पालक पुरी

दिंनाक: 24 Mar 2020 10:43:32


साहित्य-एक जुडी पालक,५,६ लसूण पाकळी, ५ ,६ मिरची
चवीप्रमाणे मिठ, जिरे ,तेल ,२ चमचे बेसन,४ चमचे कणिक.

कृती -पालक शिजवून घेऊन तो हाताने कुस्करून घेणे. मिरची ,जिरे आणि लसूण एकत्र वाटून ते कुस्करलेल्या पालकात घालून त्यात २ चमचे बेसन पीठ आणि ४ चमचे कणिक ,मीठ,१ चमचा तेल घालून मिक्स करून घेणे ,त्याच्या नेहमी पुऱ्या करतो त्याप्रमाणे पुऱ्या करून तळून घेणे. 

मुलांची मदत घेऊन केलेल्या पदार्थाची चव खुपच न्यारी.

रुद्र महेश अनकईकर
डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्कुल
टिळक रोड.