शिक्षणविवेक आयोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण
अभियानानिमित्त भव्य ‘गीत रामायण’ गायन स्पर्धा २०२१

📌 गदिमा लिखित आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील गीतांची यादी

"कुश लव रामायण गाती" "मज आणुन द्या तो"
"सरयू तीरावरी अयोध्या" "याचका, थांबु नको दारात"
"उगा कां काळिज माझें उले?" "कोठें सीता जनकनंदिनी?"
"उदास कां तूं?" "हीं तिच्या वेणिंतिल फुलें"
"दशरथा, घे हें पायसदान" "पळविली रावणें सीता"
"राम जन्मला ग सखी" "धन्य मी शबरी श्रीरामा"
"सांवळा ग रामचंद्र" "सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला"
"ज्येष्ठ तुझा पुत्र मला देइ दशरथा" "वालीवध ना, खलनिर्दालन"
"मार ही त्राटिका, रामचंद्रा" "असा हा एकच श्रीहनुमान्"
"चला राघवा चला" "हीच ती रामांची स्वामिनी"
"आज मी शापमुक्त जाहलें" "नको करूंस वल्गना"
"स्वयंवर झालें सीतेचे" "मज सांग अवस्था दूता"
"व्हायचे राम आयोध्यापति" "पेटवी लंका हनुमंत"
"मोडुं नका वचनास" "सेतू बांधा रे सागरीं"
"नको रे जाउं रामराया" "रघुवरा, बोलत कां नाहीं?"
"रामाविण राज्यपदीं कोण बैसतो?" "सुग्रीवा, हें साहस असलें"
"जेथें राघव तेथें सीता" "रावणास सांग अंगदा"
"थांब सुमंता, थांबवि रे रथ" "नभा भेदुनी नाद चालले"
"नकोस नौके परत फिरूं" "लंकेवर काळ कठिण"
"या इथें, लक्ष्मणा, बांध कुटी" "आज कां निष्फळ होती बाण?"
"बोलले इतुके मज श्रीराम" "भूवरी रावणवध झाला"
"दाटला चोहिकडे अंधार" "लीनते, चारुते, सीते"
"माता न तूं, वैरिणी" "लोकसाक्ष शुद्धी झाली"
"चापबाण घ्या करीं" "त्रिवार जयजयकार, रामा"
"पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा" "प्रभो, मज एकच वर द्यावा"
"तात गेले, माय गेली" "डोहाळे पुरवा रघुकुलतिलका"
"कोण तूं कुठला राजकुमार?" "मज सांग लक्ष्मणा"
"सूड घे त्याचा लंकापति" "गा बाळांनो, श्रीरामायण"