इडली...

दिंनाक: 27 Mar 2020 22:04:04


साहित्य : ३ वाटी तांदूळ, १ वाटी उडीद डाळ
कृती : तांदूळ आणि डाळ भिजत घातली रात्री वाटून घेतले

सकाळी चवीनुसार मीठ घातले

इडली पात्रात मिश्रण टाकून २० मि. गैस वर ठेवले..

थोडे गार झाल्यावर काढले....

मग काय आई आणि बाबांन बरोबर बसलो नाष्टा करायला.
खूपच मजा आली मला आणि समजलं ही आई ला रोज रोज किती काय काय करावं लागतं.

 

शर्वरी प्रशांत स्वामी
आनंदीबाई कर्वे शाळा