राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त 'शिक्षणविवेक' आणि 'कुतूहल' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विज्ञान नवसंकल्पना स्पर्धेचा' निकाल देत आहोत.
 
गट १- इ.५वी ते इ. ७वी
 
क्रमांक  नाव  शाळेचे नाव  इयत्ता 
प्रथम  लौकिक भिंताडे  न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे ५ वी 
द्वितीय   आकांक्षा पतंगे, नेहा हारगी
 
शिशुविहार प्राथमिक विद्यालय कर्वेनगर, पुणे ७ वी   
तृतीय 

 साईराज खटपे, अथर्व गडकरी

 एस्.पी.एम्. पब्लिक स्कूल, पुणे ५ वी 
 
गट २ - इ.८वी, ९वी.
 
 
 
क्रमांक  नाव  शाळेचे नाव  इयत्ता 
प्रथम  सिद्धार्थ काकडे, मंदार कोकरे  न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे ८ वी 
द्वितीय  विनायक गोळे
 
म.ए.सो.मुलांचे भावे हायस्कूल, पुणे ८ वी   

तृतीय(विभागून)

सृष्टी इंदौरे

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा  
तृतीय राधिका चांदगुडे राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा  
 
क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन. 
विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.
शिक्षक प्रतिनिधी व विज्ञान शिक्षकांचे आभार.
 
-प्रतिनिधी