प्रसंगावधान

दिंनाक: 16 Jan 2018 14:27:28


नरेंद्रच्या घराजवळ एक आखाडा होता. आपल्या मित्रांसह नरेंद्र नेहमी तेथे जात असे. एके दिवशी त्या आखाड्यात एक झोपाळा बसवण्याचे काम चालले होते.

  

तात्पर्य: अचानक संकट समोर आले तरी धैर्य राखून प्रसंगावधान राखता आले पाहिजे.

-मानसी वैशंपायन 

[email protected]