एक सफर नदीची...
 
विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या शहरात राहतो ते शहर एका नदीकाठी वसले आहे.  माहीत आहे का तुम्हाला या नदीविषयी? चला तर मग, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आपण सर्वजण जाणून घेऊ या नदीची माहिती, तिचे महत्त्व 'एक सफर नदीची’ या उपक्रमात. 
 
  • शनिवार दि. २९ जून २०१९
  • वेळ : स. ७.०० ते ९.००
  • वयोगट- इ. ५ वी ते ९ वीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक.
  • शुल्क : रु. ५०/- (प्रत्येकी)
  • पूर्वनावनोंदणी आवश्यक - (दि. २६ जून, सायं. ५.०० पर्यंत)
 
संपर्क : शिक्षणविवेक, म.ए.सो. भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे ३०.
 
फोन नं. - ९११२२५७७७४, ०२०-२४४७०१२९