शैक्षणिक जगत

स्पर्धा कोणाशी ?

  एका बालवाडीचा स्पोर्टस् डे. वयोगट दीड ते तीन वर्ष. दहा मीटर धावणे, तीन चाकी सायकल चालवणे, बेडूकउड्या मारणे, सर्वात जास्त चेंडू गोळा करून टोपलीत टाकणे, अशा शर्यती होत्या. मुलं या खेळांचा स्वच्छंद आनंद लुटत होती. काहीजण मित्रांशी गप्पा मारत शांतपण..

खगोलशास्त्रज्ञ विलियम आणि कॅरोलिन हर्शल

  या जगातल्या सगळ्याच गोष्टी दिसतात तशा प्रत्यक्षात नसतात किंवा असतात पण दिसत नाहीत . काही चाणाक्ष शास्त्रज्ञ त्यातले क्रांतिकारक सत्य जगापुढे आणतात. उदाहरणार्थ रोज सकाळी पूर्व दिशेला सूर्य उगवतो, तो दुपारी डोक्यावर येतो आणि संध्याकाळी पश्चिम दिशे..

उत्तम शैक्षणिक पर्यावरणासाठी

  परवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्&zwj..

नृत्य - एक डौलदार करिअर

  स्वामी विवेकानंद जेव्हा छोटे नरेंद्र दत्त होते; तेव्हाची गोष्ट आहे ही! त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल?’ नरेंद्रने पाहिले तर दाराबाहेर एक बग्गी चालवणारा बग्गीवान उभा हो..

कला आणि करिअर रिअॅॅलिटी

  भव्य दिव्य रंगमंचावर, दोन तीन गुरू व एक महागुरू विशेष पाहुण्यांना बोलावतात. आता निकाल जाहीर करू या का? अशी मोठ्या अदबीने त्यांची परवानगी घेतात. एक बंद लिफाफा पाहुण्यांच्या हातात सोपवला जातो. जुन्या काळी पोस्टमन तार घेऊन आल्यावर जसे वातावरण ताणल..

कौस्तुभचे ओरिगामी जग

  मित्र-मैत्रिणींनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीनाकाही विशेष कौशल्य, आवड असते. पण जेव्हा हीच आवड जोपासतो, तेव्हा याचं छंदात रुपांतर होतं. छंद म्हणजे काय ? तर मोकळ्या वेळात, कधी खास वेळ काढून, खूप मन लावून आपण जी कृती करतो, तो छंद. प्रत्येकाचा छंद व..

सुर्यमालेबाहेरील अवकाश झेप

  मित्रांनो, मागील लेखात आतापर्यंत आपण, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीत युद्धाच्या दरम्यान सुरू झालेली अवकाश स्पर्धा आणि चंद्रावरील मानवाचे शेवटचे पाऊल म्हणजेच अपोलो 17 ही मोहीम इथवर अवकाश स्पर्धेचा इतिहास पहिला. हीच अवकाश स्पर्धा पुढे ..

विद्यार्थी-शिक्षक नात्याचा विचार : काळाची गरज

‘आजकालचे विद्यार्थी फार उर्मट झालेत, ते शिक्षकांचे ऐकत नाहीत. दुरुत्तरं करतात. शिक्षकांना पूर्वीसारखा मान देत नाहीत...’, अशी वक्तव्ये हल्ली सररास ऐकायला मिळतात आणि याला करणीभूत ठरणाऱ्या घटनाही आजूबाजूच्या शाळांमधून नेहमीच पाहायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दलचा आदर, भीती व दडपण आता अभावानेच पाहायला मिळते. त्याऐवजी हल्ली कधी मित्रत्व, तर बरेचदा बेफिकीरी, अरेरावी दिसू लागली आहे आणि याला विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचे संस्कार, समाजातील प्रवाह, पैशाने आलेला उद्दामपणा, ..

राष्ट्रीय भूगोल दिन

मानवी भूगोलामध्ये पर्यावरणाचा प्रभाव व उपयोग, मानवनिर्मित संसाधने, संपत्ती आणि पर्यावरणाचा मानवावरील समग्र परिणाम याचा साकल्याने अभ्यास केला जातो, तर प्राकृतिक भूगोलामध्ये सजीव, वातावरण, जमीन, पाणी, भूरचना आणि त्यांचा परस्परसंबंध यांचा साकल्याने अभ्यास केला जातो. या दोहोंचा संगम पर्यावरणीय भूगोलात झालेला दिसून येतो...

शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर

विद्याधर विष्णू चिपळूणकर यांचा जन्म मुंबईतील विलेपार्ले येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील पार्ले टिळक विद्यालयात झाले. संस्कृत विषयात बी.ए. केल्यानंतर त्यांनी एम.ए.एम.एड. या पदव्या घेतल्या. १९४८ मध्ये ते खार येथील विद्यामंदिर शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे १९५६ मध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग जवळील पोयनाड येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले...

प्रसारमाध्यमाचे सामाजिक परिणाम

प्रसारमाध्यमांनी सामाजिक भान ठेवायला हवे. कोणतीही बातमी देताना, दाखवताना याचा विचार करणे गरजेचे आहे, की हे समाजाला हितकारक, पोषक आहे का? ‘नटसम्राट’ सारखी उत्तम नाटके, ‘तारे जमीं पार’, देऊळ, शक्ती, दोस्ती यासारखे उत्तम चित्रपट समजत चांगली मूल्ये रुजवण्याचे, समाजाला दिशा देण्याचे काम करतात...

चित्रकला

एक काळ असा होता की, चित्रकार व्हायचे म्हटले, तर पालक प्रश्न विचारायचे, ‘काय भिकेचे डोहाळे लागले आहेत का?’ आजचे पालक सांगत येतात, ‘आमची मुलं समोरचं बघून अगदी हुबेहुब चित्रं काढतात हां!’ खरे तर, कलेच्या जगात कॉपी ड्रॉईंगला फार महत्..

‘शिक्षण माझा वसा’ राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०१८

‘शिक्षण माझा वसा’ राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०१८ उपक्रमशील युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन, सांगली’ व ‘शिक्षणविवेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८साठी &lsqu..

महाराष्ट्रातील मुलींची सीएसआयआर संशोधनात बाजी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठीचा 'सीएसआयआर संशोधन पुरस्कार' तन्मयी कोकरे व तनिष्का कोकरे या प्रदान करण्यात आला. ..

प्रयोगशीलता शिक्षणाचा प्राण 

'A good teacher teaches, a better teacher demonstrates but the best teacher inspires',, असं म्हटलं जातं. शिक्षकाची भूमिका बजावणं हे सोपं नाही; पण आनंदाने, उत्साहाने, नव्याच्या शोधात राहून जर अध्यापन केलं, तर तोच पेशा शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास..

उत्तम शैक्षणिक पर्यावरणासाठी

शिक्षण  परवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी हा मुलगा ‘बोअर’ होतो? खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ..

रवीन्द्रनाथांची शाळा

शांती निकेतन  आपण सारे बालपणापासून "जन गण मन अधिनायक ..." हे राष्ट्रगीत अभिमानाने गात आहोत आणि त्याचे कवी आहेत गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, हेही आपल्याला माहीत आहे. पण त्यांचे इतर अनेक पैलूही आपण जाणून घेऊयात. रवीन्द्रनाथ या एकाच व्यक्तीमधे ..

मूल्याधिष्ठित शिक्षण

मूल्य शिक्षण  मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत. मुलांमध्ये चारित्र्य, शील यांची जाणीव निर्माण व्हावी. तसेच संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत. त्यांना शिस्त लागावी अशी अपेक्षा शाळांकडून समाजाने केली, तर ती योग्यच आहे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकांचे अध्यापन, परीक्षा निकालपत्रे इत्यादी चाकोरीच्या पलीकडेही शिक्षण आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हेही महत्त्वाचे आहे. हे संस्कार शाळेकडून, शिक्षकांकडून, पालकांकडून, समाजाकडून व्हायला हवे आहेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडलेले ..

शालेय विज्ञान शिक्षण – वास्तव आणि अपेक्षा

    शालेय विज्ञान शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. विज्ञानाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, भूर्गशास्त्र, शेतीशास्त्र इ. विविध शाखा आहेत. या विविध शाखातील ज्ञान आपल्या वि..

वैज्ञानिक दृष्टिकोन

डोक्याने विचार करताय? आजच्या आधुनिक युगात डोक्याने विचार ; वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. ..

तुमचं मुलं नेमकं, शिकतं कुठे?

चिमुरडयांची शाळा   आज ठरलेल्या लोकलच्या डब्यातील खिडकीत बसणारे दरेकर काका आलेले  नव्हेते, चर्चेअंती समजले की आज ते नातवाच्या नर्सरीच्या प्रवेशाकरता सकाळी सहापासून रांगेत उभे आहेत. मग काय विचारता? डब्यात शाळा, शाळा-प्रवेश, पैसा, भ्रष्टाचा..

सजग पालकत्व

रानडे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका वर्षा जोशी, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ, अर्चना कुडतरकर, शिक्षण प्रतिनिधी शिल्पा पराडकर मंचावर रानडे बालक मंदिर मधील पालक  स्मिता पाटील-वळसंगकर बोलताना     रानडे बालक मंदिर व 'शिक्षणविवेक' य..

युवा शिक्षक पुरस्कार सोहळा आणि 'शिक्षण विवेक' वेबसाईटचे उद्घाटन

      'शिक्षण विवेक' , लुल्ला फाऊंडेशन आणि रोटरी क्लब सांगली  तर्फे नुकतेच महाराष्ट्रातल्या ध्येयवेड्या शिक्षकांना युवा शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात  आले. त्याविषयीचा हा वृतांत....  महाराष्ट्रातल्य..

शाळांना मूल्यमापनासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या तसेच सर्व शैक्षणिक मंडळांशी संलग्नित प्राथमिक व माध्यमिक शाळांनी ‘समृद्ध शाळा’ प्रकल्पामध्ये सहभागी होऊन २८ फेब्रवारीपर्यंत शाळेचे मूल्यमापन पूर्ण करायचे आहे. तसेच सर्व माहिती ‘स्कूल इव्हॅल्य..

खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज असला तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती ही खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगली असल्याचे चित्र ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले आहे...

‘बालभारती’ ची पुस्तके थेट देणार

पाठ्यपुस्तकासाठी विद्यार्थ्याला बँक खाते उघडण्याचा शिक्षण खात्याचा आदेश टीकेची झोड ठरल्यानंतर, ‘बालभारती’ ची पुस्तके सरकारकडून प्रत्येक्ष दिली जाणार असून, त्या व्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या पुस्तकांची रक्कम जमा करणार असल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिले...

शालेय स्तरावर नाट्यसंस्कार

‘पुरुषोत्तम’ च्या धर्तीवर प्राथमिक शाळांच्या गटासाठी नाट्यस्पर्धेच्या आयोजनात उडी घेतली आहे. प्रकाश पारखी यांच्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे गेली २५ वर्षे आयोजित होत असलेल्या भालबा केळकर करंडक हि स्पर्धा यक वर्षीपासून ‘नाट्यसंस्कार’ च्या सहकार्याने महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित करत आहे...