भाषिक खेळ - भाग ४

दिंनाक: 04 Jan 2018 13:23:16

 
भाग ४ - शब्दशोध 

खालील चौकटीत शाळा व शिक्षणासंबंधीच्या ४० गोष्टींची नावे दिली आहेत. त्या शोधून काढा.


     

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 उत्तरे उद्याच्या भागात

                         

कालच्या भागाचे उत्तर 

१)हुक  २)अभिप्राय ३)खुर्ची  ४)पलंग ५) कार्यालय ६)रोजनिशी ७) विजार ८)बडतर्फ  ९)बोधचिन्ह १०)श्रेणी ११)चालक १२)केंद्र १३)वैद्य १४)गृहपाठ १५)सुलेखन  

-यशोधन जटार

admin#shikshanvivek.com