आकाशकंदील
दिंनाक: 31 Oct 2018 15:15:00 |
साहित्य : फुगा, सुतळी, फेविकॉल, कात्री, सेलोटेप, कंदिलासाठी लागणारा बल्ब व वायर.
कृती : 1) एक फुगा फुगवून त्यावर सुतळी किंवा जाड दोरा फेविकॉलमध्ये बुडवून फुग्यावर चिकटवा. फुग्राचा वरच्रा भागावर बल्ब आत जाईल इतकी जागा मोकळी ठेवून बाकी संपूर्ण फुग्यावर सुतळी चिकटवा.
2) फेविकॉल पूर्ण वाळल्यावर आतील फुगा फोडा. अशा तऱ्हेने फुग्याच्या आकाराचा कंदील तयार होईल.
-संपदा कुलकर्णी
संपदा कुलकर्णी यांची आणखी एक सोपी कलाकृती