सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा 

आपल्या पाल्यासोबत खेळायचं आहे का? मग हाच एक खेळ खेळून पाहा!

खेळाचा विषय: कागदापासून बनवलेल्या / तयार केलेल्या वस्तू. 

सहभागी : पाल्य आणि पालक...कोणीही (शिक्षक)

खेळाचे नियम :

  • कागदाचाच पुनर्वापर करून तयार केलेली नाविन्यपूर्ण वस्तू.
  • ही वस्तू पाल्या आणि पालक यांनी मिळून केलेली असावी.
  • केलेल्या वस्तुसोबत पाल्याचे व पालकांचे छायाचित्र आणि त्याबद्दलची लिखित माहिती पाठवावी.
  • पाल्याचे व पालकांचे पूर्ण नाव, शाळेचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक.
  • छायाचित्र व माहिती पाठवण्याची अंतिम तारीख २५ मे, २०१९
  • प्रत्येक गटातून तीन आकर्षक वस्तू निवडल्या जातील.
  • आकर्षक वस्तूंना छान छान भेटवस्तू.
  • हा खेळ चार गटांसाठी आहे.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

 

गट १: प्ले ग्रुप ते मोठा गट (वय ३ते५ वर्षे)

गट २: इ. १ली ते ४थी (वय ६ते१० वर्षे)

गट ३: इ. ५वी ते ७वी (वय ११ते१३ वर्षे)

गट४: इ. ८वी ते ९वी (वय १४ते १६ वर्षे)

 

शिक्षणविवेक

मएसो भवन,

१२१४-१२१५ सदाशिव पेठ, पुणे-३०

दुरध्वनी: ०२०-२४४७०१२९

E-mail: [email protected] 

सर्जनशील पुनर्वापर स्पर्धेचा निकाल १ जूनला www.shikshnvivek..com य संकेतस्थळावर नक्की पाहा.