Donwload:शिक्षणविवेक अंक  

मे महिन्याचा 'धमाल सुट्टी विशेषांक' लॉकडाऊनमुळे प्रिंट करता आला नाही. पण तुमच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग म्हणजे इ-अंक!आपल्या सगळ्या वाचकांसाठी आपला 'शिक्षणविवेक' pdf स्वरूपात प्रकाशित केला आहे. अंकाच्या pdf साठी ९११२२५७७७४ या क्रमांकावर संपर्क करावा. व्हाट्सअप्पवर आपल्याला pdf अंक मिळेल. अंक वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बरं का! 😃