ओळखा पाहू?

दिंनाक: 22 Jul 2020 16:18:54

 


लाल चोच, काळे डोके,मानेवर पांढरा पट्टा,अंगावर निळा रंग, पोटाच्या बाजूला पिवळी तपकिरी झाक असा हा आहे पक्षी! चला तर मग ओळखा आजचा पक्षी!