मंगेश पाडगावकर

दिंनाक: 10 Mar 2019 10:10:34

 


आज मंगेश पाडगावकर यांची जयंती. त्यांचे कवितेतले योगदान आपल्याला माहिती आहेचं. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ - मृत्यू ३० डिसेंबर २०१५.

त्यांचे जिप्सी, मीरा, कबीर, बोलगाणी, उदासबोध, झाली फुले कळ्यांची, छोरी, उत्सव, धारानृत्य, भोलानाथ, बबलगम, चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी, वेडं कोकरू, आता खेळा नाचा, झुलेबाई झुला, विदुषक, सलाम, अफटराव इ.अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.