शोध सत्याचा

दिंनाक: 17 Jan 2018 14:05:31


छोटा नरेंद्र नाह्मी कथा-कीर्तन ऐकायला जात असे. एकदा कथेकरी बुवांनी मारुतीचे आख्यान लावले होते.


 

 

 

 

 

 

 

 

 

बोध - बालपणापासूनच आपल्या तल्लख बुद्धीला पडलेल्या प्रश्नांचा शोध घेताना, सत्याचा ध्यास घेऊन ते पडताळून पाहून मगच विवेकानंद मिळालेल्या उत्तराचा स्वीकार करीत असत. बालमित्रांनो, आपणही चौकसवृत्ती बाळगून सत्याचा शोध घ्यायला शिकलं पाहिजे.