चित्र रंगवा स्पर्धा

पुर्वप्राथमिक विभाग:

* आर्या पाठक, मा.स.गोळवलकर गुरूजी पुर्वप्राथमिक विद्यालय, पुणे.

* रिया पाठक, मा.स.गोळवलकर गुरूजी पुर्वप्राथमिक विद्यालय, पुणे

* नभा मुळगुंद, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे.

* इरावती मुळ्ये, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे.

* पौरवी कुलकर्णी, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे.

* स्वराली नांदे, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे

* अर्ष कालेकर, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे.

*अवंती साळुंके, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे.

*जानव्ही शिंदे, एस्.पी.एम्. प्री-प्रायमरी स्कूल, निगडी.

* मुकुंद लोहगावकर, न्या. रानडे बालक मंदिर, पुणे

 

 चित्र  काढा आणि रंगवा स्पर्धा 

प्राथमिक विभाग :

* राघव गजानन लाहोटी - श्री सिद्धेश्वर प्राथ. विद्यालय, माजलगाव

* ओवी सतीश दोषी – डी.ई.एस्. प्रायमरी स्कूल,पुणे.

* अद्वैता जमेश नाचनेकर – एच.ए.प्रायमरी स्कूल, पुणे.

* शौर्य हनुमंत कंद – शि. प्र. मंडळी मराठी माध्यम शाळा, निगडी. 

* वैष्णवी रमेश जाधव - प्रा.म.ना.अदवंत प्राथ. विद्यालय, पुणे.

* आर्या अविनाश पाटील - केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर.

* यश ठाकूर – नू.म.वी. मराठी शाळा, पुणे.

* शांभवी किरण पारखे – एच.ए.प्रायमरी स्कूल, पुणे.

* अनुष्का प्रवीण देशमुख - नु.म.वि. प्राथमिक शाळा, सोलापूर 

* ज्ञानदा ओंकार घोरपडे – मा.स. गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय, पुणे.

                   

 सुलेखन स्पर्धा : (इ. ५वी ते ७वी)

* प्रथम क्रमांक : मधुरा शंकर उभे – इ. ७वी – आनंदीबाई कर्वे प्रशाला, पुणे.

* द्वितीय क्रमांक : नेहा विनोद ठाकूर – इ. ५वी  - आनंदीबाई कर्वे प्रशाला, पुणे.

* तृतीय क्रमांक : साईराज विलास शिंदे – इ. ६वी – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे.

* उत्तेजनार्थ : संदेश गोविंद महानुरे – इ. ७वी – वि. रा. रुईया मुकबधीर विद्यालय, पुणे.

* उत्तेजनार्थ : अपर्णा बालाजी शिरसाट – इ. ६ वी – श्री. केशवराज माध्यमिक विद्यालय, लातूर.

  

जाहिरात लेखन स्पर्धा : (इ. ८वी ते १०वी)

* प्रथम क्रमांक : अपूर्वा गांगर्डे – इ. १०वी – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट.

* द्वितीय क्रमांक : गायत्री लामखडे – इ. १० वी – माध्य. विद्या. विवेकानंद संकुल सानपाडा.

* तृतीय क्रमांक : देवेन कुंभार – इ. ९वी – एस. पी. एम इंग्लिश मिडीयम स्कूल, निगडी.

* उत्तेजनार्थ : हर्षल सुनील आमराळे – इ. ९वी – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे. 

* उत्तेजनार्थ : दर्शन रमेश दुपारगुडे – इ. १०वी – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे.

 

शिक्षक आणि पालक

फोटोग्राफी स्पर्धा :

* प्रथम क्रमांक : हर्षाली वाघोले : (पालक) डी.इ.एस. प्रायमरी स्कूल, पुणे.

* द्वितीय क्रमांक : अमृता असोदेकर : (पालक) न्या. रानडे बालक मंदिर, पुणे.

* तृतीय क्रमांक : विनायक घयाळ : (पालक) खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई.

* उत्तेजनार्थ : मधुरा देशपांडे : (शिक्षक) वि. मो. मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर. 

* उत्तेजनार्थ : उर्मिला जगताप : (पालक) न्या. रानडे बालक मंदिर, पुणे.

* उत्तेजनार्थ : प्रमोद कुलकर्णी : (पालक) न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे.

 

काव्यलेखन स्पर्धा :

* प्रथम क्रमांक :   अमिता दाते. (मुख्याध्यापिका, न्या. रानडे बालक मंदिर पुणे.)

* द्वितीय क्रमांक : वलय मुळगुंद. (पालक, न्या. रानडे बालक मंदिर पुणे.)

* तृतीय क्रमांक : मनस्वी घंगाळे. (शिक्षिका, प्राथ. विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा.)

* उत्तेजनार्थ : कांचन सातपुते. (पालक, डी.इ.एस. स्कूल, पुणे)

* उत्तेजनार्थ : प्राजक्ता पारेकर. (शिक्षिका, नू.म.वि. मराठी शाळा, पुणे.) 

 

सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन !

 

या स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर, २०१९ रोजी, सायं. ४.०० ते ६.०० या वेळेत स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र कर्वे रोड, पुणे येथे दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळ्यात होणार आहे.