पावसात भिजत चिखलात खेळत शेतकर्‍यांना

मदत करायची आहे का तुम्हाला?

मग भाताच्या खाचरात लावणी करा आणि

सोबतच पावसाळी सहलीचा आनंद घ्या.

शिक्षणविवेक सोबत चला भातलावणीला.

  • जुलै महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या रविवारी.
  • वेळ : स. ०७.०० ते सायं. ०६.००
  • प्रवेश शुल्क - रू २००/- (प्रत्येकी)
  • वयोगट : इ. ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक आणि  शिक्षक.