एका विद्यार्थ्याने लिहिलेला हा लेख..

वानरांचे भावविश्व

आपले आणि माकडांचे पूर्वज एकच होते, हे पदोपदी जाणवतं. त्यांच्या हालचाली, खाण्याची आणि बसण्याची पद्धत आणि महत्वाचं म्हणजे एखाद्या घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनेमागे येणारी प्रतिक्रिया आपल्याला मुग्ध करते. आपल्या आसपासच्या जंगलांमध्ये काळ्या तोंडाची माक..

शब्दांच्या गावा जावे : लेख क्र 3

मित्रमैत्रिणींनो, शब्दांच्या सहलीचा हा तिसरा टप्पा. शब्दांचे स्वभाव, शब्दांचे प्रकार, शब्दांची व्युत्पत्ती, अशा काही मुद्द्यांवर, गेल्या दोन टप्प्यात आपण संवाद साधला. अनेक जण आपल्या या सहलीत अगदी मनापासून सहभागी होत आहेत, सहलीचा आनंद घेत आहेत.मुलुंडच्या अ..

संगीत परीक्षा ( पूर्वार्ध )

  मित्रांनो,  परीक्षा म्हटली की तुमच्यापैकी बहुतेकांना, थोडं टेन्शनच येतं ना? आणि संगीताची पण परीक्षा? आता तुम्ही म्हणाल, आम्ही आनंदासाठी संगीत शिकतो. अभ्यास करून कंटाळा आला की मनाला विरंगुळा म्हणून संगीत शिकतो. कुणाला गायला आवडतं, कु..

राधाचा बाप्पा

  पर्यावरणपूरक गणपती  आज रविवार असूनही राधा लवकर उठली होती. सगळं आवरून ती केतनमामाची वाट पाहत होती. तिचा तो उत्साह, अधीरता पाहून आईला एकीकडे गंमत वाटत होती आणि कौतुकही. शेवटी एकदाचा मामा आला. आल्या आल्या राधाने त्य..

योगनिद्रा भाग ४

योगनिद्रा  नमस्कार मित्रांनो, मागच्या महिन्यात सांगितलेली योगनिद्रा घेऊन पाहिलीत की नाही? कसं वाटलं योगनिद्रा झाल्यावर? खूप शांत, छान असं वाटले की नाही ? हाच तर या योगनिद्रा प्रक्रियेचा हेतू आहे. या वेळी आपण आता आणखी मोठ्या वयोगटासाठी, म्ह..

चला दिशा ओळखूया!

  मागील लेखामध्ये नकाशावाचनाकरीता नकाशा म्हणजे काय? नकाशाचे महत्त्वाचे व अविभाज्य घटक कोणते? यांची ओळख करून घेतली. या लेखाद्वारे नकाशावाचन करता महत्त्वपूर्ण असलेले नकाशाचे अंग म्हणजे दिशा ओळखता येणे. याविषयी माहिती करून घेऊ. यामध्ये नकाशावाचनामध्य..

राजूची आई

  राजू शाळेतून घरी आला, तेव्हा त्याची आई आणि शेजारची मेघाकाकू दोघी गप्पा मारत बाल्कनीमध्ये उभ्या होत्या. ‘आई!’ राजूने मोठ्यांदा आईला हाक मारली. आईचे लक्ष नव्हते. ती बोलण्यात गर्क होती. राजूला खूप राग आला. त्याने बूट, मोजे, दप..

पाया रचताना......

पाया रचताना  पहिलीचा वर्ग हा बालकांच्या शालेय जीवनात सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे, कारण तिथूनच त्याच्या औपचारिक शिक्षणाचा पाया घातला जातो. हा पाया जितका मजबूत, तितकी इमारत अधिक भक्कम बनते यात शंका नाही. अन्यथा गैरहजरी, गळती, अप्रगत, शाळाबाह्..

कथा आधुनिक शेतीची

नववीच्या मुलांना ‘मोठेपणी कोण व्हायला आवडेल?’ हा निबंध मराठी शिकवणाऱ्या बाईंनी दिला होता. अशोक आणि विलास दोघेही घट्ट मित्र. दोघेही शेतकरी कुटुंबातील होते. दोघे नदीकाठी बसले होते. मोठेपणी कोण होणार? याबद्दल चर्चा करत होते. विलास म्हणाला, &ls..

बालवयाला शोभणारी गाणी - भाग २

माझ्या छोट्या दोस्तांनो, मला सांगा, पाऊस कोणाकोणाला आवडतो बरं. मला वाटतं तुम्हा सर्वांना नक्कीच आवडत असणार. फक्त पाऊस आवडण्याची कारणं वेगवेगळी असतील. तुम्हाला माहिती आहे कां, आपल्यासारखाच तो प्राणी - पक्षांनाही खूप आवडतो. मोर तर नुसते आकाशात जमू लागलेल..

अवघे करू प्रकल्प...  

प्रकाल्पाधारित शिक्षण  “आई, आज घराच्या अभ्यासात दोन दोन उपक्रम लिहायला दिलेत बाईंनी.” “काय? दोन उपक्रम. अरे देवा! अरे, उद्या मलाही ऑफिसमध्ये एक फाईल पूर्ण करून द्यायचीय म्हणून मी ती करायला घरी आणली आणि काय हे तुझं? वैताग आलाय मला तुझ्या त्या उपक्रमांचा कसली मेली ही अभ्यासाची पद्धत! जरा उसंत नाही. सारखं आपलं मुलांना आणि पालकांना कामाला लावलेलं. आमच्या वेळी नव्हतं बाबा अस्सं काही!!” “काय? ओळखीचा वाटतोय ना हा संवाद काहीसा.” मुख्य म्हणजे, ‘मुलांना ..

उत्तम शैक्षणिक पर्यावरणासाठी

शिक्षण  परवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी हा मुलगा ‘बोअर’ होतो? खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ..

रवीन्द्रनाथांची शाळा

शांती निकेतन  आपण सारे बालपणापासून "जन गण मन अधिनायक ..." हे राष्ट्रगीत अभिमानाने गात आहोत आणि त्याचे कवी आहेत गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, हेही आपल्याला माहीत आहे. पण त्यांचे इतर अनेक पैलूही आपण जाणून घेऊयात. रवीन्द्रनाथ या एकाच व्यक्तीमधे ..

करिअरच्या वळणवाटा : भाग २

करिअरच्या निर्णयाचे २ महत्त्वाचे टप्पे मानता येतील. पहिला आहे दहावीचा. दहावीनंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे तीन मुख्य प्रवाह आहेत. त्यात सायन्सच्..

आपण सारे भाऊ भाऊ

बिबट्या आणि तरस  फार फार वर्षांपूर्वी एका खूप मोठ्या जंगलात घडलेली ही गोष्ट. हे जंगल पाना–फुलांनी, वृक्ष-लतांनी, प्राण्या–पक्ष्यांनी बहरलेले होते. येथे कोणालाही कशाचीच कमतरता नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे या भागाला मानवाचा पायही लागला..

पाषाणातील समृद्ध कलाविष्कार

लेण्याच्या देशा  तुम्हाला माहीत आहेच, आपल्या महाराष्ट्राला किती समृद्ध इतिहास लाभला आहे. गड-किल्ल्यांबरोबरच कालातीत कलेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. यातील एक म्हणजे ऐतिहासिक लेणी. ही लेणी म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्तम आविष्कारच. देशातील एकूण लेण्यांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के लेणी महाराष्ट्रात आहेत. त्यातील काही लेण्यांना तुम्ही भेट दिली असेल. पण, या लेण्यांकडे आपण एक प्राचीन वास्तू म्हणूनच पाहतो. महाराष्ट्रातील या लेण्यांचे प्रत्येकाचे असे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. लेण्यांची अशी अनेक ..

वाचन एक संस्कार

वाचन संस्कार  ‘वाचन’ हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. मुलांना सर्वसाधारणपणे अवतीभवतीचे आवाज सतत ऐकून; अनुकरणातून नैसर्गिकरीत्याच ‘श्रवण’ व ‘भाषण’ ही भाषिक कौशल्य सहज आत्मसात करता येतात. उदा., मराठी भाषक समाज..

इनोव्हेशनची सुरुवात घरापासून...

नवनिर्मिती  सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आप..

स्पर्धा कोणाशी?

दुसरा अमुक करू शकतो म्हणून मला ते आणि त्याच्यापेक्षाही चांगले करता आले पाहिजे ही चुकीची अपेक्षा आहे. मग आपण अशी अपेक्षा मुलांवर लादणे योग्य आहे का?..

बालवयाला शोभणारी गाणी

मोठ्यांची गाणी लहान मुलांनी म्हणण्यापेक्षा छोट्यांचीच गाणी म्हटली तर ती त्यांना समजतातही आणि ऐकायलाही छान वाटतात. अशी काही गाणी या आणि पुढच्या मधुवंती पेठे यांच्या लेखात बाल गटासाठी देत आहोत...