बदामी कुपी

दिंनाक: 23 May 2019 12:02:38


 

साहित्य -

कार्डपेपर वा अन्य कुठलाही जाड कागद, गम, (चित्रकलेचे साहित्य) पेन्सिल, फुटपट्टी, स्केचपेन इ.


कृती -

तुम्ही घेतलेल्या जाड कागदावर साधारण हा मावेल अशी डबी बनवायची असल्यास दिलेल्या मापाने आकृती काढून घ्या.
पूर्ण आकृतीत दाखवल्याप्रमाणे दुमडी व कापून झाले. बदामी आकारात चिटकवा.
वरील बाजूस आपल्याला सृजनशीलतेनुसार चित्र काढा व आपली छोटीशी भेट या बदामी डबीतून मित्र-मैत्रिणींना द्या.
आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंची गंमत काही औरच असते. चला तर लागा तयारीला.

- अर्चना जोशी