‘शिक्षणविवेक’ आणि ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा प्राथमिक फेरी निकाल

 

गट १ : पूर्वप्राथमिक विभाग

* सर्वेश देशमुख (डे.ए.सो. पूर्वप्राथमिक विभाग)

* राजेश्वरी करशेट्टी (डे.ए.सो. पूर्वप्राथमिक विभाग)

* अन्वी कदम (डे.ए.सो. पूर्वप्राथमिक विभाग)

* ओवी दोशी (डे.ए.सो. पूर्वप्राथमिक विभाग)

* अवधूत लेले (मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय)

* कणाद सावरकर (मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय)

* शर्वरी वडनेरे (शि.प्र.मं. मुलींची शिशुशाळा)

* अनन्या माळी (हुजूरपागा मुलींची शिशुशाळा, पुणे)

* ओवी कुलकर्णी (ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, निगडी)

* सार्थक कुलकर्णी (रानडे बालक मंदिर)

* आरोही उंडे (रानडे बालक मंदिर)

* ईश्वरी सोनटक्के (एन.इ.एम.एस.)

 

गट २ : इयत्ता १ली व २री

* सिद्धी वाघोले (डे.ए.सो.प्राथमिक विभाग)

* अन्वी कुलकर्णी (डे.ए.सो.प्राथमिक विभाग)

* सनद देशपांडे (शिशुविहार एरंडवाणा)

* अनुष्का पाटील (प्रा.म.ना. अदवंत प्राथमिक शाळा)

* अनन्या खैरे (प्रा.म.ना. अदवंत प्राथमिक शाळा)

* प्रियल वेदपाठक (नवीन मराठी शाळा)

 

गट ३ : ३री, ४थी

* शर्व दाते (डे.ए.सो.प्राथमिक विभाग)

* सुकृत दीक्षित (मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय)

* अनुष्का चाफेकर ( वा.दि.वैद्य मुलींची प्राथमिक शाळा)

* दीक्षिता खिटन (शिशुविहार कर्वेनगर)

* मृण्मयी वीरकर (नवीन मराठी शाळा)

* स्वरा ओरपे (एन.इ.एम.एस.)

* मल्हार बनसुडे (एन.इ.एम.एस.)

 

गट ४ : ५वी, ६वी

* तन्वी केतकर (डे.ए.सो. माध्यमिक विभाग)

* अनुष्का धारण (डे.ए.सो. माध्यमिक विभाग)

* ओजस गोखले (मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय)

* सर्वेश मांडे (मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय)

* अंकिता बादाडे (शिशुविहार विद्यापीठ)

* वैशाली घोडके (शिशुविहार विद्यापीठ)

* गीतांजली हुके (शिशुविहार विद्यापीठ)

* आर्या सांगळे (अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स)

* सौमित्र सबनीस (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)

 

गट ५ : ७वी, ८वी

* सिद्धांत भंडारे (डे.ए.सो. माध्यमिक विभाग)

* राज जोशी (न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड)

* सृष्टी कवडे (मॉडर्न हायस्कूल, गणेशखिंड)

* सानंता तुळजापूरकर (एन.इ.एम.एस.)

* ऋतुराज कुलकर्णी (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)

* स्वराली उमराणी (अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स)

 

विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

#'नाट्यछटा -स्वरचित लेखन' हा निकाल दि. २५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

 

अंतिम फेरीसंदर्भात

* अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीतीलच नाट्यछटा सादर करावी.

* अंतिम फेरी : दि.२५ डिसेंबर,२०१८

* वेळ : दुपारी १.०० ते ३.००

* स्थळ : स्वा.सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र, कर्वे रस्ता, पुणे.

* संपर्क : ०२०-२४४७०१२९,९४०३०२६०४५.

टीप : अंतिम फेरीनंतर लगेचच बक्षीस समारंभ होईल. सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी स्पर्धेच्याच ठिकाणी थांबावे.

बक्षीस समारंभ वेळ : सायं. ४.०० ते ६.००

 -प्रतिनिधी

[email protected]