दिवाळी अंक स्पर्धा २०२० -निकाल 

 

 

पूर्वप्राथमिक विभाग स्पर्धा

पणती रंगवा
प्रथम क्रमांक - निधी देशपांडे- मा.स. गोळवळकर गुरुजी विद्यालय
द्वितीय क्रमांक - ओमसाई पालवकर -  रानडे बालक मंदिर पुणे
द्वितीय क्रमांक विभागून - मुक्ता काळे - पूर्व प्राथमिक विद्यामंदिर तिसगाव
तृतीय क्रमांक -  विशालाक्षी धोकटे - स्वा. सावरकर बालवाडी बीड
उत्तेजनार्थ-  वैष्णवी शेळके- शि.प्र. मंडळी मुलींची शिशु
उत्तेजनार्थ - श्रीमयी जांभळे - म ए सो पूर्व प्राथमिक शाळा सासवड


प्राथमिक विभाग

फोटो फ्रेम स्पर्धा
प्रथम क्रमांक - नयन म्हेत्रे - खोलेश्वर प्राथमिक विद्यालय
द्वितीय क्रमांक- तन्मयी रांजणे-विवेकानंद संकुल सानपाडा
तृतीय क्रमांक -  श्रावणी माईन- जानकीबाई प्रेमसुख झंवर प्रशाला
उत्तेजनार्थ - श्लोक डोहाळे - कै.दा.शं रेणाविकर शाळा
उत्तेजनार्थ- बिल्वा बहिरट- डे ए.सो. प्रायमरी स्कूल

 

माध्यमिक विभाग \शिक्षक\पालक\विद्यार्थी 

पत्र लेखन रिझल्ट

विद्यार्थी
प्रथम क्रमांक- वेदिका भोसले-व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल नरे
द्वितीय क्रमांक- यश शेलार-न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला पुणे
तृतीय क्रमांक-यश घाटे-म. ए.सो. वाघेरे विद्यालय सासवड
उत्तेजनार्थ- निकिता सावंत-महिलाश्रम हायस्कूल कर्वे नगर पुणे
उत्तेजनार्थ -वेदिका कामठे- -म. ए.सो. वाघेरे विद्यालय सासवड

पालक
प्रथम क्रमांक सौम्या कुलकर्णी-न्या.रानडे बालक मंदिर 
द्वितीय क्रमांक- अश्विनी देशमुख- लालबहादूर शास्त्री उदगीर
तृतीय क्रमांक- संपदा सांडभोर- मा स गोळवलकर विद्यालय पुणे
उत्तेजनार्थ- कांचन सातपुते- डे ए सो सेकंडरी स्कूल टिळक रोड पुणे
उत्तेजनार्थ- गौरी डहाळे - कै.दा.शं रेणाविकर शाळा अहमदनगर

शिक्षक
प्रथम क्रमांक - सुदाम पोल्हरे -  आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर पैठण
द्वितीय क्रमांक- दीप्ती डोळे - न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला पुणे
तृतीय क्रमांक - वैशाली विंचुर्णे - शि. प्र. मंडळी मुलींची शिशु शाळा
उत्तेजनार्थ - जयश्री एडगावकर- शि. प्र. मंडळी मुलींची शिशु शाळा
उत्तेजनार्थ - स्वप्नील गोंजारी- कै. ग. भी देशपांडे विद्यालय बारामती

 

सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन !!!