भाषिक खेळ ५

दिंनाक: 05 Jan 2018 18:56:33


भाषिक आदानप्रदान हा भाषा समृद्ध होण्याचा एक महत्त्वाचा घटक असतो. भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे भारतातील सर्वच भाषांमधे आदानप्रदान होत असते. तसेच इतर भाषांमधील आलेले आणि रूढ झालेले शब्द आपण सर्रास वापरतो. हेच रूढ झालेले शब्द कोणत्या भाषेमधून आलेले आहेत ओळख बरं!

१)अडकित्ता 

२)चेंडू

३)अनारसा 

४)तंबाखू

५)हापूस 

६)पगार 

७)मिठाई

८)सरकार 

९)बांबू

१०)पेन

११)दरबार 

१२)चावी

१३)अतिथी 

१४)अग्नी 

१५)दप्तर 

-उत्तरे उद्याच्या भागात

कालच्या भागाचे उत्तर  


 

 

 

 

 

 

 

 

 

 

-प्रतिनिधी

[email protected]