साहित्य :-

मार्बल पेपर, ऑइल पेंट (हिरवा, पिवळा, निळा), ब्रश, पाणी, प्लास्टिक ट्रे
कृती :-

१) प्रथम प्लास्टिक ट्रे मध्ये पाणी घ्या.
२) त्यामध्ये हिरवा, निळा, पिवळा ऑईल पेंट रंग टाका.
३) एका ब्रशने थोडे हलवा.
४) मार्बल पेपर वरच्यावर हलकेच त्या पाण्यावर एका बाजूने अलगद सोडा.
५) मार्बलपेपर वर सुंदर नक्षीकाम तयार होईल.
६) तो पेपर निट वाळवत ठेवा.
या कागदाचा वापर तुम्ही भेटकार्ड , फोटोफ्रेम इत्यादी वस्तू बनवण्यासाठी करू शकता.