शिक्षणविवेक आयोजित आंतरशालेय भव्य किल्ले स्पर्धा, २०१९ 

कुटुंबातील सर्वांसाठी...

स्पर्धेविषयी :

 • शिक्षणविवेकच्या जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अंकात दिलेल्या किल्ल्यांपैकी एका किल्ल्याची प्रतिकृती तयार करावी.
 • कुटुंबातील सर्वांनी मिळून किल्ला बनवायचा आहे. कुटुंबातील एक विद्यार्थी हा किल्ल्याचा प्रमुख असेल.
 • किल्ला पर्यावरणपूरक असावा. (प्लास्टिक व थर्मोकोल इ. टाळावे.)
 • किल्ला तयार करतानाचे व किल्ला पूर्ण झाल्यावरील किल्ल्यासोबत कुटुंबाचे फोटो मेल वर पाठवावेत किंवा कुरिअर करावेत.
 • किल्ला करतानाचा तुमचा अनुभव २५० शब्दांत शब्दबद्ध करून पाठवावा.
 • किल्ल्याचे फोटो, स्पर्धेचे नाव, गट प्रमुखाचे नाव,  कुटुंबातील सहभागी सर्व व्यक्तींची नावे,  शाळेचे नाव आणि संपर्क क्रमांक पाठवावा.
 • क्रमांकप्राप्त कुटुंबांना आकर्षक बक्षिसे.
 • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

 

वयोगट :

 • पूर्वप्राथमिक विभाग,
 • इ. १ली ते २री,
 • इ. ३री ते ४थी,
 • इ. ५वी ते ७वी,
 • इ. ८वी ते १०वी चे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब.

 

साहित्य पाठवण्याची अंतिम  दिनांक : सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९ (सायं ५.०० पर्यंत)

माहिती पाठवण्यासाठी : ‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ,  पुणे-३० . संपर्क : ७७०९५८७११९

मेल आय डी[email protected]