नरेंद्र सहा - सात वर्षाचा होता... तेव्हाची गोष्ट! एकदा मित्रांबरोबर तो जत्रेत गेला होता. एका दुकानातील शंकराची मूर्ती त्याला फार आवडली.    

 


 


 

 


 

 

 

तात्पर्य : सर्वाभूती परमेश्वर बसतो. हे तत्व नरेंद्रने प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिले.