'चित्र रंगवणे' स्पर्धेचे विजेते :

खेळगट
🌹प्रथम क्रमांक : अवधूत लेले (मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे)
🌹द्वितीय क्रमांक : प्रभंजन घोलप (मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे)
🌹तृतीय क्रमांक : प्रांशु इनामदार (मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे)
🌹उत्तेजनार्थ : अथर्व पवार (वि. रा. रुईया मुकबधीर विद्यालय, पुणे)
🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

मिनी के जी
🎈प्रथम क्रमांक : काव्या बामणे (एन. इ. एम. एस. , पुणे)
🎈द्वितीय क्रमांक : नंदिनी यावलकर (रानडे बालक मंदिर, पुणे)
🎈तृतीय क्रमांक : ध्रुव मराठे (एन. इ. एम. एस. , पुणे)
🎈उत्तेजनार्थ : नभा मळगुंद (रानडे बालक मंदिर, पुणे)
🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

छोटा गट
🌷प्रथम क्रमांक : सूचित कांबळे (रानडे बालक मंदिर, पुणे)
🌷द्वितीय क्रमांक : अक्षरा रागडे (एन. इ. एम. एस. , पुणे)
🌷तृतीय क्रमांक : तन्वी वनारसे (बालक मंदिर, सातारा)
🌷उत्तेजनार्थ : देवव्रत बापट (मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे)
🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

मोठा गट
🌺प्रथम क्रमांक : साजिरी जोशी (रानडे बालक मंदिर, पुणे)
🌺द्वितीय क्रमांक : शांभवी प्रभुणे (बालक मंदिर, सातारा)
🌺तृतीय क्रमांक : तनिष्का पोळ (एन. इ. एम. एस. , पुणे)
🌺उत्तेजनार्थ : हर्षवर्धन कोळेकर (नु. म. वि. शिशुशाळा, पुणे)
👏💐👏💐👏💐👏
सर्व बाल चित्रकाराचे अभिनंदन!

 

शिक्षणविवेक दिवाळी विशेषांक'निमित्त आयोजित घटनाप्रसंगलेखन स्पर्धा निकाल:
🌹🌹🌹🌹🌹🌹
शिक्षक
🌷प्रथम क्रमांक: नीता मोरे (लाल बहाद्दूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर)
🌷द्वितीय क्रमांक : शिवानी जोशी (शि. प्र. मं. मुलींची शिशुशाळा, पुणे)
🌷तृतीय क्रमांक (विभागून): प्रेमला बराटे (एरंडवणा माध्यमिक विद्यालय, पुणे)
🌷तृतीय क्रमांक (विभागून) : गायत्री दत्तात्रय जवळगीकर (म.ए.सो. मुलांचे विद्यालय, पुणे)
💐💐💐💐💐💐
पालक
🌹प्रथम क्रमांक : विद्या ढोले (एन. इ. एम. एस. पूर्वप्राथमिक विभाग, पुणे)
🌹द्वितीय क्रमांक : ज्योती चव्हाण (राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पिरंगुट)
🌹तृतीय क्रमांक : गीतांजली परदेशी (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग पुणे)
💐💐💐💐💐
क्रमांकप्राप्त शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन

 

'शिक्षणविवेक दिवाळी विशेषांका'निमित्त आयोजित संवाद लेखन स्पर्धा निकाल
🎉🎊🎉🎊🎉
इ. १ली ते ४ थी -
🌹प्रथम क्रमांक : श्रुती शिनगारे (शि. प्र. मं. मराठी माध्यम, निगडी)
🌹द्वितीय क्रमांक : मंजिरी जठार (डी. इ. एस., पुणे)
🌹तृतीय क्रमांक : दिव्या सुरेश साटम (ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण पूर्व)
🎉🎊🎉🎊🎉
इ. ५ वी ते ७ वी
🎈प्रथम क्रमांक : अर्णव देशपांडे (मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे)
🎈द्वितीय क्रमांक : प्राची गवंडगावे (शि. प्र. मं. मराठी माध्यम शाळा, निगडी)
🎈तृतीय क्रमांक : सायली साळवे (लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय, उदगीर)
🎉🎊🎉🎊🎉
इ. ८ वी ते १० वी
🌷प्रथम क्रमांक :प्रियांका कदम (महिलाश्रम हायस्कूल, पुणे)
🌷द्वितीय क्रमांक : अनुष्का राजेश रायकर (एन. इ. एम. एस. , पुणे)
🌷तृतीय क्रमांक : नम्रता वाघमारे (केशवराज हायस्कूल, लातूर)
👏👏👏👏👏
क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

(स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि.३ नोव्हेंबर रोजी सायं ४.०० ते ५.३० या वेळात स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड पुणे येथे होईल.)

 

- प्रतिनिधी