मराठी राजभाषादिनानिमित्ताने शिक्षणविवेक आयोजित
‘सांगू का गोष्ट’ स्पर्धा नोंदणी आवाहन....

 • स्पर्धेचे नियम व अटी :
  विद्यार्थ्यांनी मराठीतूनच गोष्ट सांगावी. विषयाचे बंधन नाही.
 • वयोगट - छोटा गट, मोठा गट, इ. १ली, २री, ३री व ४थी.
  वेळ :- ५ मि.
 • पूर्व नावनोंदणी पुढील गुगल फॉर्म लिंकवर करावी. https://forms.gle/JikbpdYqnkgvJNVw8 
 • पूर्व नावनोंदणी आवश्यक (शाळेतील शिक्षणविवेक प्रतिनिधींकडे दि. ८ फेब्रुवारी सायं ५.०० पर्यंत) त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यास स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
 • दि. १० ते १५ फेब्रुवारी, २०२० दरम्यान स्पर्धेचे आयोजन असेल.
 • आपल्या शाळेच्या वेळेत आणि शाळेच्याच आवारात स्पर्धेचे आयोजन असेल.
  (आपल्या स्पर्धेेचा दिवस व वेळ आपल्याशी संपर्क साधून ठरवण्यात येईल.)
 • शिक्षणविवेकचे परीक्षक स्पर्धेचे परीक्षण करतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
 • प्रत्येक शाळेमधून विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक असेल
 • दि. २७ फेब्रुवारी रोजी आपापल्या शाळेत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ होईल.
 • अधिक माहितीसाठी : (७३०४४०१५२२)

जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हा...