बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या 

आपल्या हातात पडणारा शिक्षणविवेकचा अंक तयार होण्यामागे विषय ठरवणे मजकूर मागवणे, टायपिंग, मुद्रितशोधन करणे, चित्रे काढून घेणे, अंकाचे आरेखन ते छपाई व वितरण असा प्रवास असतो. त्यामागे प्रत्येकाची केवढी मेहनत असते हे मुलींनी समजून घेतलं. ऐनवेळी उद्भवणाऱ्या अडचणी, त्यावर शोधावी लागणारी उत्तरे या जबाबदाऱ्या याबद्दलची माहिती मुलींनी करून घेतली. नोव्हेंबर महिन्याच्या अंकातील संस्थेच्या आठ पानांची जबाबदारी या बारा विद्यार्थिनी स्वीकारली आहे. शिक्षणविवेकची टीम यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे.