आपण सगळ्यांनीच चांदोबा चांदोबा भागलास का हे बालगीत ऐकलं आहे. पिढ्यानपिढ्या हे बालगीत ऐकून मोठ्या झालेल्या आहेत. आजची पिढीही हे गाणं ऐकत मोठे होते आहे. याच गाण्याचा हा संस्कृत अनुवाद ऐका न्या. रानडे बालक मंदिरच्या पूजा अवचट यांच्या आवाजात. 

-प्रतिनिधी 

[email protected]