मित्रांनो, लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत, बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही तयारीलाही लागला असाल ना! तुम्ही केलेली सजावट आम्हालाही पाहायला आवडेल. लवकरात लवकर तुमच्या बाप्पांच्या सजावटीचे छायाचित्र आम्हाला पाठवा. सर्व सहभागी विद्यार्थ्यांची छायाचित्रे www.shikshanvivek.com या संकेतस्थळावर उद्यापासून रोज पाहता येणार आहेत. तर पाठवा तुमच्या घरातील पर्यावरणपूरक सजावट, तुमच्यासोबतची तुमच्या बाप्पाची छायाचित्रे. 

नियम:

१) वयोगट - प्राथमिक (पूर्व प्राथमिक ते इ. ४ थी),

माध्यमिक(इ.५ वी ते १० वी)

२) छायाचित्रावर स्वतःचे, शाळेचे नाव, इयत्ता व संपर्क क्रमांक लिहावा.

३) सजावट पर्यावरणपूरक असावी. सजावटीमध्ये प्लास्टिक, थर्माकोल यांचा वापर केलेला नसावा.

 

सजावटीचे छायाचित्र [email protected] या

ई-मेलवर पाठवावा.

 

संपर्क:शिक्षणविवेक,मएसो भवन,१२१४-१२१५,सदाशिव पेठ,पुणे

दूरध्वनी :०२०- २४४७०१२९

Email:[email protected]

www.shikshanvivek.com