भाषिक खेळ - भाग ३

दिंनाक: 03 Jan 2018 16:51:31


इंग्लिश हि जागतिक भाषा आहे आणि आज आपण या भाषेचा दैनंदिन व्यवहारामध्ये सातत्याने वापर करत असतो. अशा सातत्यपूर्ण वापराने इंग्लिश भाषेतील उपयुक्त शब्द आज मराठीच होऊन बसले आहेत असं वाटत. पण असे असले तरी या रूढ होऊन गेलेल्या शब्दांसाठी मराठीत प्रतिशब्द आहेत.'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'च्या निमित्ताने हे मराठी प्रतिशब्द शोधूयात आणि या शब्दांचा वापर दैनंदिन जीवनात करुयात.

भाग ३-शब्द प्रतिशब्द

१)हँगर

२)फिडबॅक

३)चेअर

४)टेबल

५)ऑफिस

६)डायरी

७)पँट

८)डीसमिस

९)ट्रेडमार्क

१०)ग्रेड

११)ड्रायव्हर

१२)सेंटर

१३)डॉक्टर 

१४)होमवर्क

१५)कॅलिग्राफी 

 
उत्तरे उद्याच्या भागात
  
मागील भागाचे उत्तर:म्हणींची गंमत
 
१)खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
२)झाकली मूठ सव्वा लाखाची 
३)पालथ्या घडयावर पाणी
४)नावडतीचे मीठ आळणी
५)देखल्या देवा दंडवत
 
-प्रतिनिधी 

[email protected]