भाषिक खेळ--भाग १

दिंनाक: 01 Jan 2018 12:24:49

नमस्कार 
१ जानेवारी ते १५ जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून शासनाने घोषित केला आहे. यानिमित्ताने मुलांना मराठी भाषेची गोडी वाढावी यासाठी रोज पंधरा दिवस सोप्या पद्धतीचे मराठी भाषिक खेळ  देत आहोत.
भाग १: 

गंमत शब्दांशी
 
शब्दांच्या मागे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना 'उपसर्ग' म्हणतात. अभि(अभिवादन), प्रति(प्रतिक्रिया) असे अनेक उपसर्ग मराठी भाषेत आहेत. 'सु' हा असाच एक उपसर्ग. खाली काही शब्द दिले आहेत. 'सु' या उपसर्गाने सुरु होणारे शब्द आठवा आणि शब्दांची गंमत सोडवा. 


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
उत्तरे उद्याच्या भागात
 
 
-रुपाली निरगुडे