भाषा

राजन गौतम गरुड  जि प शाळा खोरीचापाडा ,सोनावे,पोस्ट-पारगाव,ता/जि:-पालघर
गणित  संपदा प्रकाश बागी  जि.प.प्राथ. शाळा घोटगे, वायंगणतगड, ता. दोडामार्ग , जि. सिंधुदुर्ग. 
विज्ञान  स्वाती प्रमोद बोरकर  मनपा शाळा क्रमांक १७४ बी, कोंढवा बुद्रुक पुणे ४८
तंत्रज्ञान जयदीप दत्तात्रय डाकरे  विद्यामंदीर चाफेवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.
कला  हेमंत चंद्रकांतराव बावस्कर  शहाजीनगर मनपा हिंदी शाळा चिताकॅंप मुंबई- ४०००८८ 
विशेष  सतीश पंडित पाटील विद्यामंदिर भैरेवाडी, सावर्डे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर. 
मुख्याध्यापक तानाजी रामचंद्र देशमुख  जिल्हा परिषद शाळा शिवणी ता. कडेगाव जि. सांगली 
डेक्कन एज्युकेशन सोसायटी  चारुता शरद प्रभुदेसाई  न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी  स्वाती दत्तात्रय गराडे  कै. दा. शं. रेणावीकर विद्यालय
महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्था  सुनिता पुंडलिक वांजळे  विद्यापीठ हायस्कूल, पुणे.
शिक्षण प्रसारक मंडळी  भरत लक्ष्मणराव सुरसे  नू.म.वी.मुलांची माध्यमिक शाळा, पुणे
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था  अनिता तुकाराम येलमटे लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर, लातूर.
छत्रपती शिक्षण मंडळ  भारती विजय वेदपाठक प्राथमिक विद्यामंदिर, कल्याण. 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी  मानसी किरण वैशंपायन (मुख्याध्यापक) म.ए.सो. अद्याक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल. 

 

हार्दिक अभिनंदन !!!

 

‘शिक्षणविवेक’ मासिक व ‘टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार सोहळा आणि 'वेध भावनांचा' हा सांस्कृतिक कार्यक्रम दि. २४ जानेवारी, २०२० रोजी संध्याकाळी ०५.०० ते ०७.०० या वेळात बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहे. अवश्य उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.