💐💐 🏰 ' शिक्षणविवेक ' आणि ' वृंदावन फाऊंडेशन ' आयोजित ' आंतरशालेय भव्य किल्ले स्पर्धा २०१८ निकाल ' 🏰💐💐

💐 पूर्वप्राथमिक विभाग 💐:
🌹प्रथम क्रमांक :- ऋग्वेद वैद्य – एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे.

🌹द्वितीय क्रमांक :- उर्वी वाणी – मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे.

🌹तृतीय क्रमांक :- ओवी कदम – कै.आर.एस.जोशी इंग्रजी माध्यम शाळा, परशुराम.

💐 इ. १ ली व २ री 💐:
🌹प्रथम क्रमांक :- राजवर्धन गंगाजी – लालबहादूरशास्त्री प्राथमिक विद्यालय, उदगीर.

🌹द्वितीय क्रमांक : अथर्व यावलकर – नवीन मराठी शाळा, पुणे.

🌹तृतीय क्रमांक : रणवीर साबणे - लालबहादूरशास्त्री प्राथमिक विद्यालय, उदगीर.

💐 इ. ३ री व ४ थी 💐:
🌹प्रथम क्रमांक :- आशुतोष फडणीस – जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा, सातारा.

🌹द्वितीय क्रमांक :- सोहम वैद्य – डी.ई.एस. प्रायमरी स्कूल, पुणे.

🌹तृतीय क्रमांक :- मुग्धा देवचके – कै. दा. शं. रेणावीकर विद्यालय, सावेडी, अहमदनगर.

💐 इ. ५ वी व ६ वी 💐:
🌹प्रथम क्रमांक :- युगांक पाटील – एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, निगडी.

🌹द्वितीय क्रमांक :- वरद कुलकर्णी – खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई.

🌹तृतीय क्रमांक :- आदित्य पाटील - विवेकानंद संकुल, सानपाडा.

💐 इ. ७ वी व ८ वी 💐:
🌹प्रथम क्रमांक :- दिनेश पाटील – शि.प्र.मं.इंग्रजी माध्यम शाळा, परशुराम, चिपळूण.

🌹द्वितीय क्रमांक :- यश जाधव - सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे.

🌹तृतीय क्रमांक :- समिक्षा कदम - शि.प्र.मं.इंग्रजी माध्यम शाळा, परशुराम, चिपळूण.

💐 इ. ९ वी व १० वी 💐:
🌹प्रथम क्रमांक :- साक्षी पारखी – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे.

🌹द्वितीय क्रमांक :- सुजित भोईर – आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल.

🌹तृतीय क्रमांक :- शताक्षी कुलकर्णी – शि.प्र.मं.मराठी माध्यम शाळा, निगडी.

🌹 विशेष पारितोषिक 🌹- रुद्र कुलकर्णी, ओंकार पुंडे, चैतन्य कापुलकर ( न्यू इंग्लिश स्कुल, रमणबाग ), यश प्रभुदेसाई - ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कुल, पुणे.

💐सर्व विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन💐

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची बक्षिसे आणि सहभागी विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे शाळेच्या पत्त्यावर पाठविण्यात येतील.

-प्रतिनिधी 

[email protected]