कविता विंदांच्या

दिंनाक: 20 Nov 2017 15:57:53


बाल दिनानिमित्त आपण सुरू केलेल्या बाल सप्ताहातील सहाव्या दिवशी घेऊन येत आहोत. विंदा करंदीकर यांच्या काही निवडक कविता..... 
कवितांचे वाचन केले आहे, सुरेश शेलार यांनी. 
कवितांचा आस्वाद घ्या.... आणि प्रतिसाद द्या

ऑडिओ १:आटपाट नगरामध्ये 

 

ऑडिओ २: उंटावरचा शहाणा 

 

ऑडिओ ३: कुंभकर्ण 

 

ऑडिओ ४: गुंडू आणि चेंडू

 

 

ऑडिओ ५: मावशी 

 ऑडिओ ६: परी आणि घर