व्यक्ती विशेष

दिंनाक: 02 Apr 2019 12:09:35


किरण कमलाकर नगरकर (जन्म - २ एप्रिल १९४२)  हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार व समीक्षक आहेत. अभिरुची मधील कथांनी त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. सात सक्कं त्रेचाळीस (१९७४) या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांची एक गंभीर लेखक म्हणून ओळख निर्माण झाली.  त्यांनी कबीराचं काय करायचं, बेडटाइम स्टोरी ही नाटकं आणि रावण अँन्ड एडी, ककोल्ड आणि गॉड॒स लिटील सोल्जर या इंग्लिश कादंबऱ्या लिहिल्या आहेत.